Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile
Lokmat Mumbai

@lokmatmumbai

महाराष्ट्राच्या राजधानीतील राजकारण आणि घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या शहरातील प्रत्येक महत्त्वाची बातमी देणारा विश्वासार्ह 'प्लॅटफॉर्म' - लोकमत मुंबई!

ID: 1641389670826139649

calendar_today30-03-2023 10:39:44

4,4K Tweet

1,1K Followers

29 Following

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा! lokmat.com/mumbai/vasais-…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

"मी आणि उद्धव २० वर्षांनी एकत्र येऊ शकतो तर...", राज ठाकरेंचा 'मनसे' संदेश? #LokmatMumbai #mumbai #RajThackeray #UddhavThackeray #MNS #MarathiNews

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे lokmat.com/mumbai/raj-tha…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

मध्य रेल्वेने चार महिन्यांत ७४ टन मालाची वाहतूक, गेल्या १५ वर्षांमध्ये सर्वाधिक नोंद lokmat.com/mumbai/central…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

मुंबईत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चेवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं महत्त्वाचं विधान. #LokmatMumbai #mumbai #UddhavThackeray #RajThackeray #DevendraFadnavis #MarathiNews #MaharashtraPolitics

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

मुंबईत सध्या मराठी-अमराठीचा वाद सुरू असताना याचे पडसाद गणपती आगमन सोहळ्यातही पाहायला मिळत आहेत. #LokmatMumbai #mumbai #MarathiNews #ganeshotsav #ganeshagaman

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

म्हाडाची ‘मास्टर’ घरे लाटली; १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल! बनावट यादी, कागदपत्रांद्वारे घेतला लाभ lokmat.com/mumbai/mhadas-…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

गावदेवीपाठोपाठ विक्रोळीतही भरधाव वेगाचा आणखी एक बळी, जखमीला रुग्णालयात नेताना रिक्षाची तिघांना धडक lokmat.com/mumbai/after-g…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला आता वाहतूककोंडीचे विघ्न! lokmat.com/mumbai/bappas-…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

टॅक्सी, रिक्षाचालक प्रवाशांशी कसे वागतात? उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांची कानउघाडणी lokmat.com/mumbai/how-do-…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना २ कोटींचा भुर्दंड; पालिकेचा ३,१३३ दुकानांवर कारवाईचा बडगा lokmat.com/mumbai/shops-n…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला! lokmat.com/mumbai/mumbai-…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

मुंबईतील मीरा रोड परिसरात एका महिलेला कबुतरांना दाणे टाकण्यास रोखले म्हणून वृद्ध व्यक्ती आणि त्याच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात संबंधित महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली

मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर lokmat.com/mumbai/7-major…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

रेल्वे टीसीनं विनातिकीट करताना पकडल्यानंतर एका महिला प्रवाशानं दादर स्थानकाच्या फुटओव्हर ब्रिजवर गोंधळ घातल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. #LokmatMumbai #mumbai #dadar #TC #dadarrailwaystation #socialmedia #viralvideo

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट lokmat.com/mumbai/dadar-k…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

चर्चगेट ते विरार रेल्वे धावणार सुसाट, परेने १४ ठिकाणी वेगाचे निर्बंध हटविले lokmat.com/mumbai/churchg…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

मरीन ड्राईव्हवर मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा; वाचवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांवर तरुणाने उचलला हात अन् थेट... lokmat.com/mumbai/man-jum…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा विल्हेवाटीसाठी नवीन डेडलाइन lokmat.com/mumbai/new-dea…

Lokmat Mumbai (@lokmatmumbai) 's Twitter Profile Photo

दादरचा कबुतरखाना बंद केल्यामुळे जोरदार राडा, कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री काढली, तणावाचं वातावरण #LokmatMumbai #dadar #kabutarkhana #MarathiNews