MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र (@maha_udd) 's Twitter Profile
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र

@maha_udd

Official account of UDD, Government of Maharashtra

check our other social media accounts 👇🏼
linktr.ee/mahaudd

ID: 1498235955752599554

linkhttp://maharashtra.gov.in calendar_today28-02-2022 09:58:40

5,5K Tweet

1,1K Followers

17 Following

MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र (@maha_udd) 's Twitter Profile Photo

राज्य शासनाच्या सूचनेनुसार पश्चिम उपनगरातील #कोस्टलरोड बांधण्याचा निर्णय #मुंबई महापालिकेने घेतला असून यातील वेसावे अंतर बदल व बांगूर नगरपर्यंत उन्नत मार्ग बांधणे, अन्य कामांसाठी लवकरच प्रकल्प व्यवस्थापक व सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार MAHARASHTRA DGIPR माझी Mumbai, आपली BMC

MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र (@maha_udd) 's Twitter Profile Photo

#नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये #मोफत प्रवासाची #सुविधा तर महिलांना ५० टक्के तिकीट सवलत मिळणार Navi Mumbai Municipal Corporation MAHARASHTRA DGIPR

MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र (@maha_udd) 's Twitter Profile Photo

#मुंबई महापालिकेकडून विलेपार्ले पश्चिम जुहू येथे सर्व सुविधायुक्त '#बहुउद्देशीय' इमारत उभारली जाणार, यामध्ये थिएटरसह मोठ्या प्रमाणात #पार्किंग सेवाही उपलब्ध असणार MAHARASHTRA DGIPR माझी Mumbai, आपली BMC

MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र (@maha_udd) 's Twitter Profile Photo

#ठाणे शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शहरात अंतर्गत #वर्तुळाकारमेट्रो प्रकल्प वरदान ठरणार, वडाळा ते कासारवडवली या मुख्य मेट्रो प्रकल्पासह ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला देखील गती Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका MAHARASHTRA DGIPR

MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र (@maha_udd) 's Twitter Profile Photo

#नवीमुंबई महानगरपालिकेचे विधानसभा मतदान जागृती अभियान. नवी मुंबई महापालिकेद्वारे राबविण्यात आले '#स्वीप' उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती अभियान. महापालिकेचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी साधला नागरिकांशी संवाद.

#नवीमुंबई महापालिकेचे १२०० कर्मचारी विधानसभा निवडणूक कर्तव्यावर.

#नवीमुंबई महापालिकेचे १२०० कर्मचारी विधानसभा निवडणूक कर्तव्यावर.
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र (@maha_udd) 's Twitter Profile Photo

#मुंबई महानगरपालकेचे पाच हजार शिक्षक #निवडणूक सेवेसाठी दाखल. दोन हजार शिक्षक आधीच कामावर रुजू

#मुंबई महानगरपालकेचे पाच हजार शिक्षक #निवडणूक सेवेसाठी दाखल. दोन हजार शिक्षक आधीच कामावर रुजू
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र (@maha_udd) 's Twitter Profile Photo

पाच वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्यसंस्थांची मदत घेणार निवडणूक आयोग. #ठाणे, #पुणे, #नागपूर, #मुंबई तील उंच इमारतींमध्ये उभारणार मतदान केंद्र Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

पाच वर्षांनी होणाऱ्या  विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्यसंस्थांची मदत घेणार निवडणूक आयोग. #ठाणे, #पुणे, #नागपूर, #मुंबई तील उंच इमारतींमध्ये उभारणार मतदान केंद्र <a href="/TMCaTweetAway/">Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका</a>