
Chief Secretary of Maharashtra
@mahachiefsec
महाराष्ट्र मुख्य सचिव कार्यालय चा अधिकृत खात | सुजाता सौनिक | Official account of the Office of the Chief Secretary of Maharashtra | Sujata Saunik | @ssaunik
ID: 1826491834161659907
https://www.maharashtra.gov.in 22-08-2024 05:29:54
279 Tweet
6,6K Followers
40 Following

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे मुंबई मेट्रो मार्ग 3च्या 'एनसीएमसी कार्ड'चे अनावरण केले. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai



नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे आदेश मुख्य सचिव Sujata Saunik यांनी दिले. रेल्वे प्रवासात होणाऱ्या दुर्घटना टाळण्याकरिता प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना त्यांनी केली.



पुणे जिल्ह्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव Sujata Saunik यांनी आढावा घेतला. पावसाळ्यामध्ये पर्यटक ज्या ठिकाणी अधिक संख्येने येतात तेथे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.



दिनांक १८ जून २०२५ रोजी IASOWA, महाराष्ट्र ने गरजू मुलांना श्रवणयंत्रांचे वितरण करून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला. आमच्या बहुआयामी प्रयत्नांतून त्यांच्या जीवनात नवा अर्थ देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. Sujata Saunik #जीवनसशक्तीकरण #IASOWA


११ व्या #आंतरराष्ट्रीययोगदिन निमित्ताने मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात आयोजित योगा प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha, राज्यमंत्री Pankaj Rajesh Bhoyar, मुख्य सचिव Sujata Saunik यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #InternationalYogaDay2025



लोकराजा #राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव Sujata Saunik यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. #छत्रपतीशाहूमहाराज #लोकराजा


मंत्रालयात सहज प्रवेश मिळविण्यासाठी #डिजिप्रवेश ॲपद्वारे नोंदणी करा तसेच 'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट'साठीच्या नागरिक सर्वेक्षणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य सचिव Sujata Saunik यांनी केले आहे. #DigiPravesh #विकसितमहाराष्ट्र२०४७ #विकसितमहाराष्ट्र


मुख्य सचिव Sujata Saunik यांनी नागपूर येथील राजभवनात भारताचे माननीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांची सौजन्य भेट घेतली.



मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्यासह आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव Sujata Saunik यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार केला. तसेच प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडल्याबद्दल त्यांचे


राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी आज मावळत्या मुख्य सचिव Sujata Saunik यांच्याकडून पदभार स्वीकारला. #मुख्यसचिव #महाराष्ट्र #ChiefSecreatary #GovernmentOfMaharashtra



