Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile
Maha Arogya IEC Bureau

@mahahealthiec

Official Twitter handle of State Health Information, Education and Communication Bureau Pune

ID: 1135880647124213761

linkhttps://arogya.maharashtra.gov.in calendar_today04-06-2019 12:07:04

15,15K Tweet

14,14K Followers

47 Following

Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो ! मानसिक आजार हा लाजेचा विषय नसून उपचाराचा विषय आहे. वेळीच उपचार व समुपदेशन केल्यास मानसिक आजारांवर पूर्णतः मात करता येते. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या — “टेली-मानस” हेल्पलाईन क्रमांक 14416 वर संपर्क साधा. (ही सेवा विनामूल्य व गोपनीय आहे.)

मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो !

मानसिक आजार हा लाजेचा विषय नसून उपचाराचा विषय आहे.
वेळीच उपचार व समुपदेशन केल्यास मानसिक आजारांवर पूर्णतः मात करता येते.

आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या —
“टेली-मानस” हेल्पलाईन क्रमांक 14416 वर संपर्क साधा. (ही सेवा विनामूल्य व गोपनीय आहे.)
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

रक्तगुठळी ओळखा, जीव वाचवा! थ्रोम्बोसिस म्हणजे रक्तात गुठळी तयार होणे — जी जीवघेणी ठरू शकते. वेळीच ओळख आणि प्रतिबंध हाच बचावाचा मार्ग! #WorldThrombosisDay #StopTheClot #bloodclots #13october #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra

रक्तगुठळी ओळखा, जीव वाचवा!
थ्रोम्बोसिस म्हणजे रक्तात गुठळी तयार होणे — जी जीवघेणी ठरू शकते.
वेळीच ओळख आणि प्रतिबंध हाच बचावाचा मार्ग!

#WorldThrombosisDay #StopTheClot #bloodclots #13october #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

सीपीआर जनजागृती सप्ताह १३ ते १७ ऑक्टोबर २०२५ आपत्कालीन प्रसंगी जीव वाचवण्यासाठी सज्ज व्हा! कॉम्प्रेशन–ओन्ली लाइफ सपोर्ट (COLS) जाणून घ्या आणि योग्य वेळी कृती करा. Ministry of Health #CPR4Life2025 #CPRAwarenessWeek #cprtraining #CPRSavesLives #CPRAwareness #GovernmentOfMaharashtra

Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR): जीवन वाचवण्याचे अत्यावश्यक कौशल्य हृदयविकाराच्या झटक्याने कोणी कोसळल्यास त्वरित CPR देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे कौशल्य प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे — कारण योग्य वेळी दिलेल्या CPR मुळे जीव वाचू शकतो. #CPR4Life2025 #CPRAwarenessWeek

हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR): जीवन वाचवण्याचे अत्यावश्यक कौशल्य

हृदयविकाराच्या झटक्याने कोणी कोसळल्यास त्वरित CPR देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे कौशल्य प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे — कारण योग्य वेळी दिलेल्या CPR मुळे जीव वाचू शकतो.

#CPR4Life2025 #CPRAwarenessWeek
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

मानसिक आरोग्यासाठी टेलिमानस #TeleManas #mentalhealthmatters #mentalhealthsupport #mentalhealth #PublicHealthDepartment

मानसिक आरोग्यासाठी टेलिमानस 

#TeleManas #mentalhealthmatters #mentalhealthsupport #mentalhealth #PublicHealthDepartment
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

मानसिक आरोग्य जनजागृती माह निमित्त छत्रपती संभाजीनगर येथे ओपीडी मध्ये आलेल्या रुग्ण आणि नातेवाईक यांना मानसिक आरोग्य आणि टेलीमानस टोल फ्री क्रमांक १४४१६ बाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. #mentalhealth #mentalhealthmatters #TeleManas #ChhatrapatiSambhajinagar

मानसिक आरोग्य जनजागृती माह निमित्त छत्रपती संभाजीनगर येथे ओपीडी मध्ये आलेल्या रुग्ण आणि नातेवाईक यांना मानसिक आरोग्य आणि टेलीमानस टोल फ्री क्रमांक १४४१६ बाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

#mentalhealth #mentalhealthmatters #TeleManas #ChhatrapatiSambhajinagar
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

ताण येणे स्वाभाविक आहे, पण त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे! शांत मन, संतुलित जीवन — ताणमुक्त राहा आरोग्यदायी पद्धतीने! #mentalhealthmatters #mentalhealth #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra

ताण येणे स्वाभाविक आहे, पण त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे!
शांत मन, संतुलित जीवन — ताणमुक्त राहा आरोग्यदायी पद्धतीने!
#mentalhealthmatters #mentalhealth #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

स्क्रब टायफस एका तापाचे गूढ Orientia tsutsugamushi या जीवाणूमुळे होणारा #ScrubTyphus हा चिगर (माइटच्या अळ्या) चाव्यामुळे पसरतो. मुख्य लक्षणे म्हणजे ताप, अंगदुखी, डोकेदुखी, काळा पुळका (Eschar) आणि त्वचेवर पुरळ. उपचार न केल्यास फुफ्फुस, हृदय व मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

महिलांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नवेगाव येथे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे ताण-तणाव, नैराश्य व मानसिक आजारांची लक्षणे ओळखणे, तसेच वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. #mentalhealthmatters #mentalhealth

महिलांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नवेगाव येथे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे ताण-तणाव, नैराश्य व मानसिक आजारांची लक्षणे ओळखणे, तसेच वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली.

#mentalhealthmatters #mentalhealth
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे! आज दि. १५ ऑक्टोबर रोजी आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मा. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते राज्यातील ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये “यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा” या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ. #laundryservice #CleanClothes

महाराष्ट्रातील आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे!

आज दि. १५ ऑक्टोबर रोजी आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मा. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते राज्यातील ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये “यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा” या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ.
#laundryservice #CleanClothes
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

जागतिक हात स्वच्छता दिन - १५ ऑक्टोबर हात स्वच्छ धुणे हे संसर्गजन्य आजारांपासून बचावाचे सर्वात सोपे आणि प्रभावी साधन आहे. अन्न खाण्यापूर्वी, शौचालयानंतर व बाहेरून आल्यावर हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा. स्वच्छ हात म्हणजे सुरक्षित आरोग्य! #GlobalHandwashingDay

जागतिक हात स्वच्छता दिन - १५ ऑक्टोबर 

हात स्वच्छ धुणे हे संसर्गजन्य आजारांपासून बचावाचे सर्वात सोपे आणि प्रभावी साधन आहे. अन्न खाण्यापूर्वी, शौचालयानंतर व बाहेरून आल्यावर हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा. स्वच्छ हात म्हणजे सुरक्षित आरोग्य!
#GlobalHandwashingDay
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवा प्रकल्पामुळे रुग्णालयीन आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर राज्यातील ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेचा शुभारंभ Read Full News on Facebook #LaundryServices #CleaningServices

यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवा प्रकल्पामुळे रुग्णालयीन आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यातील ५९३ आरोग्य संस्थांमध्ये 
यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेचा शुभारंभ

Read Full News on Facebook

#LaundryServices #CleaningServices
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे जागतिक हाताची स्वच्छता जनजागृती दिनानिमित्त हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक परिचारिकांमार्फत करून दाखविण्यात आले. #GlobalHandwashingDay #HandwashAwareness #StayCleanStaySafe

आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे जागतिक हाताची स्वच्छता जनजागृती दिनानिमित्त हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक परिचारिकांमार्फत करून दाखविण्यात आले.

#GlobalHandwashingDay #HandwashAwareness #StayCleanStaySafe
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, जळगाव येथे कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील संशयित कॅन्सर लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या प्रसंगी माननीय वैद्यकीय अधिकारी तसेच संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. #cancerscreening #cancer

दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, जळगाव येथे कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील संशयित कॅन्सर लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
या प्रसंगी माननीय वैद्यकीय अधिकारी तसेच संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

#cancerscreening #cancer
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

जागतिक बधिरीकरण दिन भूलतज्ज्ञ — आरोग्य सेवेतील निःशब्द योद्धे! शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची सुरक्षितता, वेदनामुक्त उपचार आणि जीवनावश्यक कार्ये स्थिर ठेवण्याचे कार्य ते समर्थपणे पार पाडतात. या दिनानिमित्त त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. #WorldAnaesthesiaDay

जागतिक बधिरीकरण दिन 
भूलतज्ज्ञ — आरोग्य सेवेतील निःशब्द योद्धे!
शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची सुरक्षितता, वेदनामुक्त उपचार आणि जीवनावश्यक कार्ये स्थिर ठेवण्याचे कार्य ते समर्थपणे पार पाडतात.
या दिनानिमित्त त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया.
#WorldAnaesthesiaDay
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे ताकद! कमकुवतपणा नाही, ही जबाबदारी आहे मदतीसाठी टेलीमानस १४४१६ वर कॉल करा. #TeleManas #mentalhealthawareness #supportmentalhealth #wellbeingmatters #HealthForAll #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra

मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे ताकद!
कमकुवतपणा नाही, ही जबाबदारी आहे 
मदतीसाठी टेलीमानस १४४१६ वर कॉल करा.

#TeleManas #mentalhealthawareness #supportmentalhealth #wellbeingmatters #HealthForAll #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

धूम्रपानामुळे कर्करोग होतो, तसेच आपण अनेक आजारांचे शिकारही होऊ शकता. आजच धूम्रपान सोडा आणि निरोगी आयुष्य जगा. #tobaccofreeyouthcampaign3.0 #QuitSmoking #SayNoToSmoke #cigarettes #Tobacco #saynototobacco

धूम्रपानामुळे कर्करोग होतो, तसेच आपण अनेक आजारांचे शिकारही होऊ शकता. आजच धूम्रपान सोडा आणि निरोगी आयुष्य जगा. 

#tobaccofreeyouthcampaign3.0
#QuitSmoking #SayNoToSmoke #cigarettes #Tobacco #saynototobacco
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या “सीपीआर जागरूकता आठवड्या”निमित्त, मा. जि.आ.अ., जि.प. गोंदिया यांच्या आदेशानुसार प्रा.आ.के. खोडशिवनी येथे डॉ. शुभम लंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआर प्रशिक्षण घेण्यात आले #CPR4Life2025 #CPRAwarenessWeek

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या “सीपीआर जागरूकता आठवड्या”निमित्त, मा. जि.आ.अ., जि.प. गोंदिया यांच्या आदेशानुसार प्रा.आ.के. खोडशिवनी येथे डॉ. शुभम लंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआर प्रशिक्षण घेण्यात आले

#CPR4Life2025 #CPRAwarenessWeek