Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile
Mahadev Jankar

@mahadevjankarr

मा.विधानपरिषद सदस्य, मा.कैबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन Founder of Rashtriya samaj party for the upliftment of politically deprived National community of BHARAT.

ID: 891196167413006336

linkhttps://rashtriyasamaj.org/ calendar_today29-07-2017 07:18:18

3,3K Tweet

9,9K Followers

923 Following

Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

चलो दिल्ली चलो दिल्ली राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निम्मित चौंडी ते दिल्ली स्वराज महारॅली तालकटोरा स्टेडियम नई दिल्ली चलो दिल्ली चलो दिल्ली दिनांक 31 मई 2025 मानवत पाथरी परभणी शहरवासीयांनी रॅलीचे स्वागत केले. #स्वराजमहारॅली

Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

' ईश्वराचे रुप असते आई’ घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. मातृदिनाच्या शुभेच्छा..!

' ईश्वराचे रुप असते आई’

घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही.
जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही.
मातृदिनाच्या शुभेच्छा..!
Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

बुद्ध शांती आहे ,हिंसा नाही बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला शांती, सत्य, अहिंसा व संयम यांची मोलाची शिकवण दिली. 'अत्त दीपो भव' म्हणजे 'स्वयंप्रकाशित व्हा' असा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांना जन्म,ज्ञानप्राप्ती व महानिर्वाण प्राप्त झालेला

बुद्ध शांती आहे ,हिंसा नाही 
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही

तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला शांती, सत्य, अहिंसा व संयम यांची मोलाची शिकवण दिली.
'अत्त दीपो भव' म्हणजे 'स्वयंप्रकाशित व्हा' असा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांना जन्म,ज्ञानप्राप्ती व महानिर्वाण प्राप्त झालेला
Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

बार्शी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवराज्य सेना बार्शी आयोजित ‘भगवंत श्री’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा व शिवगौरव पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचा मान मला लाभला. याप्रसंगी खासदार श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर, पोलीस निरीक्षक श्री बालाजी कुकडे, माजी उपनगराध्यक्ष

बार्शी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवराज्य सेना बार्शी आयोजित ‘भगवंत श्री’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा व शिवगौरव पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचा मान मला लाभला.
याप्रसंगी खासदार श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर, पोलीस निरीक्षक श्री बालाजी कुकडे, माजी उपनगराध्यक्ष
Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण। वेदांचे वचन, न कळे आम्हा। चोखा म्हणे माझा, भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझे।। आपल्या अभंगांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करणारे व आपले संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या भक्तीसाठी समर्पित करणारे, भक्तश्रेष्ठ संत श्री. चोखामेळा महाराज यांना

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण।
वेदांचे वचन, न कळे आम्हा।
चोखा म्हणे माझा, भोळा भाव देवा।
गाईन केशवा नाम तुझे।।

आपल्या अभंगांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करणारे व आपले संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या भक्तीसाठी समर्पित करणारे, भक्तश्रेष्ठ संत श्री. चोखामेळा महाराज यांना
Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

चलो दिल्ली चलो दिल्ली राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित महाराणी अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली दिनांक 31 मे 2025 निम्मित चौंडी ते दिल्ली स्वराज महारॅली आज महाराणी अहिल्यादेवी होळकर इंदोर येथील राजवाड्यावर जाऊन राजगादीस पुष्पहार अर्पण करून

चलो दिल्ली चलो दिल्ली 
राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित महाराणी अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली दिनांक 31 मे 2025 निम्मित चौंडी ते दिल्ली स्वराज महारॅली 
आज महाराणी अहिल्यादेवी होळकर इंदोर येथील  राजवाड्यावर जाऊन  राजगादीस पुष्पहार अर्पण करून
Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

लातूर येथे स्त्री रोगतज्ञ डॉ.ज्योती राहुल सुळ यांच्या सुळ हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांची IMA महिला डॉक्टर आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सत्कार करून शुभेच्या दिल्या.यावेळी डॉ. राहुल सुळ व कुटुंबीय उपस्थित होते. #medicalinnovation #gynecologist

लातूर येथे स्त्री रोगतज्ञ डॉ.ज्योती राहुल सुळ यांच्या सुळ हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांची IMA  महिला डॉक्टर आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सत्कार करून शुभेच्या दिल्या.यावेळी डॉ. राहुल सुळ व कुटुंबीय उपस्थित होते.
#medicalinnovation 
#gynecologist
Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

चलो दिल्ली चलो दिल्ली राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित महारानी अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निम्मित तालकटोरा स्टेडियम नई दिल्ली में दिनांक 31 मई 2025 को आयोजित विशाल कार्यक्रम हेतु श्री क्षेत्र (जन्म स्थान महारानी अहिल्यादेवी होलकर) से नई दिल्ली (भारत की संसद) तक आयोजित

Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

मरवडे, ता-मंगळवेढा येथे आमचे सहकारी मित्र मरवडे गावचे सरपंच दत्तात्रय गणपाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मरवडे नगरीत नोटांचा हार घालून स्वागत केले. #राष्ट्रीयसमाजपक्ष #mahadevjankar

मरवडे, ता-मंगळवेढा येथे आमचे सहकारी मित्र मरवडे गावचे सरपंच दत्तात्रय गणपाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मरवडे नगरीत नोटांचा हार घालून स्वागत केले.

#राष्ट्रीयसमाजपक्ष #mahadevjankar
Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

मराठा साम्राज्याचे शौर्याचे प्रतीक, दिल्लीच्या बादशहावर मनगटाच्या बळावर वर्चस्व गाजवून अटकेपार मराठ्यांचे झेंडे फडकावणारे आणि तलवारीच्या तडाख्याने जाज्वल्य इतिहास घडवणारे मराठेशाहीचे तेजस्वी सेनानी,होळकर घराण्याचे संस्थापक,शूर योद्धा आणि लोकहितैषी मल्हारराव होळकर यांच्या

भिर्र..सांगोल्यात बैलगाडा शर्यतीचा थरार..! घेरडी, ता-सांगोला येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सोमा उर्फ आबा मोटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भिर्र..सांगोल्यात बैलगाडा शर्यतीचा थरार..! 

घेरडी, ता-सांगोला येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सोमा उर्फ आबा मोटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

सांगोला येथे उद्योजक बाळासाहेब एरंडे मामांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. #सांगोला #mahadevjankar #आपलीमाणसं

सांगोला येथे उद्योजक बाळासाहेब एरंडे मामांच्या निवासस्थानी  सदिच्छा भेट दिली. 

#सांगोला #mahadevjankar
#आपलीमाणसं
Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. श्री राजीव गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. संगणक आणि दूरसंचार क्रांती, पंचायत राज व्यवस्थेचे सक्षमीकरण, राजकारणात तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे अशी अद्वितीय, ऐतिहासिक आणि अविस्मरणीय कामे राजीव गांधीजींनी

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. श्री राजीव गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.

संगणक आणि दूरसंचार क्रांती, पंचायत राज व्यवस्थेचे सक्षमीकरण, राजकारणात तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे अशी अद्वितीय, ऐतिहासिक आणि अविस्मरणीय कामे राजीव गांधीजींनी
Mahadev Jankar (@mahadevjankarr) 's Twitter Profile Photo

चलो दिल्ली चलो दिल्ली राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निम्मित चौंडी ते दिल्ली स्वराज महारॅली तालकटोरा स्टेडियम नई दिल्ली दिनांक 31 मई 2025 आज गांव टेकनपुर जिला ग्वालियर मध्य प्रदेश पहुंचने पर गांववासियों ने स्वागत किया ।

चलो दिल्ली चलो दिल्ली 

राष्ट्रीय समाज पक्ष  आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निम्मित चौंडी ते दिल्ली स्वराज महारॅली 
तालकटोरा स्टेडियम नई दिल्ली 
दिनांक 31 मई 2025

 आज गांव टेकनपुर जिला  ग्वालियर मध्य प्रदेश पहुंचने पर गांववासियों ने स्वागत किया ।

राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निम्मित चौंडी ते दिल्ली स्वराज महारॅली मानपुर जि. पलवलं हरियाणा येथे रॅलीचे स्वागत केले #स्वराजमहारॅली #चलोदिल्ली #mahadevjankar Mahadev Jankar Official

राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निम्मित चौंडी ते दिल्ली स्वराज महारॅली 

मानपुर जि. पलवलं हरियाणा येथे रॅलीचे स्वागत केले 

#स्वराजमहारॅली
#चलोदिल्ली
#mahadevjankar 
Mahadev Jankar Official