
महाराष्ट्र1
@maharashtra1tv
Official Twitter handle of Maharashtra1 News Channel | Latest News and Updates Email : [email protected] RTs ARE NOT ENDORSEMENTS
ID: 3602494453
http://www.maharashtra1news.in/ 18-09-2015 06:58:48
30,30K Tweet
45,45K Followers
247 Following

मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार.. राज्यपालांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणा संधर्भात निवेदन देणार #मराठा_क्रांति_ठोक_मोर्चा #मराठाआरक्षण #ncp #congress #Maharahstra #Mumbai Jayant Patil- जयंत पाटील Dhananjay Munde Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar



मराठा आरक्षणाची सुनावणी आठवडाभर लवकर घेणार..राज्यातील मराठा समाजाची आंदोलनं, आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या लक्षात घेता हायकोर्टाचा महत्वपुर्ण निर्णय.आता ७ ऑगस्टला होणार सुनावणी.. #मराठा_क्रांती_ठोक_मोर्चा #मराठा #Maharashtra #Mumbai Devendra Fadnavis Chandrakant Patil


उद्धव ठाकरेंना आरक्षणातलं काय कळतं - नारायण राणे नेमक काय म्हणाले नारायण राणे पहा... youtu.be/qCF4np9SWhI Narayan Rane Shiv Raj Nitesh Rane


राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी निवडणुक 9 ऑगस्टला होणार निवडणुक.....NDA आणि UPA दोघांकडुनही अद्याप उमेदवाराची घोषणा नाही #RajyaSabha #Maharashtra #Mumbai भाजपा महाराष्ट्र Maharashtra Congress


राज ठाकरे सरकारवर कडाडले पहा काय म्हणाले Raj Thackeray | Raj Thackeray today's speech | youtu.be/bGgT2YoO7j4 #mns #Maharashtra #RajThackeray #mumbai Raj Thackeray Sandeep Deshpande MNS Adhikrut - मनसे अधिकृत akshay kabadi


नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण-मुख्यमंत्री | Maratha reservation will be granted by November l youtu.be/ETxr9iMsDqg #MarathaKrantiMorcha #मराठाक्रांतीमोर्चा #मराठा_क्रांती_ठोक_मोर्चा #मराठा_आरक्षण भाजपा महाराष्ट्र Nitesh Rane Devendra Fadnavis CMO Maharashtra


मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी कायम; सुरक्षेची कारणं पुढे करत राज्य सरकारचा निर्णय. सरकारने मल्टिप्लेक्स च्या मालकांबरोबर सेटलमेंट केल्याचा मनसेचा आरोप.. #Maharashtra #Mumbai #mns MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray Sandeep Deshpande




शिवसेना भवनासमोर मनसेचे पोस्टर— अयोध्येला राम मंदिरा बांधण्याआधी मुंबईत गणेशोत्सव मंडप बांधा— मनसे #Shivsena #mns #Rammandir Raj Thackeray Shiv Raj Sandeep Deshpande


रूपया घसरला......! रुपयाचं इतिहासातलं सर्वात मोठं अवमूल्यन एका डाॅलरची किंमत तब्बल 70 रूपये मोदी सरकारवर चहुबाजूने टीका... #Rupee #RupeeAt70 #RupeeAllTimeLow #Maharashtra भाजपा महाराष्ट्र Maharashtra Congress





काल के कपाल पर लिखने वाला चला गया.... #युगपुरूष...अटल बिहारी वाजपेयी यांना महाराष्ट्र 1 ची भावपुर्ण श्रध्दांजली... youtu.be/ndZ0PNrRh8s #AtalBihariVaajpayee #अटल_बिहारी_वाजपेयी PMO India भाजपा महाराष्ट्र BJP akshay kabadi




