DRx.Mahesh Awchar
@maheshawchar6
कट्टर सनातनी मुलगा | राष्ट्रसर्वप्रथम | हिंदु | शिवभक्त | Pharmacist |
जय भाजपा तय भाजपा
ID: 1270754891615678466
10-06-2020 16:29:34
29,29K Tweet
916 Followers
583 Following
प्रबळ इच्छाशक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस एकेकाळी अतिशय कठीण किंवा अशक्य वाटणारे प्रकल्प फडणवीसांच्या प्रयत्नांनी प्रगतिपथावर🙏 Devendra Fadnavis
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जवळपास 90% शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आम्ही केलेली मदत पोहोचली आहे. बाकीच्यांचे केवायसी पूर्ण झाले की त्यांनाही मदत पोहोचेल..! ~ Devendra Fadnavis जी 🔥 *आमच्या पाहुण्यांच्या एका कुटुंबाला जवळपास 95,000₹ नुकसान भरपाई मिळाली आहे..! #Team_Devendra
शिंदे सेनेचे आमदार आम्ही घेउन करणार काय? ते आमचेच आहेत. कोणाच्या म्हणणण्याने काही होत नसते..... Devendra Fadnavis
वंदे मातरम् स्वातंत्र्याचा मंत्र होता, तो त्यागाचा मंत्र होता, तो उर्जेचा मंत्र होता, तो पवित्रतेचा मंत्र होता, तो समर्पणाचा मंत्र होता, तो त्याग आणि तपस्येचा मंत्र होता. - पंतप्रधान Narendra Modi जी #VandeMataram150
Maharashtra cha #Dhurandar 💪👍🚩🚩🚩 Devendra Fadnavis ❤️
निवडणूक झाली आम्ही आता परत जनतेच्या कामाला लागलो 🔥🚩 Eknath Shinde - एकनाथ शिंदे