Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile
Mahesh Zagade, IASx

@maheshzagade07

xPrincipalSecy to Govt,xFDA Comm ‘WHO No TobaccoDayAwardee’ democracy,transparency,health.Motivates young minds,farmers. social distancingfrmविकृतबिनडोक

ID: 865390216634355712

linkhttp://maheshzagade.org calendar_today19-05-2017 02:14:40

8,8K Tweet

13,13K Followers

572 Following

Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

सिरिअल्स, चित्रपट, टिव्ही, मॉल्स, सार्वजनिक ठिकाणे, लग्न समारंभ इ वर दिसणाऱ्या महिला कोणाच्या तरी मां, बहू, बेटी, बहन असतातच..

Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात एक म्हण आहे .. “वरून कीर्तन,आतून तमाशा”! पण हे प्रत्यक्ष करून दाखविण्याची गरज काय?

Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

राजस्थान सरकारने बोगस दिव्यांगांना लगाम घालण्यासाठी सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची नव्याने वैद्यकीय तपासणी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. बोगस दिव्यांगांबाबत अनेक तक्रारी असूनहि महाराष्ट्र शासन मात्र मूग गिळून बसले आहे.

आजचे दै दिव्या मराठी: शासनर्ते आणि नोकऱ्यांचे वास्तव; आला दिवस, नका ढकलू! (…अन्यथा, पुढील पिढ्या शासन व्यवस्थेला कधीच माफ करणार नाहीत!

आजचे दै दिव्या मराठी:
शासनर्ते आणि नोकऱ्यांचे वास्तव;
आला दिवस, नका ढकलू!
(…अन्यथा, पुढील पिढ्या शासन व्यवस्थेला कधीच माफ करणार नाहीत!