MANGESH KANGANE (@mangeshkangane) 's Twitter Profile
MANGESH KANGANE

@mangeshkangane

शिंपल्यांचे शो पिस नको.. जीव अडकला मोत्यात...

ID: 2552457204

calendar_today07-06-2014 12:19:37

24 Tweet

55 Followers

56 Following

MANGESH KANGANE (@mangeshkangane) 's Twitter Profile Photo

हल्ली हा देखील मोठा सेलिब्रिटी असल्यासारखा वागू लागलाय.. फक्त पाच मिनिटांसाठी आला.. नि गेलाही... .. .. आपला पाऊस भौ....

MANGESH KANGANE (@mangeshkangane) 's Twitter Profile Photo

चातक पक्षी म्हणे पावसातच पाणी पितो.. आयला म्हणजे त्याचं आयुष्यही दुष्काळग्रस्त माणसा सारखंच... नै का भौ.....??

MANGESH KANGANE (@mangeshkangane) 's Twitter Profile Photo

दगडाने मातीवर इतकं प्रेम केलं.. झिजून झिजून एक दिवस त्येबी माती होऊन गेलं...

MANGESH KANGANE (@mangeshkangane) 's Twitter Profile Photo

फणाधारी नागाला.. पुंगीवरती नाचवायचं.. मग त्यानेही आपला धर्म विसरून.. दुध लाह्याना पचवायचं...

MANGESH KANGANE (@mangeshkangane) 's Twitter Profile Photo

असा मोहरा झाला नाही पुढे न होणार.. बाळ टिळक हे नाव जगात गर्जत राहणार..

MANGESH KANGANE (@mangeshkangane) 's Twitter Profile Photo

बेवजह जीक्र न करो तुम्हे भुलाने का.. आज भी हम इसी सोच में है, कम्बख्त बारीश कि इन बुन्दोपर.. तुम्हारा नाम... लिखे तो कैसे लिखे...???