
Methilaal
@manilal0510
Hindu
ID: 1784585480753025024
28-04-2024 14:08:43
5,5K Tweet
628 Followers
551 Following






मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे जी आणि शर्मिला वहिनी यांनी गणेशोत्सवानिमित्त आज आमच्या 'वर्षा' निवासस्थानी भेट दिली, यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. या पावन प्रसंगी त्यांनी गणरायाचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. Raj Thackeray #Maharashtra #गणेशोत्सव२०२५ #राज्यमहोत्सव







TV9 मराठी वृत्तवाहिनीच्या मुंबईतील कार्यालयात श्री गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. माझ्यासमवेत यावेळी उद्योगमंत्री मा. श्री. Uday Samant जी सुद्धा गणरायाच्या आरतीला सहभागी झाले. टीवी 9मराठीचे व्यवस्थापकीय संपादक श्री. Umesh kumawat जी यांच्याशी संवाद झाला. त्यांना महसूल



झी 24 तास वृत्तवाहिनीच्या मुंबईतील कार्यालयात श्री गणरायांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. झी 24 तासचे मुख्य संपादक श्री. Kamlesh Sutar जी यांच्याशी संवाद झाला. त्यांना महसूल विभागाचे त्रैमासिक महसूलपत्र भेट दिले. श्री गणरायाच्या आरतीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष







Hon'ble PM Narendra Modi ji's historic Diwali gift for all! Under the leadership of Hon’ble PM Shri Narendra Modi ji and FM Smt. Nirmala Sitharaman ji, the #NextGenGST reforms approved by the GST Council are truly commendable. These reforms will ease citizens lives, boost local
