Mayuresh Ramesh Wanjale (@mayureshwanjale) 's Twitter Profile
Mayuresh Ramesh Wanjale

@mayureshwanjale

आमदार. रमेशभाऊ वांजळेचा वारसा ,अभिमानी सेवक खडकवासला मतदारसंघ , B.Tech Cvil .

ID: 1842872202141581312

calendar_today06-10-2024 10:19:34

8 Tweet

181 Followers

2 Following

Mayuresh Ramesh Wanjale (@mayureshwanjale) 's Twitter Profile Photo

खडकवासल्याच्या इतिहासातील "सोनेरी" दिवस ! स्व. रमेशभाऊ वांजळे यांच्या स्मृतीस अभिवादन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माऊली सौ. शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मी उद्या दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी माझा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे.

खडकवासल्याच्या इतिहासातील "सोनेरी" दिवस !

स्व. रमेशभाऊ वांजळे यांच्या स्मृतीस अभिवादन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माऊली सौ. शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मी उद्या दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी माझा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे.
Mayuresh Ramesh Wanjale (@mayureshwanjale) 's Twitter Profile Photo

लाडक्या बहिणींचा एकच निर्धार, महिलांच्या सुरक्षेसाठी मयुरेश आमदार..! . . #भावी_आमदार👑 #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना🚩 #खडकवासला_विधानसभा_मतदारसंघ🎯 #rameshbhauwanjale👑 #mayureshrameshbhauwanjale👑

लाडक्या बहिणींचा एकच निर्धार, महिलांच्या सुरक्षेसाठी मयुरेश आमदार..!
.
.
#भावी_आमदार👑 #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना🚩 #खडकवासला_विधानसभा_मतदारसंघ🎯 #rameshbhauwanjale👑 #mayureshrameshbhauwanjale👑
Mayuresh Ramesh Wanjale (@mayureshwanjale) 's Twitter Profile Photo

मयुरेश वांजळे कशासाठी..? सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारून खडकवासला मतदारसंघातून भावी अधिकारी घडवण्यासाठी. . . #MLA👑 #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना🚩 #खडकवासला_विधानसभा_मतदारसंघ💯 #rameshbhauwanjale👑 #mayureshrameshbhauwanjale

मयुरेश वांजळे कशासाठी..?

सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारून खडकवासला मतदारसंघातून भावी अधिकारी घडवण्यासाठी.
.
.
#MLA👑 #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना🚩 #खडकवासला_विधानसभा_मतदारसंघ💯 #rameshbhauwanjale👑 #mayureshrameshbhauwanjale