
खरे Sandeep Khare
@mesandeepkhare
Official Account • Marathi Poet - Lyricist - Songwriter - Performing Artist • Official FB link : facebook.com/SandeepKhareOf…
ID: 809672074755063808
https://www.youtube.com/channel/UCFwXLYAdRl70fpbB5ca5I_w 16-12-2016 08:10:40
454 Tweet
3,3K Followers
17 Following



जितेंद्र जोशी या निखळ कलाकार मित्रा सोबत रंगलेली ही गप्पांची मैफिल... 'मी अन् माझा आवाज' या नव्या काव्यसंग्रहातील काही नव्या कवितांसोबतच रंगलेला एक मुक्त अनौपचारिक संवाद ....!! -- with Jitendra Joshi Amr Storytel #storytel #marathi #kavita #gappa







नव्या वर्षाची एक Coffee आमच्या साठी राखून ठेवाल? 😃 with - Spruha Joshi #sandeepkhare #spruhajoshi







आता मोठा हो रे बाळा' म्हणत खरे Sandeep Khare आपल्या 'आई' या कवितेतून काय सांगू पाहतायत? पाहा #DonSpecial गुरु-शुक्र. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi Saleel Kulkarni Jitendra Joshi

Me and Saleel Kulkarni in "दोन स्पेशल" on 7th and 8th November, Thursday and Friday 9.30 pm on Colours marathi... #DonSpecial #ColoursMarathi #SandeepSaleel


.खरे Sandeep Khare मनमोकळ्या पद्धतीने सांगतोय गालिबच्या यादगार आठवणी...पाहा #DonSpecial गुरु-शुक्र. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. Jitendra Joshi Saleel Kulkarni

आयुष्यावर बोलू काही ... २८ नोव्हेंबर .. खूप दिवसांनी नागपूर ....आणि नंतर ३० नोव्हेंबर पुणे ! with - Saleel Kulkarni #SandeepSalil #ABK


आयुष्यावर बोलू काही ... २८ नोव्हेंबर .. खूप दिवसांनी नागपूर ....आणि नंतर ३० नोव्हेंबर पुणे ! with - Saleel Kulkarni #SandeepSalil #ABK
