मेघवाडी पोलीस ठाणे - Meghwadi PS Mumbai (@meghwadips) 's Twitter Profile
मेघवाडी पोलीस ठाणे - Meghwadi PS Mumbai

@meghwadips

मेघवाडी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

ID: 1813865110664089600

linkhttp://www.mumbaipolice.gov.in calendar_today18-07-2024 09:15:35

4 Tweet

143 Followers

34 Following

मेघवाडी पोलीस ठाणे - Meghwadi PS Mumbai (@meghwadips) 's Twitter Profile Photo

मेघवाडी पोलीस ठाणे, मुंबई हरवलेली मोठी व्यक्ती (AMR-32/25)मधील इसमाचा मिसिंग पथकातील WPC वानखडे यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

मेघवाडी पोलीस ठाणे, मुंबई हरवलेली मोठी व्यक्ती (AMR-32/25)मधील इसमाचा मिसिंग पथकातील WPC वानखडे यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

सुरक्षा यंत्रणा कायम सतर्क! बाप्पाचा विसर्जन सोहळा सुरक्षितरित्या पार पडावा यासाठी आम्ही सदैव तत्पर! #GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan2025

सुरक्षा यंत्रणा कायम सतर्क!

बाप्पाचा विसर्जन सोहळा सुरक्षितरित्या पार पडावा यासाठी आम्ही सदैव तत्पर!

#GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan2025
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Our prayer: May you return soon. Our promise: We are right here, waiting for you. Until We Meet Next Year, Bappa! #GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan2025

Our prayer: May you return soon.
Our promise: We are right here, waiting for you.

Until We Meet Next Year, Bappa! 

#GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan2025
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांचा विश्वास आणि कर्तव्याची निष्ठा सोबत घेऊन बाप्पाचा विसर्जन सोहळा सुरक्षित आणि उत्साहात होत आहे. मुंबईकरांची ही साथ आणि उत्साह पाहता हा सोहळा अधिक देखणा दिसत आहे. #GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan2025

मुंबईकरांचा विश्वास आणि कर्तव्याची निष्ठा सोबत घेऊन बाप्पाचा विसर्जन सोहळा सुरक्षित आणि उत्साहात होत आहे. 

मुंबईकरांची ही साथ आणि उत्साह पाहता हा सोहळा अधिक देखणा दिसत आहे.

#GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan2025
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

आगमनापासून विसर्जनापर्यंत… आमचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची निश्चिंती करण्यासाठी आपले कर्तव्य बजावले. हा प्रवास श्रद्धा, काळजी आणि प्रेमाने भरलेला होता. या भव्य निरोपाच्या सोहळ्यात मुंबईकरांनी दिलेल्या सहकार्य, विश्वास

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

With hearts united in devotion to Bappa, from Aagman to Visarjan, our officers and staff remained committed to ensuring a safe and smooth journey filled with faith, care, and love. A heartfelt thank you, Mumbai, for your unwavering support, trust, and cooperation in this grand

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

४८ तासात गंभीर गुन्हा उघड कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai हद्दीत न्यू नेव्ही नगर, ए.पी. टॉवर परिसरात एका अनोळखी इसमाने स्वतःला नेव्ही च्या क्यू. आर. टी. पथकातील असल्याचे सांगून नेव्ही च्या कर्तव्यावर असलेल्या फिर्यादीच्या ताब्यातील इन्सास रायफल, दोन मॅग्झीन (४० जिवंत राऊंड) आणि एक रिकामी

४८ तासात गंभीर गुन्हा उघड 
 
<a href="/CuffeParadePS/">कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai</a> हद्दीत न्यू नेव्ही नगर, ए.पी. टॉवर परिसरात एका अनोळखी इसमाने स्वतःला नेव्ही च्या क्यू. आर. टी. पथकातील असल्याचे सांगून नेव्ही च्या कर्तव्यावर असलेल्या फिर्यादीच्या ताब्यातील इन्सास रायफल, दोन मॅग्झीन (४० जिवंत राऊंड) आणि एक रिकामी
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

2 Imposters arrested within 48 hrs !! Acting on a complaint registered at कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai, where an unidentified individual posing as a member of the Navy Q.R.T. squad had absconded with an INSAS rifle, two magazines containing 40 live rounds, and one empty magazine from a sentry

2 Imposters arrested within 48 hrs !!

Acting on a complaint registered at <a href="/CuffeParadePS/">कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai</a>, where an unidentified individual posing as a member of the Navy Q.R.T. squad had absconded with an INSAS rifle, two magazines containing 40 live rounds, and one empty magazine from a sentry
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

स्मार्ट AI यंत्रणा, तत्परता आणि गर्दी नियंत्रण! लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी प्रथमच AI सक्षम मॉनिटरिंग पद्धतीचा वापर करण्यात आला. यामध्ये १०,००० हून अधिक नावांचा निरीक्षण यादीत समावेश करून १०० संशयितांची ओळख पटवण्यात यश आले. या प्रणालीमुळे दि. २७ ऑगस्ट २०२५ ते ५ सप्टेंबर २०२५

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Smart AI Surveillance. Instant Alerts. Crowd Control! For the first time, an AI-enabled monitoring system was deployed for crowd control at Lalbaugcha Raja. With a watchlist of 10,000 names, we tracked and identified 100 suspects resulting in only a handful of mobile theft

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

आज ५९ मुंबईकरांनी आपली मते, तक्रारी आणि सूचना मांडण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालयाला भेट दिली. आपल्याकडे काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझ्याशी थेट संवाद साधा. यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी आवश्यक नाही. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

Today, 59 Mumbaikars visited the मुंबई पोलीस - Mumbai Police Headquarters to share their grievances and suggestions. For any queries or feedback, citizens can meet me every Tuesday at 3:30 PM at the Mumbai Police Headquarters. No prior appointment required. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All

मेघवाडी पोलीस ठाणे - Meghwadi PS Mumbai (@meghwadips) 's Twitter Profile Photo

मेघवाडी पोलीस ठाणे येथे कार्यरत अधिकारी, अंमलदार यांनी पोलीस ठाणे दीदी कार्यक्रमांतर्ग शाळेतील विद्यार्थ्यांना महिला व लहान बालकांच्या विषयी घडणाऱ्या अपराध, ऑनलाइन होणारे फसवणुकीचे प्रकार, अमली पदार्थाच्या सेवनाचे होणारे दुष्परिणाम निर्भया पथक या विषयी माहिती देण्यात आली.

मेघवाडी पोलीस ठाणे गु. र. क्र 536/2025 कलम 69 बीएनएस मधील पाहिजे आरोपीचा शोध घेणे कामे पोलीस उपनिरीक्षक शाम आयरे, पोलीस हवालदार गुरुनाथ राठोड, पोलीस शिपाई कुटे हे मेरठ उत्तर प्रदेश येथे आले असता तेथे तांत्रिक पद्धतीने आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन अटक केली.

मेघवाडी पोलीस ठाणे गु. र. क्र  536/2025 कलम 69 बीएनएस मधील पाहिजे आरोपीचा शोध घेणे कामे पोलीस उपनिरीक्षक शाम आयरे, पोलीस हवालदार गुरुनाथ राठोड, पोलीस शिपाई कुटे हे मेरठ उत्तर प्रदेश येथे आले असता तेथे तांत्रिक पद्धतीने आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन अटक केली.
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Devotion Meets Innovation: AI Secures Ganesh Visarjan For the first time, Mumbai Police deployed AI-powered surveillance at Girgaon Chowpatty during Anant Chaturdashi. With 100+ CCTV cameras, 16 drones, RFID, and GPS tracking of 745 mandals, along with real-time crowd density

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

भक्तांसाठी सुरक्षा कवच, गणपती विसर्जनात AI ची सुरक्षित यंत्रणा! मुंबई पोलिसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर प्रथमच AI-सक्षम व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले. १००+ सीसीटीव्ही कॅमेरे, १६ ड्रोन, RFID व GPS तंत्रज्ञानाद्वारे ७४५ मंडळांची निगराणी तसेच उपस्थित गर्दीचा आढावा

मेघवाडी पोलीस ठाणे - Meghwadi PS Mumbai (@meghwadips) 's Twitter Profile Photo

मुलगा नामे कुमार नीलनं प्रकाश वय अडीच वर्ष हा दिनांक 17/09/2025 रोजी मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवला होता त्याचा तांत्रिक मदतीच्या आधारे शोध काढून मेघवाडी पोलीस ठाणे निर्भया पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचली सदर लहान मुलास घेऊन सुखरूप त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले.

मेघवाडी पोलीस ठाणे, मुंबई हरवलेली मोठी व्यक्ती (AMR-51/25) मधील महिलेची मिसिंग पथकातील WPC वानखडे यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून सदर महिलेचा शोध घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.#MumbaiPolice

दि 20/09/2025 रोजी मेघवाडी पोलीस ठाणे हद्दीतील पंत फाउंडेशन हॉल या ठिकाणी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नवरात्रोत्सव मंडळ आयोजक, यांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. सदर मिटिंगमधील उपस्थितांना शासनाने नेमून दिलेल्या सूचनांचे काटेकरपणे पालन करावे अशा सू चना देण्यात आल्या.