Mittali Sethi
@mittalisethiias
IAS, 2017 batch | raasta hi manzil hai babu moshai
ID: 1381797015479148549
http://inklingsofaspecialcommonwoman.wordpress.com 13-04-2021 02:31:14
527 Tweet
4,4K Followers
158 Following
#नंदुरबार वय वर्ष ७०, गेल्या २० वर्षांपासून दिसत नाही. मतदान करण्यासाठी थेट मतदान केंद्रापर्यंत आवर्जून येत असतो, असे सांगत मतदान करण्याचा संदेश देताहेत नंदुरबारचे डॉ. अतुल कांतीलाल शहा. ChiefElectoralOffice #DoVoteMaharashtra #मतदानकरामहाराष्ट्र #मतदानकरूया
#विधानसभानिवडणूक२०२४ अर्धांगवायू आजाराने पिडीत #नंदुरबार च्या ८४ वर्षीय श्रीमती दयावती देसाई यांनी प्रबळ इच्छाशक्ती दाखवत रूग्णवाहिकेद्वारे स्ट्रेचरवर थेट मतदान केंद्रात येवून मतदान केले. #मतदानकरामहाराष्ट्र #मतदानकरूया #VidhansabhaElections2024 ChiefElectoralOffice
#नंदुरबार एक पुढाकार जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी… जिल्हाधिकारी Mittali Sethi यांनी आज जिल्ह्यातील उद्योगांसमोरील आव्हाने, त्यावरील उपाययोजनांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Excited to begin a new chapter in our Forest Commons & Social Transformation project in Nandurbar! Grateful to Mittali Sethi & Anya Navandar (IAS) for their commitment. Together, we aim to restore forests & boost livelihoods in tribal villages.#ForestCommons #TribalDevelopment
Convergence models on water, natural resources, MREGS and most importantly, co-design. I learn each day from people how much is possible if we just keep at it. Together. Collector office Nandurbar