Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile
Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar)

@mlamandamhatre

Member of Legislative Assembly Maharashtra - Belapur 151 Constituency

ID: 1642313150

linkhttps://www.facebook.com/MandataiMhatreOfficial/ calendar_today03-08-2013 07:39:42

5,5K Tweet

2,2K Followers

35 Following

Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

!! सस्नेह निमंत्रण !! श्री.गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आयोजित "खेळ खेळूया मंगळागौरीचा" श्रावण महिना म्हटलं की आपली वसुंधरा जणू काही हिरवा शालूच नेसते. वसंत राजाच्या संगतीने त्याच प्रमाणे श्रावणात महिला एकत्रित येऊन "मंगळागौरीचा खेळ खेळतात आणि या सोहळ्याचा आनंद लुटतात.याच

!! सस्नेह निमंत्रण !!
श्री.गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था
आयोजित
"खेळ खेळूया मंगळागौरीचा"

श्रावण महिना म्हटलं की आपली वसुंधरा जणू काही हिरवा शालूच नेसते. वसंत राजाच्या संगतीने त्याच प्रमाणे श्रावणात महिला एकत्रित येऊन "मंगळागौरीचा खेळ खेळतात आणि या सोहळ्याचा आनंद लुटतात.याच
Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ, भारतरत्न, मिसाईल मॅन #डॉ_ए_पी_जे_अब्दुल_कलाम जी यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #DrAPJAbdulKalam #SmritiDin #DeathAnniversary

भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ, भारतरत्न, मिसाईल मॅन #डॉ_ए_पी_जे_अब्दुल_कलाम जी यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

#DrAPJAbdulKalam #SmritiDin #DeathAnniversary
Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

दखल वृत्तांची | Media Coverage | 📰🗞️ उत्सव आनंदाचा, खेळ मंगळागौरीचा! श्री. गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी २७ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात

दखल वृत्तांची | Media Coverage | 📰🗞️

उत्सव आनंदाचा, खेळ मंगळागौरीचा!

श्री. गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी २७ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

📍 विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी मन की बात’ प्रेरणेचा एक पाठ! आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा १२४ वा भाग यशस्वीरित्या पार पडला. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी 'मन

📍 विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी

मन की बात’ प्रेरणेचा एक पाठ!

आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा १२४ वा भाग यशस्वीरित्या पार पडला.

प्रत्येक महिन्याच्या अखेरीस देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी 'मन
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण - शौर्य आणि दूरदृष्टीचे प्रतीक असलेले 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये घोषित झाले आहेत. -पंतप्रधान Narendra Modi जी #MannKiBaat

Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

मन की बात’ प्रेरणेचा एक पाठ! आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा १२४ वा भाग यशस्वीरित्या पार पडला. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी 'मन की बात'च्या माध्यमातून सर्वांना

Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

प्रत्येकाने झाड लावा, पर्यावरणाचा सन्मान करा, आणि पृथ्वीला हरित ठेवण्यासाठी प्रयत्न करा. निसर्ग आपल्याला अनमोल देणगी देतो, त्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. निसर्ग संवर्धन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #WorldNatureConservationDay

प्रत्येकाने झाड लावा, पर्यावरणाचा सन्मान करा, आणि पृथ्वीला हरित ठेवण्यासाठी प्रयत्न करा. निसर्ग आपल्याला अनमोल देणगी देतो, त्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. निसर्ग संवर्धन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#WorldNatureConservationDay
Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

आधुनिकतेसोबत साधूया परंपरेचा मेळ, चला खेळूया मंगळागौर! जागर स्त्रीशक्तीचा! श्री. गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रम जल्लोषात आणि पुरोगामी विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प

आधुनिकतेसोबत साधूया परंपरेचा मेळ, 
चला खेळूया मंगळागौर!

जागर स्त्रीशक्तीचा!

श्री. गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रम जल्लोषात आणि पुरोगामी विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प
Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रम वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला. नवी मुंबईतील तमाम भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी,नागरिक यांच्यासोबत मोदीजींचे विचार ऐकले. ‘मन की बात’ हा कार्यक्रम आज देशभरात घराघरात पोहोचलेला असून

Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

रक्षण करा नागाचे, जतन करा निसर्गाचे ! आज श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी. श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण. हिंदू जीवन पद्धतीतील या निसर्गप्रिय सणाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. #NagPanchami #NagPanchami2025

रक्षण करा नागाचे, जतन करा निसर्गाचे !
आज श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी. श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण. हिंदू जीवन पद्धतीतील या निसर्गप्रिय सणाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

#NagPanchami #NagPanchami2025
Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

प्रकृतीचा समतोल राखणारा, अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या वाघाचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. भारत जगातील सर्वाधिक वाघ असलेला देश असून, हे अभिमानास्पद ठरवण्यासाठी पुढील पिढ्यांसाठी “व्याघ्र बचाव, जंगल बचाव” ही भावना सर्वांमध्ये रुजवूया. #GlobalTigerDay

प्रकृतीचा समतोल राखणारा, अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या वाघाचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे.
भारत जगातील सर्वाधिक वाघ असलेला देश असून, हे अभिमानास्पद ठरवण्यासाठी पुढील पिढ्यांसाठी

“व्याघ्र बचाव, जंगल बचाव” ही भावना सर्वांमध्ये रुजवूया.

#GlobalTigerDay
Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

शिवरायांचे चरित्र सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे थोर शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #babasahebpurandare

शिवरायांचे चरित्र सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे थोर शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

#babasahebpurandare
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

"अतिरेकी मारून मेहेरबानी केली का?" उबाठा गटाचा भारतीय सैन्यालाच सवाल! पाकिस्तानी दहशतवादी ठार झाल्याने ठाकरे गटावर दुःखाचा डोंगर कोसळण्याचे दिसत आहे. #ShameOnUBT

Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

दखल वृत्तांची | Media Coverage | 📰🗞️ भावे नाट्यगृहात "खेळ खेळूया मंगळागौरीचा" कार्यक्रम उत्साहात संपन्न! श्री .गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी मंगळागौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंगळागौरीचे खेळ

दखल वृत्तांची | Media Coverage | 📰🗞️

भावे नाट्यगृहात "खेळ खेळूया मंगळागौरीचा" कार्यक्रम उत्साहात संपन्न!

श्री .गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी मंगळागौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंगळागौरीचे खेळ
Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

“जगातील कुठल्याही देशाने भारताला संरक्षण संबंधित कारवाई करण्यापासून रोखलेलं नाहीये. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताला जगभरातून समर्थन मिळालं.” - पंतप्रधान मा. श्री. Narendra Modi जी #OperationSindoor #OperationMahadev #ModiGovtAgainstTerror

Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांची आज जयंती ! स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईसहित भारताच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. थोर समाजसेवक जगन्नाथ शंकरशेठ यांना विनम्र अभिवादन ! #JagannathShankarsheth

आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांची आज जयंती ! स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईसहित भारताच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. थोर समाजसेवक जगन्नाथ शंकरशेठ यांना विनम्र अभिवादन !

#JagannathShankarsheth
Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही... काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी भगव्या दहशतवादाचे खोटे गुन्हे दाखल केले. #MalegaonVerdict #ZeroToleranceAgainstTerror

Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

स्वराज्यातून सुराज्याचा मूलमंत्र देणारे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील थोर स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन ! #लोकमान्य_टिळक #LokmanyaTilak

स्वराज्यातून सुराज्याचा मूलमंत्र देणारे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील थोर स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

#लोकमान्य_टिळक #LokmanyaTilak
Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar) (@mlamandamhatre) 's Twitter Profile Photo

शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे, अन्यायाविरुद्ध लेखणीला हत्यार बनवणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन! #AnnabhauSathe105Jayanti #LokshahirAnnabhauSathe

शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे, अन्यायाविरुद्ध लेखणीला हत्यार बनवणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!

#AnnabhauSathe105Jayanti #LokshahirAnnabhauSathe