
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
@mpsc_andolan
स्पर्धा परीक्षेतील भ्रष्टाचार, MPSC मधील असंख्य समस्या आणि सामाजिक, राजकीय प्रश्नासंदर्भात चालविलेली राज्यव्यापी चळवळ.
रजि.नं - ४२०/२०२२
संपर्क:- 8668378583
ID: 1050823184188989440
https://t.me/mpscandolan 12-10-2018 18:59:05
9,9K Tweet
48,48K Followers
118 Following


अनेक ठिकाणी गुन्हे असतानाही एका उमेदवाराला नियुक्ती देण्यात येणार आहे. #PWD #Mhada अशा विभागांच्या परीक्षेत डमी उमेदवार म्हणून गुन्हा दाखल असणारे विष्णू रतनसिंग जरवाल यांना #WRD Deepak Urmil Shiv kapoor IAS जलसंपदा विभागाने CEA पदी नियुक्ती दिली आहे. अशा उमेदवारांना का नियुक्ती देण्यात आली


यात खूप मोठ मोठे मासे आहेत. हे असले प्रकरण काही काळच शिजत राहते नंतर बरोबर मोठ मोठे मासे जे मंत्रालयात बसले आहेत ते हे प्रकरण मिटवतात. Devendra Fadnavis साहेब गृहमंत्री झाल्यापासून पेपर फुटीचे मागच्या काळात 48 गुन्हे नोंद झाले होते म्हणजे प्रत्येक पेपरला किमान एक गुन्हा. प्रत्येक


मोठे मासे, मोठा घोटाळा – सरकार गप्प, उमेदवार बळी “हे प्रकरण काही काळ शिजतं… आणि मग मंत्रालयात बसलेले मोठाले मासे हे प्रकरण गपगुमान मिटवतात.” Devendra Fadnavis साहेब, आपण गृहमंत्री झाल्यापासून सरळसेवेचा एकही पेपर नीट पार पडलेला नाही. मागील काळात पेपर फुटीचे तब्बल 48 गुन्हे नोंदवले


मविआ काळात सुद्धा नोकरभरती घोटाळे झाले होते उदा. TET, आरोग्य, म्हाडा पण त्यांनी सखोल तपास करून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आत टाकले, शिक्षा झाली. परंतु Devendra Fadnavis फडणवीसांच्या काळात फक्त गुन्हे दाखल होतात, सखोल तपास होत नाही. बड्या माशांच्या केसालाही धक्का लागत नाही, आणि

#भारतात बेरोजगारीचा दर वाढला. मोदी-फडणवीस सरकारच्या डबल इंजिनने कच खाल्ली आहे. Devendra Fadnavis Narendra Modi






तत्काळ नियुक्ती मिळावी म्हणून #MPSC_लिपिक पदाच्या उमेदवारांनी घेतली Sharad Pawar #साहेबांची भेट. MPSC लिपिक-टंकलेखक पदांच्या ७,०००+ पदांच्या भरतीसाठी सर्व परीक्षा झाल्यात, अनेक महिने उलटले तरी उमेदवारांना अंतिम निवड यादी लाऊन नियुक्ती देण्यात येत नाहीये. तत्काळ नियुक्ती मिळावी


कर्माचे फळ कोणास चुकले आहे... गल्लीपासून-दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही पुण्यातील ट्रॅफिकचा प्रश्न सुटलेला नाही.. Nitin Gadkari



लातुरातील महिला पोलिसाचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महिला पोलिसाची नागरिकांसोबत अरेरावीची भाषा आहे. लोकसेवेचा ध्यास घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचे वर्तन शोभत नाही. पोलिस प्रशासनाने सदर महिला पोलिसावर कारवाई करावी. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police लातूर पोलीस-Latur police HMOMaharashtra .
