
मुंबई पोलीस - Mumbai Police
@mumbaipolice
मुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १०० वर संपर्क करा.
Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100
ID: 4573405572
https://mumbaipolice.gov.in/ 16-12-2015 08:29:03
282,282K Tweet
4,8M Followers
29 Following

सध्या मुंबई मध्ये सुरू असलेला संततधार पाऊस व हवामान विभागाने दिलेल्या सुचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळावे. पोलीसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून मुंबई पोलीस - Mumbai Police सतर्क व मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती







.नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai ने एका बँकेच्या एटीएममध्ये बनावट चावी आणि स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने पॅटर्न कोड मिळवून एटीएम मशिनमधून रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. चार अज्ञात व्यक्तींनी नेहरूनगर, कुर्ला (पूर्व) येथील एका बँकेच्या एटीएम कक्षात प्रवेश करून, एटीएम मशीनचे


.नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai busted an inter‑state ATM theft gang; 4 arrested from Bathinda Four suspects entered the ATM booth of a bank in Nehru Nagar, Kurla (East); opened the latch lock using counterfeit keys and spy cameras to obtain the pattern code; stole ₹307,500 along with one cash


Two accused arrested within 12 hours for attempted murder and extortion! A case was registered at .आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai against two individuals for attempted murder along with extortion. The police promptly reached the location, launched an immediate investigation forming two teams and


खंडणीसह खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या १२ तासात अटक! चेंबूर येथील आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai हद्दीत खंडणीसह खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ तपास करत आरोपींची माहिती मिळवून दोन पथके तयार केली. तपासादरम्यान आरोपी सायन


Cyber Predator Caught! .दहिसर पोलीस ठाणे - Dahisar PS Mumbai arrested an accused from Yeshwanthpur, Karnataka for creating fake profiles of women and sending obscene, abusive messages. Acting on a complaint by a student about a fake Instagram ID using her name and photo, the police launched an

.दहिसर पोलीस ठाणे - Dahisar PS Mumbai ने कर्नाटक राज्यातील यशवंतपूर येथून एका संशयिताला अटक केली आहे, जो महिलांचे बनावट प्रोफाइल तयार करून अश्लील आणि शिवीगाळ असलेले संदेश पाठवत होता. एका विद्यार्थिनीने तिच्या नावाने व फोटोसह बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून त्रास दिल्याची तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी



आज मा. Commissioner of Police, Greater Mumbai यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यास अचानक भेट दिली. त्यांनी अधिकारी व अंमलदारांशी संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला आणि अडीअडचणी जाणून घेतल्या. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ - DCP ZONE 02 Mumbai, सहाय्यक पोलीस आयुक्त (पायधुनी विभाग) व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते


Today, Hon’ble Commissioner of Police, Greater Mumbai paid a surprise visit to Lokmanya Tilak Marg Police Station. He interacted with the officers and staff, reviewed their work, and took note of their concerns.


