महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile
महेंद्र 🚩

@my_thoughtt

दैवत - छत्रपती शिवराय आणि शंभूराजे | मराठा आरक्षण | रायगड | जुनं खोड | शायरी | संगीत प्रेमी | अन्यायाविरोधात आवाज उठवणारा सामान्य व्यक्ती | जशास तसं उत्तर.

ID: 725963932054245376

calendar_today29-04-2016 08:24:23

37,37K Tweet

2,2K Followers

265 Following

साईनाथ बाबर Sainath Babar (@sainathbabar7) 's Twitter Profile Photo

पुणे शहरात कोणत्याही गरीब व्यक्तीस मोफत औषध हवे असेल तर माझ्याशी संपर्क करा नगरसेवक साईनाथ बाबर जनसंपर्क कार्यालय कोंढवा खुर्द

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

महत्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स काढतांना सावध राहा. डिजिटल झेरॉक्स मशीनवर शेवटच्या स्कॅन केलेल्या डाक्युमेंटची कॉपी सेव्ह असते, जी मशिन रिसेट केल्यावरच पुसल्या जाते. तेव्हा आपल्या महत्वाच्या कॉपी काढून झाल्यावर, एखादी निरूपयोगी झेरॉक्स काढत चला आणि फसवणूक टाळा. #निरीक्षण

Amit Raj (@amittalkss) 's Twitter Profile Photo

Indian Hurdler "तेजस शिरसे" from महाराष्ट्र Wins Gold 🏅 in 110m Hurdles at Taiwan Athletics Open 2025 with his best timing of 13.52s🚩🚩🚩 Cricket सोबतच अशा खेळाना पण hype दिली पाहिजे.. Olympic असते तेव्हाच गळा काढणं योग्य नाही🤦🏻‍♂️

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

कोणीही ही मागणी केली नसताना ट्रेन सुरु केली आणि राज्यातल्या लोकांनी ओरडून सांगितलं तरी त्यांना सुविधा पुरवल्या जात नाहीत. बाहेरच्या परप्रांतीयांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यापेक्षा महाराष्ट्रातील शहरांना सुविधा उपलब्ध करून द्या. कारण उपरे शेवटी उपरेच.

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

देशात तथा राज्यात कोव्हीड पुन्हा एकदा वेगाने पसरतोय आणि मृत्यूही होत आहेत. कोव्हीड विरोधात पुन्हा लढण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा तयारीत आहे का? #कोरोना #कोव्हीड

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येऊ अथवा न येऊ आम्हाला काहीच फरक पडत नाही असं म्हणणारे रोज त्यांच्या नावाने बोंबलत आहेत.

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

सध्याची विकासकामं बघता भ्रष्टाचाराचे सगळे जुने रेकॉर्ड मोडले गेले असतील असं वाटतंय. #भ्रष्टाचार

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

पंढरीची वारी हेच आमचं हिंदुत्व 🙏🏻🚩 #वारी #रामकृष्ण_हरी

मराठा (@sakalmarathap) 's Twitter Profile Photo

शेतीचं वाटोळं होणं म्हणजे संपूर्ण राष्ट्राचं वाटोळं होणं आहे, हे कळायला आणखी किती काळ जावा लागेल.? #व्यथा_शेतकऱ्याच्या

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

ज्या ज्या नेत्यांनी भ्रष्टाचार करून करोडो रुपये खाल्ले त्यांना तुरुंगात धाडल्याबद्दल या दोघांचे खूप अभिनंदन. #मास्टरस्ट्रोक 🙌

ज्या ज्या नेत्यांनी भ्रष्टाचार करून करोडो रुपये खाल्ले त्यांना तुरुंगात धाडल्याबद्दल या दोघांचे खूप अभिनंदन.

#मास्टरस्ट्रोक 🙌
महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यात अडचणींचा सपाटाच मागे लागतो.

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

काही काळासाठी ट्विटरकरांचा निरोप घेतो. जमल्यास भेटूयात इथेच पुन्हा कधीतरी :

हिंदुराव पाटील (ट्रम्प तात्यांची भावकी 🇺🇲) (@hinduraod78) 's Twitter Profile Photo

"इसी अंदाज़ से झूमेगा मौसम गाएगी दुनिया मोहब्बत फिर हसीं होगी नज़ारे फिर जवाँ होंगे. न हम होंगे न तुम होगे न दिल होगा मगर फिरभी हज़ारों मंज़िलें होंगी हज़ारों कारवाँ होंगे."

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

उजाले अपनी यादों के..हमारे साथ रेहने दो.. न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाये..! #बशीर_बद्र #मुसाफिर

उजाले अपनी यादों के..हमारे साथ रेहने दो..

न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाये..!

#बशीर_बद्र #मुसाफिर
महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

निसर्गाच्या सानिध्यात एकट्याने भ्रमंती केल्यावर स्वतःला अजून चांगलं ओळखता येतं.

निसर्गाच्या सानिध्यात एकट्याने भ्रमंती केल्यावर स्वतःला अजून चांगलं ओळखता येतं.
महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

वाचन केल्यामुळे विचारक्षमतेत आमूलाग्र बदल होतात आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो. मागील दोन आठवड्यात पुस्तकं वाचन केल्यांनतर स्वतःच्या विचारक्षमतेत जाणवलेला बदल. वाचाल तर वाचाल.