Nandurbar Police (नंदुरबार पोलीस) (@nandurbarpolice) 's Twitter Profile
Nandurbar Police (नंदुरबार पोलीस)

@nandurbarpolice

नंदुरबार पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क 112
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क
8976004111
8805200600
022-45161635

ID: 4718488646

linkhttp://www.nandurbar.mahapolice.gov.in calendar_today06-01-2016 12:34:10

1,1K Tweet

4,4K Followers

174 Following

Nandurbar Police (नंदुरबार पोलीस) (@nandurbarpolice) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये गुन्हेगारी टोळीविरुद्ध नंदुरबार जिल्ह्यातील पहिली कारवाई..! पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून टोळीप्रमुख सह 6 सदस्यांवर मोलगी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात लावण्यात आला

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये गुन्हेगारी टोळीविरुद्ध नंदुरबार जिल्ह्यातील पहिली कारवाई..!

पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून टोळीप्रमुख सह 6 सदस्यांवर मोलगी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात लावण्यात आला
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील १२ मराठा किल्ल्यांचा समावेश झाला आहे. या किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवाची मान्यता आणि सन्मान मिळाल्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. #MarathaForts #UNESCOHeritage

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण!

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील १२ मराठा किल्ल्यांचा समावेश झाला आहे.

या किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवाची मान्यता आणि सन्मान मिळाल्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.

#MarathaForts #UNESCOHeritage
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

भलताच विषय निवडू नका! बॅग पुस्तकांनी भरलेली असावी, नश्यांच्या गोळ्यांनी नाही! #नशा_कशाला #SayNoToDrugs

भलताच विषय निवडू नका!

बॅग पुस्तकांनी भरलेली असावी, नश्यांच्या गोळ्यांनी नाही! 

#नशा_कशाला
#SayNoToDrugs
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत महिला तक्रारींवरील कार्यवाहीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत संबंधित घटक प्रमुखांची उपस्थिती होती. #NCWIndia #WomenSafety

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत महिला तक्रारींवरील कार्यवाहीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत संबंधित घटक प्रमुखांची उपस्थिती होती.  

#NCWIndia
#WomenSafety
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

Strengthening Women's Safety Through Dialogue! Today, Hon’ble NCW Chairperson Mrs. Vijaya Rahatkar led a key video conference with senior state police officials to review action on women’s complaints. 1/2

Strengthening Women's Safety Through Dialogue!

Today, Hon’ble NCW Chairperson Mrs. Vijaya Rahatkar led a key video conference with senior state police officials to review action on women’s complaints. 1/2
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

जरा जपून जरा समजून बोलू काही, चला दोस्तहो, रस्ता सुरक्षेवर बोलू काही… #नियम_म्हणजे_नियम #आपले_मपो

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

गर्व, शक्ती आणि गौरवाचे प्रतीक असलेला आपला राष्ट्रध्वज आपल्याला शांतता, समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग दाखवतो. राष्ट्रीय ध्वज दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #NationalFlagDay

गर्व, शक्ती आणि गौरवाचे प्रतीक असलेला आपला राष्ट्रध्वज आपल्याला शांतता, समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग दाखवतो.

राष्ट्रीय ध्वज दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

#NationalFlagDay
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक जुलै २०२५ अंक, उत्कृष्ट तपास कथा - ४१ | पैशाने केला घोटाळा | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine July 2025 | Best Detection Story - 41 youtu.be/6Az40GCckVk?si…

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

Recognising unsafe situation is important, but acting on your instincts without second-guessing is what truly ensures your safety. #YourSafetyMatters #WomenSafety #MaharashtraPolice

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

प्राणांची बाजी लावून कारगिल युद्धात विजय मिळवणाऱ्या वीरांना कोटी कोटी प्रणाम! #कारगिल_विजय_दिवस

प्राणांची बाजी लावून कारगिल युद्धात विजय मिळवणाऱ्या वीरांना कोटी कोटी प्रणाम!

#कारगिल_विजय_दिवस