नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile
नांदेड पोलीस - Nanded Police

@nandedpolice

नांदेड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५

ID: 4708841076

linkhttp://www.nandedpolice.gov.in calendar_today04-01-2016 13:53:55

1,1K Tweet

11,11K Followers

49 Following

नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

नांदेड गुन्हे शाखेची मोठी कारवाई! अवैध गांजा वाहतुकीचा उघडकीस! ₹14,13,500 किमतीचा 182.7 किलो गांजा आणि बोलेरो गाडी जप्त 2 आरोपी अटकेत! गांजा तस्करीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांचे उल्लेखनीय कामगिरी! #NandedPolice #CrimeControl #DrugFreeSociety #MaharashtraPolice

नांदेड गुन्हे शाखेची मोठी कारवाई!
अवैध गांजा वाहतुकीचा उघडकीस! 

₹14,13,500 किमतीचा 182.7 किलो गांजा आणि बोलेरो गाडी जप्त 

2 आरोपी अटकेत!

गांजा तस्करीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांचे उल्लेखनीय कामगिरी!

#NandedPolice #CrimeControl #DrugFreeSociety #MaharashtraPolice
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

नांदेड पोलिस दलातर्फे मिशन समाधान अंतर्गत ग्रामीण भागातील 150 आदिवासी महिलांसाठी सायबर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ऑनलाइन फसवणूक, OTP सायबर गुन्हे, सोशल मीडियावरील सुरक्षितता अशा विषयांवर माहिती देण्यात आली. सुरक्षित महिला, सुरक्षित समाज! #CyberAwareness

नांदेड पोलिस दलातर्फे मिशन समाधान अंतर्गत ग्रामीण भागातील 150 आदिवासी महिलांसाठी सायबर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

ऑनलाइन फसवणूक, OTP सायबर गुन्हे, सोशल मीडियावरील सुरक्षितता अशा विषयांवर माहिती देण्यात आली.

सुरक्षित महिला, सुरक्षित समाज!

#CyberAwareness
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची प्रभावी कारवाई! नांदेड शहरातील विविध भागांत दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग करणारे व दारूचे साहित्य विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई! 🔹 पोलीस स्टेशन शिवाजीनगर, भाग्यनगर, इतवारा, विमानतळ 🔹 एकूण 10 आरोपी ताब्यात #NandedPolice #CitySafetyDrive

सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची प्रभावी कारवाई!

नांदेड शहरातील विविध भागांत दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग करणारे व दारूचे साहित्य विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई!

🔹 पोलीस स्टेशन शिवाजीनगर, भाग्यनगर, इतवारा, विमानतळ
🔹 एकूण 10 आरोपी ताब्यात

#NandedPolice #CitySafetyDrive
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! शहर व ग्रामीण भागात अवैध दारू विक्री आणि हातभट्टी तयार करणाऱ्यांवर एकाच दिवशी मोठा “मास रेड” - एकूण मुद्देमाल जप्त – ₹3,36,880/- - 61 गुन्हे दाखल - 61 आरोपींवर कारवाई #OperationFlushOut #NandedPolice #MassRaid #CrimeControl

ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड पोलिसांची मोठी कारवाई!

शहर व ग्रामीण भागात अवैध दारू विक्री आणि हातभट्टी तयार करणाऱ्यांवर एकाच दिवशी मोठा “मास रेड”
- एकूण मुद्देमाल जप्त – ₹3,36,880/-
- 61 गुन्हे दाखल
- 61 आरोपींवर कारवाई
#OperationFlushOut #NandedPolice #MassRaid #CrimeControl
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद! नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची अतुलनीय कारवाई कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड पोलीस कटिबद्ध! #NandedPolice #MurderCase #FugitiveArrested #CrimeControl #SafeNanded #LawAndOrder

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद!
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची अतुलनीय कारवाई

 कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड पोलीस कटिबद्ध!

#NandedPolice #MurderCase #FugitiveArrested #CrimeControl #SafeNanded #LawAndOrder
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

नांदेड पोलिसांकडून जबरी चोरी प्रकरणात ठोस कामगिरी! भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने आरोपी सोबत १००% मुद्देमाल हस्तगत केला ३ मोबाईल, स्कुटी, घड्याळ आणि खंजर असा एकूण ₹1.10 लाखांचा मुद्देमाल जप्त. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नांदेड पोलीस कटिबद्ध आहेत! #NandedPolice #CrimeControl

नांदेड पोलिसांकडून जबरी चोरी प्रकरणात ठोस कामगिरी!
भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने आरोपी सोबत १००% मुद्देमाल हस्तगत केला

३ मोबाईल, स्कुटी, घड्याळ आणि खंजर असा एकूण ₹1.10 लाखांचा मुद्देमाल जप्त.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी नांदेड पोलीस कटिबद्ध आहेत!
#NandedPolice #CrimeControl
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

अवैध दारू वाहतूक प्रकरणी नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! ₹1,20,000 किंमतीची अवैध देशी दारू आणि ऑटो रिक्षा जप्त! 1 आरोपी ताब्यात पोलिस स्टेशन उस्माननगर येथे गुन्हा दाखल. दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची कठोर कारवाई! #IllegalLiquorCrackdown #NandedPolice

अवैध दारू वाहतूक प्रकरणी नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! 

 ₹1,20,000 किंमतीची अवैध देशी दारू आणि ऑटो रिक्षा जप्त!

1 आरोपी ताब्यात 
पोलिस स्टेशन उस्माननगर येथे गुन्हा दाखल.
दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची कठोर कारवाई!
#IllegalLiquorCrackdown #NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

नांदेड ग्रामीण पोलीसांची मोठी कामगिरी खून व जबरी चोरी करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात यश! आरोपीकडून ₹ 57,000 रोख जप्त आरोपीविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल गुन्हेगारांना नांदेड पोलिसांकडून कोणतीही माफक संधी नाही! #NandedPolice #CrimeControl #PoliceAction

नांदेड ग्रामीण पोलीसांची मोठी कामगिरी 
खून व जबरी चोरी करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात यश!
आरोपीकडून ₹ 57,000 रोख जप्त

आरोपीविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल

 गुन्हेगारांना नांदेड पोलिसांकडून कोणतीही माफक संधी नाही!

#NandedPolice #CrimeControl #PoliceAction
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

नांदेड गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी! अवैध घातक शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक आरोपींकडून लोखंडी खंजर, मोटारसायकल असा एकुण ₹१,५०,५००/- मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आले. नांदेड पोलिसांची तत्पर आणि प्रभावी कारवाई! #NandedPolice #CrimeControl #SafetyFirst

नांदेड गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी!
अवैध घातक शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक 

आरोपींकडून लोखंडी खंजर, मोटारसायकल असा एकुण ₹१,५०,५००/-
मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आले. 

नांदेड पोलिसांची तत्पर आणि प्रभावी कारवाई!
#NandedPolice #CrimeControl  #SafetyFirst
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

नांदेड पोलिसांकडून जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई! मूक जनावरांवर होणाऱ्या क्रूरतेला आळा घालत माळकोळी पोलीस ठाण्याच्या पथकाने 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला! अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल #NandedPolice #AnimalProtection #IllegalTransport #CrimeControl

नांदेड पोलिसांकडून जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई!

मूक जनावरांवर होणाऱ्या क्रूरतेला आळा घालत माळकोळी पोलीस ठाण्याच्या पथकाने 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला!

अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल
#NandedPolice #AnimalProtection #IllegalTransport #CrimeControl
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची ठोस कारवाई! सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात नांदेड पोलिसांनी केली धडक कारवाई पो. स्टे. शिवाजीनगर, नांदेड ग्रामीण, वजिराबाद येथील 05 इसमांवर कारवाई नांदेड पोलीस नागरिकांच्या शांततेसाठी सज्ज आणि सतर्क! #NandedPolice #CityStreetSafety

सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची ठोस कारवाई!
सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात नांदेड पोलिसांनी केली धडक कारवाई 
पो. स्टे. शिवाजीनगर, नांदेड ग्रामीण, वजिराबाद येथील 05 इसमांवर कारवाई
नांदेड पोलीस नागरिकांच्या शांततेसाठी सज्ज आणि सतर्क!

#NandedPolice #CityStreetSafety
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांची ठोस कारवाई! बेकायदेशीर वाळू वाहतुक करणाऱ्याला अटक एकूण ₹5,05,000/- किमतीचा एक ब्रास रेती आणि दोन चाकाची ट्रॉली जप्त २ आरोपींवर गुन्हा दाखल पोलीस स्टेशन अर्धापूर, नांदेड येथे कारवाई #NandedPolice #IllegalSandMining #CrimeControl

अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांची ठोस कारवाई!
बेकायदेशीर वाळू वाहतुक करणाऱ्याला अटक  

एकूण ₹5,05,000/- किमतीचा एक ब्रास रेती आणि दोन चाकाची ट्रॉली जप्त

२ आरोपींवर गुन्हा दाखल  
पोलीस स्टेशन अर्धापूर, नांदेड येथे कारवाई

#NandedPolice #IllegalSandMining #CrimeControl
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

शिवाजीनगर व बारड हद्दीतील चोरीप्रकरणी नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई! दोन आरोपींना अटक करून ₹2,26,300/- किमतीचा 100% मुद्देमाल जप्त! मोबाईल्स, मोटारसायकल, रोख रक्कम व ओळखीची कागदपत्रे हस्तगत. जनतेच्या सुरक्षेसाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर! #NandedPolice #LCBNanded

शिवाजीनगर व बारड हद्दीतील चोरीप्रकरणी नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!
दोन आरोपींना अटक करून ₹2,26,300/- किमतीचा 100% मुद्देमाल जप्त!

मोबाईल्स, मोटारसायकल, रोख रक्कम व ओळखीची कागदपत्रे हस्तगत.

जनतेच्या सुरक्षेसाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर!

#NandedPolice #LCBNanded
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

अवैध वाळू तस्करीवर नांदेड पोलिसांची ठोस कारवाई! उस्माननगर पोलीस ठाण्याच्या पथकाने वाळू वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई करत ₹4,60,000/- किमतीचा टिप्पर व वाळूसह मुद्देमाल जप्त केला आहे. २ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल #NandedPolice #IllegalSandMining #CrimeControl #PoliceAction

अवैध वाळू तस्करीवर नांदेड पोलिसांची ठोस कारवाई!
उस्माननगर पोलीस ठाण्याच्या पथकाने वाळू वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई करत ₹4,60,000/- किमतीचा टिप्पर व वाळूसह मुद्देमाल जप्त केला आहे.

२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

#NandedPolice #IllegalSandMining #CrimeControl #PoliceAction
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

नांदेड पोलिसांची अतुलनीय दक्षता मध्यरात्री गस्त दरम्यान संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी सहा आरोपींना घातक शस्त्र व मुद्देमालासह ताब्यात घेतले. तपासात हे आरोपी दरोड्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले. नांदेड पोलीस दल जनतेच्या सुरक्षेसाठी सज्ज आणि कटिबद्ध! #NandedPolice

नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

नांदेड पोलिसांची गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई! MPDA अंतर्गत एका सराईत गुन्हेगारास 1 वर्षासाठी स्थानबद्ध! अवैध शस्त्र बाळगणे, दुखापत करणे, दहशतीचे वातावरण निर्माण करणे यासारखे तब्बल 11 गुन्हे दाखल #NandedPolice #MPDAAction #CrimeControl #SafeNanded #LawAndOrder

नांदेड पोलिसांची गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई!

MPDA अंतर्गत एका सराईत गुन्हेगारास 1 वर्षासाठी स्थानबद्ध!

अवैध शस्त्र बाळगणे, दुखापत करणे, दहशतीचे वातावरण निर्माण करणे यासारखे तब्बल 11 गुन्हे दाखल

#NandedPolice #MPDAAction #CrimeControl #SafeNanded #LawAndOrder
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

योग: शिस्त, आरोग्य आणि मानसिक शांततेचा मूलमंत्र! आजच्या धावपळीच्या जीवनात योग आरोग्य राखण्यासोबतच अंतर्मनाला स्थैर्य देतो. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेड पोलीस दलाकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा! योग स्वीकारा, निरोगी जीवन जगायला सुरुवात करा! #InternationalYogaDay

योग: शिस्त, आरोग्य आणि मानसिक शांततेचा मूलमंत्र!
आजच्या धावपळीच्या जीवनात योग आरोग्य राखण्यासोबतच अंतर्मनाला स्थैर्य देतो.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेड पोलीस दलाकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
योग स्वीकारा, निरोगी जीवन जगायला सुरुवात करा!

#InternationalYogaDay
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

नांदेड पोलीस जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. एकीकडे मदतीची गरज असलेल्या नागरिकांना आधार देत, तर दुसरीकडे शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत आहोत. जनसेवा आणि न्यायासाठी नांदेड पोलीस कटिबद्ध नांदेड पोलीस नेहमीच… सद्रक्षणाय – खलनिग्रहणाय!

नांदेड पोलीस 
जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
एकीकडे मदतीची गरज असलेल्या नागरिकांना आधार देत, तर दुसरीकडे शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत आहोत.

जनसेवा आणि न्यायासाठी नांदेड पोलीस कटिबद्ध

नांदेड पोलीस नेहमीच…
सद्रक्षणाय – खलनिग्रहणाय!
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची ठोस कारवाई! ₹28,45,000/- किंमतीचा 09 ब्रास लाल रेतीसह हायवा वाहन जप्त एक आरोपी अटकेत पो.स्टे. मुक्कामाबाद येथे गुन्हा दाखल #NandedPolice #IllegalSandMining #StrongAction #LawAndOrder #ZeroTolerance #PoliceInAction #CrimeControl

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची ठोस कारवाई!

 ₹28,45,000/- किंमतीचा  09 ब्रास लाल रेतीसह हायवा वाहन जप्त
 एक आरोपी अटकेत
 पो.स्टे. मुक्कामाबाद येथे गुन्हा दाखल

#NandedPolice #IllegalSandMining #StrongAction #LawAndOrder #ZeroTolerance #PoliceInAction #CrimeControl
नांदेड पोलीस - Nanded Police (@nandedpolice) 's Twitter Profile Photo

"संवादातून विश्वास, मार्गदर्शनातून निर्भयता! मिशन निर्भया - नांदेड पोलीस दलाची स्तुत्य पुढाकार! एकूण 13 शाळा व कॉलेजमध्ये शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षण बद्दल मार्गदर्शन दिले यावेळी १५०० ते १६०० विद्यार्थिनींचा सहभाग होता #MissionNirbhaya #NandedPolice #SafetyForGirls

"संवादातून विश्वास, मार्गदर्शनातून निर्भयता!

मिशन निर्भया - नांदेड पोलीस दलाची स्तुत्य पुढाकार!

एकूण 13 शाळा व कॉलेजमध्ये शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षण बद्दल मार्गदर्शन दिले

यावेळी १५०० ते १६०० विद्यार्थिनींचा सहभाग होता

#MissionNirbhaya #NandedPolice #SafetyForGirls