
aniket nanote
@nanoteaniket
९६ कुळी मराठा 🚩🚩
जय शिवराय जय श्रीराम 🚩🚩
ID: 1873606812131627008
30-12-2024 05:47:42
88 Tweet
446 Followers
505 Following

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय सरचिटणीस श्री.Vinod Tawde जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.







तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख। पाहीन श्रीमुख आवडीनें ॥ संतांच्या चरणी नतमस्तक होणारे विठ्ठल भक्त Devendra Fadnavis जी 🙏🏻🚩🚩🚩🚩 संवेदनशील देवेंद्रजी 🥰 #TeamDevendra #Maharashtra #DevendraFadnavis #SantNamdevMaharaj



माननीय आदरणीय पंकजाताईं मुंढे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🔥🚩 अहिल्यानगर असो की बीड कितीही दुर्गम भागात गेलो की एक गाणं हमखास ऐकायला येत "पंकजाताईं बाग फुलवते BJP च्या कमळाचा" Pankaja Gopinath Munde Pankaja Munde's Office #PankajaMunde #TeamDevendra





रहिवाशी भागातील तुकडेबंदी कायदा रद्द...लाखो नागरिकांना मिळणार फायदा... यामुळे रखडलेले गुंठावारी जमिनीचे व्यवहार पुन्हा सुरू होणार...🔥🔥 Devendra Fadnavis #TeamDevendra

देवाभाऊंच्या रूपाने मराठवाड्याला मिळाली नवसंजीवनी… समुद्रातील पाणी आता थेट जायकवाडीत #MaharashtraCM #DevendraFadnavis #Marathwada #JayakwadiDam #TeamDevendra भाजपा महाराष्ट्र Ravindra Chavan Team Devendra





गडचिरोली आता बंदुकांची नाही, विकासाची गोष्ट बोलेल, माओवाद्यांना देवाभाऊंची स्पष्ट भाषा... देवाभाऊमुळे गडचिरोलीची नाळ आता नव्या भारताशी जोडली जातेय.. Devendra Fadnavis #TeamDevendra #DevendraFadnavis #CM #Gadchiroli
