
Pune matters -Pune corporation Index - Pune Index
@newpuneindia
All About Pune, Let’s Make Pune No.1 cleanest city of India, unofficial auditor of PMC infra work.
ID: 1506229717497966594
22-03-2022 11:22:21
7,7K Tweet
285 Followers
316 Following

#DECODE | The untold story of the partition of India DECODED Watch LIVE: youtube.com/watch?v=Lbo4ub… #DecodeWithSudhirChaudhary tonight at 9 PM, only on DD News. Sudhir Chaudhary #DecodeWithSudhirChaudhary #DECODE


खराडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक इसम खराडीकडून केशवनगरकडे जाणाऱ्या मुळा- मुठा नदीवरील बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकला असल्याचे दिसले. परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी स्वतः मानवी साखळी तयार करून सदर इसमास सुखरूप बाहेर काढले. #PunePolice #SafeguardingPune CP Pune City Police






पुण्यात एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. वाहतूक कोंडी झाली की लोक थेट U टर्न करून राँग साइडने गाडी चालवत निघत आहेत. बघा हा शहाणा वारजे येथे हाय वे वर राँगसाइडने आला. असे बरेच जण गेले. स्वत:ही मरतील आणि समोरच्यांनाही मारतील. पुणे शहर वाहतूक पोलीस CP Pune City Police #पुणे #pune #PuneRains




