
Nitesh Rane
@niteshnrane
Cabinet Minister of Fisheries & Ports development Govt. of Maharashtra | MLA Kankavli, Devgad, Vaibhavwadi
ID: 77010227
24-09-2009 18:38:34
15,15K Tweet
302,302K Followers
307 Following



लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री रमेश अप्पा कराड जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Rameshappa Karad




मुंबई वाॅटर मेट्रो (Water Taxi) मुळे मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुखकर - मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी CMO Maharashtra

जगातल्या सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या वाढवण बंदरामुळे राज्यातील स्थानिक नागरिकांना आर्थिक विकासाचे नवीन दालन खुले होणार आहे. -मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी CMO Maharashtra






महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पार पडला. CMO Maharashtra Devendra Fadnavis #महायुती_सरकार #कृती_आराखडा #सत्कार_सोहळा #जिल्हाधिकारी_कार्यालय #सिंधुदुर्ग





भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्याकरिता उर्वरित जिल्हाध्यक्ष पदांची नुकतीच घोषणा करण्यात आली. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन तसेच भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! भाजपा महाराष्ट्र #BJP #Maharashtra

