ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile
ORF Marathi

@orfmarathi

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडीं आणि कृषी, शहरीकरण, तंत्रज्ञान, संस्कृती इत्यादींचा विविधांगी परामर्श.

ID: 1068471795538259969

linkhttp://www.orfonline.org/marathi calendar_today30-11-2018 11:48:22

47,47K Tweet

1,1K Followers

108 Following

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

पाकिस्तानमधील ऑपरेशन सिंदूरने उघड केलं एक धक्कादायक सत्य! 🇨🇳💥🇵🇰 ब्रह्मोस मिसाईल घडामोडीनंतर पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम फेल.. चीनच्या जागतिक महासत्ता होण्याच्या स्वप्नाला जबर धक्का! 📍हे वाचा: चीनची सामरिक प्रतिष्ठा कोलमडतेय का? orfonline.org/marathi/expert…

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

🍛 112 कोटी थाळ्यांमागे प्रश्न - पोषण की पोटदुखी? भारताची #PMPoshan योजना लाखोंना अन्न देते, पण अन्न विषबाधेच्या घटनांनी विश्वासाला तडे दिलेत! 👦👧 मुलांचं आरोग्य धोक्यात… 📉 दर्जा, स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रणात त्रुटी 📲 तंत्रज्ञान, देखरेख आणि जबाबदारी यांची आता गरज!

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

🔍 AI + अन्न सुरक्षा = भूकमुक्त भवितव्य! 🤖🍽️ असुरक्षित अन्नामुळे 200+ आजार! दरवर्षी 60 कोटी लोक आजारी! AI ची जादू अन्न सुरक्षेत क्रांती घडवतेय! शेतापासून थाळीपर्यंत सुरक्षित, पौष्टिक भोजन! जाणून घ्या कसे! or-f.org/34360

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

🌡️ उष्णतेचा कहर, अन्नसुरक्षेचे संकट! 🍛 उन्हाचा कहर, वाढते तापमान, अनिश्चित पावसाळे... हे सगळं आता आपल्या ताटातल्या अन्नाच्या सुरक्षिततेवर थेट परिणाम करतंय! ✅ आता गरज आहे हवामान-संवेदनशील अन्नसुरक्षा धोरणांची or-f.org/34330

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

धोकादायक स्ट्रीट फूड: भारतासमोरील संकट! घाणेरड्या आणि अस्वच्छ स्ट्रीट फूडमुळे भारतात दरवर्षी 10 कोटी लोक आजारी पडतात तर 1 लाख 20 हजार लोक मृत्यू पावतात , तसेचं 15 अब्ज डॉलरचे नुकसान होते! or-f.org/34351

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

🚨 चीन-पाकिस्तानची लष्करी युती: भारतासाठी वाढता धोका! 🚨 ऑपरेशन सिंदूरमुळे दिसून आलेली चीन-पाकिस्तानची आघाडी, चीनी तंत्रज्ञान, ड्रोन, आणि मल्टी-डोमेन युद्धाची रणनीती भारताच्या सुरक्षेला आव्हान देत आहे. वाचा संपूर्ण विश्लेषण! 🇮🇳 orfonline.org/marathi/resear…

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

अन्नसुरक्षेत जपानचा अद्भुत प्रवास 🍣 तुम्हाला माहीत आहे का? जपानने फुकुशिमा दुर्घटनेनंतर आपली अन्नसुरक्षा प्रणाली कशी बदलली आणि जगभरात एक आदर्श बनली? 🧐✨ 👉 तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्या देशात अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? 📝 आर्टिकल वाचा आणि जाणून

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

🚨 कचऱ्याचा विस्फोट! शहरं गुदमरलीयत! भारत दरवर्षी 65 दशलक्ष टन कचरा निर्माण करतो. त्यापैकी 30% हून कमी प्रक्रिया होते. 🧾 काय आहे भारताच्या घनकचरा संकटामागचं सत्य? 🛑 धोरणं, नियोजन, निधी आणि अंमलबजावणीतल्या त्रुटी उघड करणारा सखोल लेख वाचा! orfonline.org/marathi/expert…

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

कचऱ्याचा प्रश्न पायाभूत सुविधांचा नाही, तर आपल्या वर्तनाचा आहे! 🌱 शहरे स्वच्छ होण्यासाठी तंत्रज्ञान नाही, तर संवेदनशील नागरिकांची गरज आहे. 👉 जाणून घ्या भारतातील कचरा व्यवस्थापनाचे खरे आव्हान! orfonline.org/marathi/expert…

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

Reduce, Reuse, Recycle’ ला मिळाली AI ची जोड! शहरी कचऱ्याचं भविष्य स्मार्ट आणि सुरक्षित कसं बनतंय, वाचा इथे 👇 or-f.org/34320

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

पाकिस्तानचं IMF कर्ज दुष्टचक्र: 7 अब्ज डॉलर्सची मदत, पण लष्करी खर्चाला प्राधान्य! सुधारणांचा अभाव, राजकीय अस्थिरता आणि भू-राजकीय जोखीम; IMF ची भूमिका काय? orfonline.org/marathi/expert…

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

प्लॅस्टिकमुळे कॅंन्सरचा धोका वाढतोय ? प्लॅस्टिक संकट: हवेत, पाण्यात, अन्नात – मायक्रोप्लॅस्टिक फुफ्फुसांपासून गर्भाशयापर्यंत! आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर वाढता भार. भारताच्या भविष्यासाठी काय उपाय? जाणून घ्या! shorturl.at/5QobI

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

🌍 उष्णतेने सुट्ट्या नाही, शिक्षणाचा अधिकार हिरावला जातोय! भारतात हवामान बदलामुळे कोट्यवधी मुलांचे शिक्षण अडथळ्यात – उष्णता, पूर, वायुप्रदूषणामुळे वाढते गैरहजेरी आणि यामुळे मुलांचे भवितव्य अंधारात. वाचा, हवामान-प्रूफ शिक्षणासाठी ५ ठोस उपाय! orfonline.org/marathi/expert…

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

✈️ पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक संघर्ष: PAF चं आधुनिकीकरण आणि पाकिस्तानची हतबलता शस्त्रास्त्रांचा पाऊस, पण अर्थव्यवस्थेवर काळे ढग! 🔍 भारताच्या S-400 च्या तुलनेत पाकिस्तान कुठे? 📰 वाचा जाणून घ्या Pakistan Air Force चं आजचं चित्र 🔗orfonline.org/marathi/expert…

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

🧱 लोकशाही की नोकरशाही? पंजाब सरकारकडून शहरी विकास प्राधिकरणांचं नेतृत्व आता नोकरशाहीकडे! 74 वी घटनादुरुस्ती, प्रतिनिधित्व आणि शाश्वत प्रशासन यावर प्रश्नचिन्ह… 📖 वाचा आणि जाणून घ्या! 🔗orfonline.org/marathi/expert…

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

📊 डेटा नाही, दिशा नाही – मग शहरे शाश्वत कशी बनतील? भारताची शहरे वेगाने वाढत आहेत… पण आकड्यांशिवाय! जुनी माहिती, ढिसाळ नियोजन, आणि हवामानाच्या धोक्यांकडे दुर्लक्ष — शाश्वत शहरांचं स्वप्नं धोक्यात? 📖 वाचा आणि जाणून घ्या! 🔗orfonline.org/marathi/resear…

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

🌿 ईशान्य भारताचा हवामान संकटातील संघर्ष! 🌿 नदी खोऱ्यांत पाण्याचे युद्ध, अन्नटंचाई, वन्यप्राणी संघर्ष, आणि वाढते विक्रमी तापमान, हे फक्त इशान्य भारताचे भविष्य नाही, तर वर्तमान आहे. तापमानवाढीचा सर्वाधिक फटका सहन करणाऱ्या भागातील स्थानिकांचा आवाज जगापर्यंत पोहोचायला हवा. 🚨

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

🔍 काश्मीरमधील दहशतवादाचं रणांगण! चीनच्या गुप्त भागीदारीतून उभारलेलं दहशतवादाचं जाळं आता जम्मू-काश्मीरमध्ये खोलवर रुजत आहे. 🇮🇳 भारताला आता केवळ सीमा नव्हे, तर डेटा, नेटवर्क आणि सायबर स्पेस सुरक्षित करावं लागेल. 📲 संपूर्ण विश्लेषण वाचा इथे 👉 🔗orfonline.org/marathi/expert…

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

🧠 चीनची 'थिंक टँक डिप्लोमसी' - प्रभाव की प्रोपगंडा? ग्लोबल साउथमध्ये मनं जिंकण्यासाठी चीनचा नवा डाव थिंक टँक्स, शासकीय मॉडेल्स आणि सॉफ्ट पॉवरचा सामंजस्याने वापर! 🌍 चीन-आफ्रिका थिंक टँक फोरमच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पसरवलं जातोय 'चीनी दृष्टिकोन' 📖 वाचा आणि जाणून घ्या!

ORF Marathi (@orfmarathi) 's Twitter Profile Photo

🇵🇰✨पाकिस्तानचं ASEAN मध्ये Full Dialogue Partner बनण्याचं स्वप्न - शक्य की अशक्य? मलेशियाचा पाठिंबा, व्यापार करार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीतून नवे पाऊल! वाचा आणि जाणून घ्या! 🔗orfonline.org/marathi/expert…