PCMC Smart Sarathi (@pcmcsarathi) 's Twitter Profile
PCMC Smart Sarathi

@pcmcsarathi

Official Twitter Handle of Pimpri Chinchwad Smart City Ltd. & Pimpri Chinchwad Municipal Corporation.

ID: 1184064428720812033

calendar_today15-10-2019 11:12:55

23,23K Tweet

21,21K Followers

88 Following

PCMC Smart Sarathi (@pcmcsarathi) 's Twitter Profile Photo

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स – निसर्गाची रंगीबेरंगी कॅनव्हास! उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान म्हणजे फुलांचं स्वर्गच! 🏔️ फुलांच्या रांगोळीने सजलेलं हे ठिकाण म्हणजे निसर्गाच्या प्रेमाची अनुभूती. युनेस्को जागतिक वारसा स्थळ – अवश्य पाहण्यासारखं! #pcmcsmartsarathi #pcmc

PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

भारत गौरव देश प्रेमाच्या स्वर लहरी…! केंद्र सरकारच्या आदेशानुसार ‘घरो घरी तिरंगा’ मोहिमेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहिल रेळेकर यांची संकल्पना असलेला उदय साटम निर्मित- दिग्दर्शित भारत गौरवगाथा- देश प्रेमाची स्वरलहरी हा कार्यक्रम होणार आहे.

भारत गौरव
देश प्रेमाच्या स्वर लहरी…!

केंद्र सरकारच्या आदेशानुसार ‘घरो घरी तिरंगा’ मोहिमेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहिल रेळेकर यांची संकल्पना असलेला उदय साटम निर्मित- दिग्दर्शित भारत गौरवगाथा- देश प्रेमाची स्वरलहरी हा कार्यक्रम होणार आहे.
PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

💡 माझे शहर, माझ्या सूचना! 💡 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकामध्ये तुमच्या सूचनांना महत्त्व आहे. तुमच्याकडे कोणती प्रकल्प कल्पना आहे? आम्हाला सांगा! 📌 लिंकवर क्लिक करा आणि आपली सूचना नोंदवा: surveymonkey.com/r/JCZ6BLP

💡 माझे शहर, माझ्या सूचना! 💡

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकामध्ये तुमच्या सूचनांना महत्त्व आहे.

तुमच्याकडे कोणती प्रकल्प कल्पना आहे? आम्हाला सांगा!

📌 लिंकवर क्लिक करा आणि आपली सूचना नोंदवा:

surveymonkey.com/r/JCZ6BLP
PCMC Smart Sarathi (@pcmcsarathi) 's Twitter Profile Photo

पिंपरी चिंचवड शहरात काय घडतंय याची माहिती हवीये? 🤔 📢 माहिती, अपडेट्स आणि नागरिकांसाठी नवीन पाऊल. 🆕 पाहा आणि शेअर करा आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या प्रगतीचा प्रवास - PCMC Pulse द्वारे. 🚀 . . . . #pcmcsmartsarathi #pcmc #cityupdates #pcmcpulse #pcmcnews #localnews

PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

नागरिकांच्या कल्पनांनी घडणार पिंपरी चिंचवडचा विकास! अर्थसंकल्पात नागरी सहभाग, १५ ऑगस्टपासून देता येणार सूचना. 📲 शहराच्या विकासात तुमचीही भागीदारी नोंदवा! लवकरच नोंदणी सुरु होणार. . .

नागरिकांच्या कल्पनांनी घडणार पिंपरी चिंचवडचा विकास!

अर्थसंकल्पात नागरी सहभाग, १५ ऑगस्टपासून देता येणार सूचना.

📲 शहराच्या विकासात तुमचीही भागीदारी नोंदवा!

लवकरच नोंदणी सुरु होणार.

.

.
PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

प्रत्येक मनात तिरंगा, प्रत्येक घरात तिरंगा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आयोजित 'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी व्हा. आपला राष्ट्रध्वज सन्मानाने फडकवून आपल्या देशाप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करूया.

PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

ध्वज उंच तिरंगा डोले, तो रविचंद्राशी बोले स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणे तसेच मुख्य महापालिकेची इमारत विद्युत रोषणाई उजळून निघाली स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला संपूर्ण पिंपरी चिंचवड तिरंगामय झाले.

PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

तीन रंग…लाखो भावना…एक भारत! या स्वातंत्र्य दिनी, प्रत्येक घरात फडकू दे तिरंगा. . . . #HarGharTiranga #PCMC #TirangaPride #हरघरतिरंगा #pcmcharghartiranga #pcmcpro #IndependenceDay2025 PCMC Commissioner - Shekhar Singh, IAS Shekhar Singh Ministry of Culture

PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आज सकाळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.

भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आज सकाळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.
PCMC Smart Sarathi (@pcmcsarathi) 's Twitter Profile Photo

प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. ✨ रंग, माध्यम आणि कल्पनाशक्तीचा समन्वय साधणाऱ्या त्यांच्या कलाकृतींनी भारतीय चित्रकलेला नवा आयाम दिला आहे. 🖼️ वासुदेव कामत यांचे कार्य पद्मश्री पुरस्काराने उजळून निघाले असून नव्या पिढीसाठी ते

PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

💡 माझे शहर, माझ्या सूचना! 💡 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकामध्ये तुमच्या सूचनांना महत्त्व आहे. तुमच्याकडे कोणती प्रकल्प कल्पना आहे? आम्हाला सांगा! 📌 लिंकवर क्लिक करा आणि आपली सूचना नोंदवा: surveymonkey.com/r/D8TBZRH

💡 माझे शहर, माझ्या सूचना! 💡

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकामध्ये तुमच्या सूचनांना महत्त्व आहे.
तुमच्याकडे कोणती प्रकल्प कल्पना आहे? आम्हाला सांगा!

📌 लिंकवर क्लिक करा आणि आपली सूचना नोंदवा:

surveymonkey.com/r/D8TBZRH
PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहावे, चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि मदतीसाठी २४x७ आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

जगताप नगर, थेरगाव येथे पावसाचा जोर वाढला असल्याने तसेच पवना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने तेथील रहिवाशांना सजगतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मॉन्सून आपातकालीन परिस्थिती पूर नियंत्रण कक्ष क्रमांक: ०२०-२८३३११११/०२०-६७३३११११.

PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

संजय गांधी नगर, पिंपरी येथे पावसाचा जोर वाढला असल्याने तसेच पवना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने तेथील रहिवाशांना सजगतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मॉन्सून आपातकालीन परिस्थिती पूर नियंत्रण कक्ष क्रमांक: ०२०-२८३३११११/०२०-६७३३११११.

PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

मॉन्सून आपत्ती व्यवस्थापन – पीसीएमसीचा संदेश मॉन्सून काळात खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून नागरिकांनी देखील कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती आल्यास लगेच आपत्ती व्यवस्थापनाला कळवा, असे आवाहन असे आवाहन पिंपरी

PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

‘माझं शहर, माझं बजेट’ आयुक्तांचे नागरिकांना आवाहन – तुमच्या सूचना द्या आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या बजेटमध्ये थेट सहभाग नोंदवा. 👉 लगेच लिंकवर क्लिक करा आणि आपली सूचना नोंदवा. surveymonkey.com/r/D8TBZRH

PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

तुमच्या सूचनांनी उभारला जाईल स्मार्ट पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकामध्ये कोणते प्रकल्प असावेत, हे ठरवण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

तुमच्या सूचनांनी उभारला जाईल स्मार्ट पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकामध्ये कोणते प्रकल्प असावेत, हे ठरवण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

पुनरावर्तन = हरित गणेशोत्सव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी 'पुनरावर्तन' उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. नागरिक आणि प्रशासन एकत्र आल्यावर पर्यावरणाचे संरक्षण किती प्रभावीपणे होऊ शकते, हे आपण दाखवून देऊया.

पुनरावर्तन = हरित गणेशोत्सव

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी 'पुनरावर्तन' उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. नागरिक आणि प्रशासन एकत्र आल्यावर पर्यावरणाचे संरक्षण किती प्रभावीपणे होऊ शकते, हे आपण दाखवून देऊया.
PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

पुनरावर्तन हीच खरी संस्कृती! "शाडू माती मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करून, आपण ती माती पुन्हा वापरू शकतो. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि मूर्तिकारांनाही मदत मिळेल." - पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा 'पुनरावर्तन' उपक्रमाला पाठिंबा.

PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

यंदा गणेशोत्सवात बाप्पाला द्या खास नैवेद्य! ✨ गव्हाच्या पिठापासून घरच्या घरी तयार करा स्वादिष्ट मोदक. ही सोपी रेसिपी बघून कमी वेळेत, पौष्टिक आणि चविष्ट मोदक बनवता येतात. तुमच्या मोदकाचा फोटो आम्हाला कमेंट्समध्ये नक्की पाठवा! 👇