
Marathi Patrakar Parishad
@patrakar3
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद
.स्थापना 1939..दिल्ली, पणजी, बेळगाव सह महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 354 तालुक्यात कार्यरत :देशात साडेनऊ हजार पत्रकार सदस्य..
ID: 994108729489481728
09-05-2018 06:56:05
875 Tweet
560 Followers
220 Following



आचारसंहिता पाळलीच पाहिजे.. मात्र आचारसंहितेच्या नावाखाली वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न होता कामा नये.मुखेडमध्ये एका पत्रकाराच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी #अभिजित_राऊत यांनी त्याची दखल घेतल्याबद्दल आभार Collectorate Nanded/ जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड





पत्रकार संरक्षण कायदा होऊन सात वर्षे झाली, मात्र तो फक्त कागदावरच आहे.. त्याचं नोटिफिकेशन काढलं गेलं नसल्यानं तो अंमलातच आला नाही.त्यामुळे पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढलेत.. पत्रकारांची फसवणूक आहे ही. Eknath Shinde - एकनाथ शिंदे, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Office of Uddhav Thackeray, Sharad Pawar



न्यायालयाने जामीन नाकारलेलया वामन म्हात्रे यांना अटक करायची पोलिसांची हिंमत नाही, संस्था चालकांवर कारवाई होत नाही मात्र वार्तांकन करणारया पत्रकारांवर पोलीस गुन्हे दाखल करताहेत . श्रद्धा ठोंबरे या महिला पत्रकारावर गुन्हा दाखल केला गेला आहे.. निषेध Eknath Shinde - एकनाथ शिंदे, Devendra Fadnavis









लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीच्या आंदोलनात सहभागी व्हा.. CMO Maharashtra, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde - एकनाथ शिंदे, Sharad Pawar, Office of Uddhav Thackeray, भाजपा महाराष्ट्र, Congress, Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar, Governor of Maharashtra, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police, मुंबई पोलीस - Mumbai Police, Press Trust of India


#पत्रकार_अभिव्यक्ती_संरक्षण_मंच च्या वतीने आज #मुंबई_मराठी_पत्रकार_संघ परिसरात जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.. जुलमी, जनहित विरोधी कायदा मागे घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.. CMO Maharashtra, Devendra Fadnavis, मुंबई पोलीस - Mumbai Police


#जनसुरक्षा विधेयकास विरोध करण्यासाठी मुंबईतील पत्रकारांनी केलेल्या आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला.. सर्वांचे आभार.. Mumbai Press Club, TV Journalist Association, BBC News Marathi, CMO Maharashtra, मुंबई पोलीस - Mumbai Police

मध्य प्रदेश स्टेट प्रेस क्लबचे राष्ट्रीय अधिवेशन सध्या इंदोर येथे सुरू आहे.. या पत्रकारिता महोत्सवात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त S.M.Deshmukh यांचा विशेष सन्मान करण्यात आला..
