Pradnyesh Molak (Saaku) (@pradnyeshmolak) 's Twitter Profile
Pradnyesh Molak (Saaku)

@pradnyeshmolak

Businessman | Opinions on Socio-Economic-Political Scenario | Budget Traveller | Observer | Slow Life | Creative Director at Ziva Studios #ZindagiVasool

ID: 58564750

calendar_today20-07-2009 19:28:28

2,2K Tweet

4,4K Followers

246 Following

Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

दादा, मी घरातून निघताना बायकोला बोलून निघालो, 'मी घरी परत येईल की नाही याची गॅरंटी नाहीए.' दादा, कायम तुमच्यासोबत आहे कुठल्याही परिस्थितीत... जय जिजाऊ, जय शिवराय 🚩 - पैगंबर शेख संभाजी ब्रिगेड Pravin Gaikwad #SambhajiBrigade

Deccanking (@chandupatil25) 's Twitter Profile Photo

नव्या पिढीला पुरोगामी विचार, चळवळ आणि बदलत्या जगाची जाणीव करून देणारे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. प्रवीण दादा नक्कीच एकटे नाहीत. त्यांच्यावरील हल्ल्याचा पुन्हा एकदा तीव्र निषेध..!

नव्या पिढीला पुरोगामी विचार, चळवळ आणि बदलत्या जगाची जाणीव करून देणारे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. प्रवीण दादा नक्कीच एकटे नाहीत. त्यांच्यावरील हल्ल्याचा पुन्हा एकदा तीव्र निषेध..!
Pradnyesh Molak (Saaku) (@pradnyeshmolak) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थेची नव्याने मांडणी करणाऱ्या राज्यातील प्रमुख विचारवंतातील एक नाव म्हणजे प्रविणदादा गायकवाड! शिव-शाहू यात्रा,मराठा जोडो अभियान,जिजाऊ रथयात्रा, व्याख्याने या माध्यमांतून लोकांसमोर खरा इतिहास मांडण्याचे काम ते अव्याहतपणे करत आहेत.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थेची नव्याने मांडणी करणाऱ्या राज्यातील प्रमुख विचारवंतातील एक नाव म्हणजे प्रविणदादा गायकवाड!

शिव-शाहू यात्रा,मराठा जोडो अभियान,जिजाऊ रथयात्रा, व्याख्याने या माध्यमांतून लोकांसमोर खरा इतिहास मांडण्याचे काम ते अव्याहतपणे करत आहेत.
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@sundarspeak57) 's Twitter Profile Photo

आम्ही पुरोगामी विचारांसोबत आम्ही प्रवीणदादा गायकवाडांसोबत..!

Abhijit Karande (@abhijitkaran25) 's Twitter Profile Photo

दीपक काटेवर स्वत:च्या चुलतभावाच्या खूनाचा गुन्हा दाखल आहे, ज्याच्यावर शस्त्रं बाळगल्यामुळे पुण्यातही गुन्हा दाखल आहे, हा छ. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची विचारधारा सांगण्याच्या लायकीचा आहे का? प्रवीण गायकवाडांवर हल्ला केल्यानंतर पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करतायत. तकलादू

P. (@rising_mahratta) 's Twitter Profile Photo

काल जे प्रवीणदादांबरोबर झालं त्यावर शिवसेनाप्रमुखांचे जुने भाषण आठवलं .. "हा ढाण्या वाघ पिंजऱ्यात अडकला तरी तो वाघच आहे , त्याला वाकुल्या दाखवून चिडवू नका , तो बाहेर पडला तर काय होत हे सर्वांना ठाऊक आहे"

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

दीपक काटे हा भाडोत्री गुंड आहे त्याच्यावर भरपूर गुन्हे असताना त्याला कोर्टाने जामीन दिलेला आहे पोलिसांनी त्याच्याबद्दल अगोदर काही गुन्हे नाहीत असं कोर्टाला सांगितलं होतं पण त्याच्यावर खुनापासून इतर गुन्हे असतानाही त्याला जामीन पंधरा दिवसात मिळाला आहे हा गुन्हा बरोबर देवेंद्र

दीपक काटे हा भाडोत्री गुंड आहे त्याच्यावर भरपूर गुन्हे असताना त्याला कोर्टाने जामीन दिलेला आहे

पोलिसांनी त्याच्याबद्दल अगोदर काही गुन्हे नाहीत असं कोर्टाला सांगितलं होतं पण त्याच्यावर खुनापासून इतर गुन्हे असतानाही त्याला जामीन पंधरा दिवसात मिळाला आहे

हा गुन्हा बरोबर देवेंद्र
नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य (@nastikpakyabhau) 's Twitter Profile Photo

आज आमच्या संभाजी ब्रिगेडला नावं ठेवणाऱ्या बहुजन समाजातील शिवभक्तांच्या माहितीसाठी ही पोस्ट …! काय होतं जेम्स लेन प्रकरण..? आज जे आम्हाला ज्ञान देत आहेत त्यातले बरेच जण तेव्हा जन्माला पन आले नसतील किंवा बालीश असतील तरी थोडक्यातच सांगतो नीट वाचा …! जेम्स लेन हा अमेरिकन इतिहास

आज आमच्या संभाजी ब्रिगेडला नावं ठेवणाऱ्या बहुजन समाजातील शिवभक्तांच्या माहितीसाठी ही पोस्ट …! 
काय होतं जेम्स लेन प्रकरण..? 
आज जे आम्हाला ज्ञान देत आहेत त्यातले बरेच जण तेव्हा जन्माला पन आले नसतील किंवा बालीश असतील तरी थोडक्यातच सांगतो नीट वाचा …! 

जेम्स लेन हा अमेरिकन इतिहास
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं असून यासाठी मविआ सरकारच्या काळापासून प्रयत्न सुरु झाले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत याबाबतची घोषणाही केली होती आणि शिवभक्त म्हणून मीही यासाठी पाठपुरावा केला होता.

Paigambar Shaikh - पै. शे. (@paigambarspeaks) 's Twitter Profile Photo

प्रवीण दादांवर हल्ला झाल्यावर चळवळ निराश होईल असे अर्बन मनुवाद्यांना वाटले होते. पण प्रवीण दादांची प्रसन्न भावमुद्रा पाहून चळवळीला पुन्हा उभारी मिळाली आहे. ABP Majha वर दिलेली प्रतिक्रिया. #SambhajiBrigade Pravin Gaikwad

nikhil wagle (@waglenikhil) 's Twitter Profile Photo

प्रवीणदादा गायकवाड यांचे हल्लेखोर सुटतील याची तजवीज पोलीसांनी केली आहे. शेवटी हल्लेखोर भाजपचे आहेत ना! #DevendraFadanvis

Pradnyesh Molak (Saaku) (@pradnyeshmolak) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी, युवकांचे भविष्य घडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व; प्रविणदादा गायकवाड! समता-बंधुता-न्याय-स्वातंत्र्य ही भारतीय राजघटनेतील तत्व समाजात रुजवण्यासाठी शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा हा लढवय्या नेता अहोरात्र झटतोय!

महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी, युवकांचे भविष्य घडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व; प्रविणदादा गायकवाड!

समता-बंधुता-न्याय-स्वातंत्र्य ही भारतीय राजघटनेतील तत्व समाजात रुजवण्यासाठी शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा हा लढवय्या नेता अहोरात्र झटतोय!
Pradnyesh Molak (Saaku) (@pradnyeshmolak) 's Twitter Profile Photo

न्याय कसा विकत घेतला जाऊ शकतो… याची अत्यंत संतापजनक कहाणी! दीपक काटेला कोण पाठीशी घालतंय ते पहा… youtu.be/bgzXpX-6nkI

Pradnyesh Molak (Saaku) (@pradnyeshmolak) 's Twitter Profile Photo

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाडांनी ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा’ ही संकल्पना मांडली ज्यात सध्या ५३+ देशात ५०००+ लोकं नोकरी-उद्योग-व्यवसाय करतायत ही अभिमानास्पद गोष्ट आहे. बहुजन समाजाला पुढे घेऊन जाणारा, वैश्विक विचार करणारा दृष्टा नेता म्हणजे प्रविणदादा!

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाडांनी ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा’ ही संकल्पना मांडली ज्यात सध्या ५३+ देशात ५०००+ लोकं नोकरी-उद्योग-व्यवसाय करतायत ही अभिमानास्पद गोष्ट आहे. बहुजन समाजाला पुढे घेऊन जाणारा, वैश्विक विचार करणारा दृष्टा नेता म्हणजे प्रविणदादा!
Adv Bhausaheb Ajabe (@bhausahebajabe) 's Twitter Profile Photo

पोलीस तपास अधिकाऱ्याने दीपक काटे ची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवून ठेवली, त्यामुळेच 28 काडतूस त्याच्या बॅगेत सापडलेली असतानाही त्याला लवकर जामीन मिळाला..हे राजकीय हस्तक्षेपाशिवाय शक्य नाही! #PravinGaikwad

Pradnyesh Molak (Saaku) (@pradnyeshmolak) 's Twitter Profile Photo

प्रविण, व्यापक अर्थाने तू लढवय्या मराठा आहेस जो सर्व बहुजन समाजासाठी काम करतोय. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार जपून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यरत आहेस याचा अभिमान आहे! आम्ही जुनी व नवी पिढी तुझ्या सोबत आहोत. - शिंदे सर (शिवछत्रपती पुरस्कारार्थी)

प्रविण, व्यापक अर्थाने तू लढवय्या मराठा आहेस जो सर्व बहुजन समाजासाठी काम करतोय. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार जपून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यरत आहेस याचा अभिमान आहे! आम्ही जुनी व नवी पिढी तुझ्या सोबत आहोत.
- शिंदे सर (शिवछत्रपती पुरस्कारार्थी)
Abhijit Karande (@abhijitkaran25) 's Twitter Profile Photo

ही महाराष्ट्राची विधानसभा आहे, यूपी-बिहारची नाही. गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांची जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ?? #MaharashtraPolitics #GopichandPadalkar

Pradnyesh Molak (Saaku) (@pradnyeshmolak) 's Twitter Profile Photo

“Politics is a game of scoundrels. It is for a man to decide if he wants to remain a scoundrel or a gentleman”. Ashamed to see ‘Lawbreakers’ at Maharashtra’s Legislative Assembly…!

Pradnyesh Molak (Saaku) (@pradnyeshmolak) 's Twitter Profile Photo

सर्व बहुजन समाजातील परिवर्तनवादी समविचारी चळवळी, व्यक्ती, नेते व संघटना प्रविणसोबत आहोत. पुन्हा एकदा एकत्र येऊन भारतातील बहुजनवादी व विविध धर्म-जातीतील विवेकी लोकांची मूठ बांधू. महाराष्ट्रच नव्हे तर देश अडचणीतून जात आहे, त्या आडचणीतून समाज व चळवळी मूक्त करुया! -पुरुषोत्तम खेडेकर

सर्व बहुजन समाजातील परिवर्तनवादी समविचारी चळवळी, व्यक्ती, नेते व संघटना प्रविणसोबत आहोत. पुन्हा एकदा एकत्र येऊन भारतातील बहुजनवादी व विविध धर्म-जातीतील विवेकी लोकांची मूठ बांधू. महाराष्ट्रच नव्हे तर देश अडचणीतून जात आहे, त्या आडचणीतून समाज व चळवळी मूक्त करुया!
-पुरुषोत्तम खेडेकर