Prashant K Gosavi
@prashan65353108
हर हर महादेव 🙏
ID: 1467009288866463746
04-12-2021 05:54:47
89,89K Tweet
2,2K Followers
2,2K Following
विकासकामांमध्ये #Maharashtra देशात अव्वल! मा. मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जीं यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ₹४.२५ लाख कोटींचे, १०१ मोठे पायाभूत प्रकल्प एकाच वेळी सुरू आहेत. यात ३४ रेल्वे आणि ११ मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे. हाच आहे हाच आहे इन्फ्रामॅन देवभाऊंचा ग्रोथ टू
मा. प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी के नेतृत्व में महाराष्ट्र एक नई सामुद्रिक ताकत के रूप में उभर रहा है! वाधवन पोर्ट न सिर्फ भारत का सबसे बड़ा पोर्ट होगा, बल्कि दुनिया के शीर्ष 10 पोर्ट्स में शामिल होकर यह देश को एक नई सामरिक शक्ति देगा। - मा. मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis
Maharashtra was and always will be a leader when we have a leader like Devendra Fadnavis ji
The legacy of the 'City of Cycles' lives on !! We're bringing the Pune Grand Tour 2026—India's first UCI 2.2 cycling race—to Pune to inspire fitness, promote tourism, and build world-class sports infrastructure. Let's all embrace a healthy, eco-friendly lifestyle! Devendra Fadnavis
प्रदूषणवर नियंत्रण आणण्यासाठी सायकलला प्राधान्य देणे अत्यंत महत्वाचे आहे, सायकल चालवणाऱ्यांना आदराने बघितले जाते ही चांगली बाब आहे. 🚲💯 Devendra Fadnavis
महाराष्ट्रात मनुफॅक्टरिंग क्षेत्रात क्रांती आणणार आणि रोजगार निर्मिती करणार..! Devendra Fadnavis
काँग्रेसच्या या पिढीच्या कुटुंबात कोणीतरी हिंदू सणांबद्दल व्यासपीठावरून चांगले बोलले आहे? मंदिराविषयी चांगले बोलले आहेत? किंवा हिंदूंबद्दल चांगले बोलले आहेत? सेक्युलर वगैरे मूर्खपण फक्त आपल्या देशात आहे म्हणून हे बोकाळले आहेत Devendra Fadnavis
भारतात सहाव्या शतकापासून जहाज बांधणी होत होती. त्याच्या अनेक शतकांनंतर इतर देशांनी तशी जहाज बांधणी सुरू केली. मध्यंतरी भारत जहाज तोडणीमध्ये अग्रेसर झाला आणि आता परत जहाज बांधणीमध्ये वेगाने पुढे जात आहे – मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी Narendra Modi #Maharashtra #PMatIMW2025
मी हळूहळू फाईल पुढे सरकवायचो:- कोमट पाण्याच्या गतीतील थंड नेतृत्व श्री श्री श्री Uddhav Thackeray स्वतः कबुली देतांना 😂
भारताचे वैशिष्ठ्य म्हणजे येथील सशक्त लोकशाही आणि विश्वासार्हता.– मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी Narendra Modi #Maharashtra #PMatIMW2025
छत्रपति शिवाजी महाराज इन्होंने न केवल समुद्री सुरक्षा की नींव रखी बल्कि अरब सागर के व्यापार मार्ग पर भारतीय सामर्थ्य का परचम भी लहराया था। - मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी Narendra Modi #Maharashtra #NarendraModi #PMatIMW2025