
Pravin Datke
@pravindatke
MLC Vidhan Parishad Maharashtra l BJP Nagpur City President l BJYM National Vice President l Former Mayor, Nagpur City
ID: 962588485226917888
11-02-2018 07:25:53
4,4K Tweet
2,2K Followers
103 Following





आपले मार्गदर्शक माजी राज्यसभा खासदार #श्री_अजयभैया_संचेती यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. Ajay Sancheti



#कोरोना_हरणार....!!! #योद्धा_जिंकणार..!! #आम्हाला_विश्वास_आहे... असंख्य गोरगरिबांच्या आशीर्वादाने आपण या रोगावर मात करून लवकरच जनसेवेस रुजू होणार!!! Devendra Fadnavis BJP Maharashtra भाजपा नागपूर




आज आत्मनिर्भर भारत #मार्गदर्शन_कार्यालयाचे उद्घाटन आपल्या सर्वांचे नेते मा. केन्द्रीय मंत्री #श्री_नितिनजी_गडकरी यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमात आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत लोन च्या माध्यमातून ई-रिक्षा चे वितरण करण्यात आले. Nitin Gadkari BJP BJP Maharashtra BJP LIVE


#BIHARwithBJP बिहार मध्ये मिळालेल्या विजया बद्दल भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि शुभचिंतकांचे #हार्दिक_अभिनंदन. आदरणीय पंतप्रधान Narendra Modi आणि बिहारचे मुख्यमंत्री Nitish Kumar यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बिहारच्या जनतेने परत विकासाच्या मुद्यावर मत दिला. BJP



आज नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार Sandip Joshi यांच्या मुख्य निवडणूक कार्यलयाचे उद्घाटन श्रद्धा मंगलम गणेशपेठ येथे करण्यात आले. आपल्या सर्व नेते मंडळींच्या हस्ते हे कार्य संपन्न झाले. Chandrashekhar Bawankule Prof Anil Sole (Modi ka Pariwar) Dr Vikas Mahatme Mohan Mate Sudhakar Kohale Chowkidar Sudhakar Deshmukh





