Pune Traffic Updates (@punetrafficu) 's Twitter Profile
Pune Traffic Updates

@punetrafficu

Follow and get latest Pune city traffic updates

ID: 1022401639217393664

calendar_today26-07-2018 08:42:00

1,1K Tweet

1,1K Followers

30 Following

Ganesh Patil (@gypatil) 's Twitter Profile Photo

Pune Traffic Updates पुणे शहर वाहतूक पोलीस पुणे शहर पोलीस Pune Mirror PMC Care Devendra Fadnavis Ajit Pawar Murlidhar Mohol आज हायवे ला बावधन पासून बाणेर पर्यंत ट्रॅफिक जॅम होता , जवळ जवळ 5000 लोकांची मेंटल हेल्थ बिघडली असणार

Pune Mirror (@thepunemirror) 's Twitter Profile Photo

Pune’s Dive Ghat Closed Without Warning, Massive Traffic Snarl Ensues!! #DiveGhat #PuneTraffic #TrafficJam #PuneNews #BreakingNews #DiveGhatClosed #PuneUpdates #RoadClosure #TrafficSnarl #MaharashtraNews (Dive Ghat traffic, Pune road closure, Pune traffic jam, Dive Ghat closed,

Pune Traffic Updates (@punetrafficu) 's Twitter Profile Photo

महत्वाची सूचना ⛈️ पावसाळ्यात झाडाखाली थांबू नका, वीज पडण्याचा धोका असतो, तसेच होर्डिंग खालीही थांबू नका, होर्डिंग पडण्याचा धोका असतो. #Punerain #PuneTraffic

पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

वारजे येथे वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवला कर्तव्यदक्षतेचा आदर्श! पावसामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढत, अडकलेली वाहनं बाहेर काढली आणि गटारातील कचरा साफ करून पाण्याचा निचरा केला. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांची गैरसोय टळली. #वारजे #पुणे_पोलीस #आपत्ती_व्यवस्थापन

Pune Traffic Updates (@punetrafficu) 's Twitter Profile Photo

. पुणे शहर वाहतूक पोलीस पुणे शहर पोलीस कोथरूड मधे आज खूप ट्रैफिक जैम, आणि पोलीस निवांत निवडणूक आहे जवळ आता. याच मत मागायला.

. पुणे शहर वाहतूक पोलीस पुणे शहर पोलीस कोथरूड मधे आज खूप ट्रैफिक जैम, आणि पोलीस निवांत
निवडणूक आहे जवळ आता. याच मत मागायला.
Pune Traffic Updates (@punetrafficu) 's Twitter Profile Photo

चांगली गोष्ट आहे पुणेकरांनो आता खड्डा बुजवायचा असेल तर जवळच्या ट्रैफिक पोलिसांना सांगा, PMC Care कडे जायची गरजच नाही आता.

Pune Traffic Updates (@punetrafficu) 's Twitter Profile Photo

. Devendra Fadnavis साहेब, आता आपल्याच पक्षातील व्यक्ती याविरुद्ध आवाज उठवत आहेत, आता तरी याला सपोर्ट करा. तुम्ही हा मुद्दा हातात घेतल्याशिवाय पुणे शहर पोलीस काहीही करणार नाहीत. १२ महिने २४ तासांसाठी हे नियम हवेत ज्यांना धिंगाणा घालायचा आहे ते पब मधे जाऊ शकतात.

Pune Traffic Updates (@punetrafficu) 's Twitter Profile Photo

. Devendra Fadnavis, एक विनंती आहे, ही सिस्टम सुधरण्या पेक्षा, एक नवीन समांतर सिस्टम चालू करा. ज्यामध्ये प्रमाणिक अधिकारी काम करतील.

Laukik Jain (@artha_paisa) 's Twitter Profile Photo

Parking mess created by #SandeepHotel in all by lanes of Ghole Road , NIO Hospital.Traffic department sleeping . Double side parking even after P1 and P2. Super understanding between cops and hotel Pune Traffic Updates पुणे शहर पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस #Pune #Traffice

Parking mess created by #SandeepHotel in all by lanes of Ghole Road , NIO Hospital.Traffic department sleeping . Double side parking even after P1 and P2. Super understanding between cops and hotel
Pune Traffic Updates पुणे शहर पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस #Pune #Traffice