पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks

@punerispeaks

आमची शाखा जगभरात पसरावी 😎
पुणे तिथे काय उणे😉

शिक्षणाचे/लसीचे माहेरघर, पुण्यनगरी मध्ये आपले स्वागत आहे.
आला आहात तर Follow करूनच जा..👍

ID: 701987804960559104

linkhttps://www.punerispeaks.com calendar_today23-02-2016 04:31:49

40,40K Tweet

82,82K Followers

1,1K Following

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

पुणे मेट्रो 🚇Ⓜ️: जून २०२५ मध्ये ५० लाखांहून अधिक प्रवाशांनी पुणे मेट्रोने प्रवास केला आहे. गणपती उत्सव काळात हा विक्रम नक्कीच मोडणार👌🏻

पुणे मेट्रो 🚇Ⓜ️:
जून २०२५ मध्ये ५० लाखांहून अधिक प्रवाशांनी पुणे मेट्रोने प्रवास केला आहे.
गणपती उत्सव काळात हा विक्रम नक्कीच मोडणार👌🏻
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ – पहिली ट्रायल रन यशस्वी! माण डेपो ते पीएमआर-४ स्थानकादरम्यान मेट्रोची पहिली चाचणी धाव यशस्वीरित्या पार पडली.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ – पहिली ट्रायल रन यशस्वी!

माण डेपो ते पीएमआर-४ स्थानकादरम्यान मेट्रोची पहिली चाचणी धाव यशस्वीरित्या पार पडली.
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

Hey! I’ve earned rewards worth ₹6529 on my everyday purchases with NeuCard. With up to 10% savings on daily spends, this card is packed with benefits including zero joining fee. Apply using my link: tataneu.com/v2/finance/cre…

पिंपरी चिंचवड वरून पुण्याकडे जाणाऱ्या लोकांचे वेळ पाहण्याचे ठिकाण... 🕛

पिंपरी चिंचवड वरून पुण्याकडे जाणाऱ्या लोकांचे वेळ पाहण्याचे ठिकाण... 🕛
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

Update 🔴🚨 Received call from JioCare last week about not able to provide services and they are cancelling. Even after 7-8 days, not cancelled and money got stucked. Got call today, refund will take 20 business days😨🤬 शेणात पाय टाकू नये म्हणतात😓

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

SNDT कॉलेज शेजारील शौचालय अवस्था अगदी पालिकेसारखी झालेली आहे. आता कशी ती ओळखा😶‍🌫️ PMC Care शाळेतील, कॉलेज मधील मुले त्या भागात वावरत असतात. रस्त्यावरून जाताना सुद्धा नाक दाबून जावे लागत आहे. काय अवस्था करून ठेवली आहे?

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

नव्या पिढीने जबाबदारी पार पाडण्यास सुरुवात केली. भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय... मालिकेत १-१ बरोबरी ... #INDvENG

नव्या पिढीने जबाबदारी पार पाडण्यास सुरुवात केली.
भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय... 
मालिकेत १-१ बरोबरी ... 
#INDvENG
Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

#पुणे स्टेशन आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या विटंबनचा प्रयत्न. कोयता घेऊन पुतळ्यावर चढलेल्या माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले. अवघड आहे सकळच #pune #punenews

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

हिंजवडीत रविवारी सायंकाळपासून वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मोठ्या आयटी कंपन्यांना फटका बसला आहे. हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा अवधी लागणार आहे. असे महावितरण विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे.

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

हिंजवडी आयटी पार्क पिंपरी चिंचवड मनपाचा भाग होणार ~ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

हिंजवडी आयटी पार्क पिंपरी चिंचवड मनपाचा भाग होणार 
~ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.