Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile
Rohit Pawar

@rrpspeaks

Committed to a better Maharashtra &
@NCPspeaks
MLA from Karjat-Jamkhed
CEO Baramati Agro

mez.ink/mlarohitpawar

ID: 1199695586343022594

linkhttp://rohitpawar.org calendar_today27-11-2019 14:25:34

22,22K Tweet

768,768K Followers

151 Following

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेत सहभागी युवांना गेल्या ३ महिन्यांपासून वेतन मिळालेलं नसल्याने या योजनेतील सहभागी युवांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतोय. या युवांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता सरकारने त्यांच्या वेतनाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, ही विनंती! CMO Maharashtra

Office Of Rohit Pawar (@rohitpawaroffic) 's Twitter Profile Photo

आमदार रोहितदादा पवार यांचा शुक्रवार दिनांक ३० मे २०२५चा कर्जत-जामखेड मतदारसंघातील दौरा... #KarjatJamkhed

आमदार रोहितदादा पवार यांचा शुक्रवार दिनांक ३० मे २०२५चा कर्जत-जामखेड मतदारसंघातील दौरा...
#KarjatJamkhed
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

नेहमी वादग्रस्त विधानं करणारे मंत्री हे राज्याचे कृषिमंत्री आहेत की शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, हेच समजत नाही. पावसामुळं झालेल्या नुकसानीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी ढेकळाचे पंचनामे करायचे का? असं संतप्त विधान करुन अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

भीमा नदीत वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या आणि खेड गावाजवळच्या पुलाला अडकलेल्या जलपर्णीची पाहणी केली. ती काढण्याबाबत आधीच जिल्हाधिकारी साहेब आणि उजनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून आज पुन्हा या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जलपर्णी न

नुकत्याच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. माझ्या मतदारसंघातही खेड इथं कांद्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतातील उभ्या पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळेल पण अनेक ठिकाणी काढलेल्या पिकाचंही मोठं नुकसान झालंय. त्याचेही स्वतंत्र पंचनामे

माझ्या मतदारसंघातील खेड-शिंपोरा रस्त्यावरील १२ वर्षांपूर्वीचा जुना पूल आणि गणेशवाडी-साळुंकेवस्ती रोडवरील पुल पावसाच्या पाण्यात वाहून गेला असून या दोन्ही पुलांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन पर्यायी व्यवस्थेसंदर्भात विविध पर्यायांवर चर्चा केली. यावेळी

सुमारे अडीच हजार पेक्षा अधिक शासकीय कर्मचारी महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना आणल्या की काय होतं हेच यातून सिद्ध होतं. पण आतातरी सरकारने संबंधित योजनेतील गैरप्रकारांना आळा घालावा आणि निवडणुकीत ₹१५००चे

Office Of Rohit Pawar (@rohitpawaroffic) 's Twitter Profile Photo

उत्तम राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ जगाला घालून देणार्‍या कुशल प्रशासक, आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त कोटी कोटी वंदन! #AhilyadeviHolkarJayanti

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

कुशल प्रशासक, दानशूर, धर्मपरायण, इतिहासाच्या पानावर आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन! #Ahilyadevi

कुशल प्रशासक, दानशूर, धर्मपरायण, इतिहासाच्या पानावर आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!
#Ahilyadevi
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

जग दावणारी माऊली.. सुखाची सावली.. आयुष्य सजवणारी, कर्तृत्व गाजवणारी, संस्कारांची खाण आणि जिच्यामुळं आजही मिळतो समाजात मान-सन्मान त्या माझ्या आईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! आई तुझा मायेचा पदर आणि आशीर्वादाचा हात कायम डोक्यावर राहो आणि त्यासाठी तुला निरोगी व उदंड आयुष्य

जग दावणारी माऊली.. 
सुखाची सावली.. 
आयुष्य सजवणारी, 
कर्तृत्व गाजवणारी, 
संस्कारांची खाण 
आणि जिच्यामुळं आजही मिळतो समाजात मान-सन्मान 
त्या माझ्या आईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
आई तुझा मायेचा पदर आणि आशीर्वादाचा हात कायम डोक्यावर राहो आणि त्यासाठी तुला निरोगी व उदंड आयुष्य
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

कृषि विभागात सध्या काम कमी आणि केवळ बडबड जास्त असा प्रकार सुरुय. ‘‘कृषि खातं ही ओसाड गावची पाटीलकी आहे,’’ असं या खात्याचे खुद्द मंत्री माणिकराव कोकाटे हेच म्हणत असतील तर इच्छा नसताना त्यांनी ही फुकटची पाटीलकी करु नये… सरकारनेही त्यांना मंत्रीपदावरून दूर करून माणुसकी आणि