Rahul Gadpale (@rahulgadpale) 's Twitter Profile
Rahul Gadpale

@rahulgadpale

Chief Editor, Sakal Media Group
Author - अवतरणार्थ amzn.eu/d/ef7bAA8

ID: 77677001

linkhttp://www.esakal.com calendar_today27-09-2009 06:23:14

2,2K Tweet

3,3K Followers

794 Following

Rahul Gadpale (@rahulgadpale) 's Twitter Profile Photo

मोडीत काढा ते गतिशून्य, संवेदनाहीन मदनमस्त देह…#KolkataDoctor #BadlapurCase #Maharashtra SakalMedia Sakal_Avtaran

वानरांची एक जात आहे ‘स्क्विरल’ नावाची. हे वानर म्हणजे रानटीपणाचे उत्तम उदाहरण. हे ‘स्क्विरल’ पिसाटतात आणि त्यांच्या हाताला येईल त्यावर ते आपली वासना भागवतात. आपल्ययाकडेही असे नर आहेत. असे गतिशून्य, संवेदनाहीन मदनमस्त देह मोडीत काढायला हवेत... esakal.com/saptarang/dest… #Badlapur

कलात्मक कवायतींच्या फुटकळ कलादर्शनातही गर्दी आनंद मानते. कर्कश्श आवाजातही किंचाळणारी, बेभान होऊन नाचणारी. ते फक्त तालात लयबद्ध हालचाल करणारे काही बेधुंद देह असतात. त्या देहांच्या बुद्धीला कुणीतरी कोंडवाड्यात कैद केलेले असते. esakal.com/saptarang/arti…

कलात्मक कवायतींच्या फुटकळ कलादर्शनातही गर्दी आनंद मानते. कर्कश्श आवाजातही किंचाळणारी, बेभान होऊन नाचणारी. ते फक्त तालात लयबद्ध हालचाल करणारे काही बेधुंद देह असतात. त्या देहांच्या बुद्धीला कुणीतरी कोंडवाड्यात कैद केलेले असते.
esakal.com/saptarang/arti…
Samrat Phadnis (@psamratsakal) 's Twitter Profile Photo

राजकारण आणि धोरण यांचं महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून आकलन मांडणाऱ्या सरकारनामा या साप्ताहिक वर्तमानपत्राचं प्रकाशन आज मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाला, धोरणांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सरकारनामा काम करेल.

राजकारण आणि धोरण यांचं महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून आकलन मांडणाऱ्या सरकारनामा या साप्ताहिक वर्तमानपत्राचं प्रकाशन आज मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाला, धोरणांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सरकारनामा काम करेल.
Rahul Gadpale (@rahulgadpale) 's Twitter Profile Photo

गांडुळाच्या बुद्धिचातुर्याची चाचणी…उद्याच्या सकाळ अवतरणमध्ये…SakalMedia #politics #maharashtra #MaharashtraElection2024 #voting #Evolution

डार्विनने गांडुळांच्या बुद्धिमत्तेची चाचणी करण्यासाठी एक प्रयोग केला. त्त्याने गांडुळांसमोर खरी आणि कृत्रिम पाने ठेवली. गांडुळांनी केवळ खरी पाने निवडली. येत्या निवडणुकीत तुमचीही परीक्षा आहे. तेव्हा कुठली पाने निवडायची ते ठरवा. esakal.com/saptarang/test…

डार्विनने गांडुळांच्या बुद्धिमत्तेची चाचणी करण्यासाठी  एक प्रयोग केला. त्त्याने गांडुळांसमोर खरी आणि कृत्रिम पाने ठेवली. गांडुळांनी केवळ खरी पाने निवडली. येत्या निवडणुकीत तुमचीही परीक्षा आहे. तेव्हा कुठली पाने निवडायची ते ठरवा.
esakal.com/saptarang/test…
Rahul Gadpale (@rahulgadpale) 's Twitter Profile Photo

आज आपण माणसाच्या खाण्याच्या सवयीवरून त्याच्यात भेदभाव करायचा प्रयत्न करतोय. प्राणीहत्येचे पाप टाळण्यासाठी जर आपण मांसाहाराचा विरोध करत असू, तर मांसाहार करणाऱ्याला मारून टाकणे कुठल्या पाप-पुण्याच्या चौकटीत बसते, याचा विचार करायला हवा. #foodhabits #hindu

मधमाशी मरता मरता सहकाऱ्यांना एक प्रकारची सूचना देऊन जाते. ती मरताना एक विशिष्ट प्रकारचे रासायनिक द्रव्य ऊत्सर्जित करीत असते. ती आपल्या सहकाऱ्यांना तशी सूचना देते. इतर मधमाशा सजग होतात. कुजण्याआधीच ते तिला त्या पोळ्यातून बाहेर काढतात. त्या द्रव्याला डेथ फेरोमॉन असे म्हणतात.

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

LIVE | सकाळ सन्मान सोहळा 🕗 रा. ८ वा. | १२-२-२०२५📍मुंबई. SakalMedia #Maharashtra #Mumbai #SakalNews x.com/i/broadcasts/1…

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सकाळ सन्मान सोहळ्या'त प्रमुख उपस्थिती 🕖 संध्या. ७.१० वा. | १२-२-२०२५📍मुंबई. Devendra Fadnavis SakalMedia #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सकाळ सन्मान सोहळ्या'त प्रमुख उपस्थिती

🕖 संध्या. ७.१० वा. | १२-२-२०२५📍मुंबई.

Devendra Fadnavis SakalMedia
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

कधीही थांबत नाही... कभीभी रुकता नहीं हूँ.. (सकाळ सन्मान सोहळा | मुंबई | 12-2-2025) #Maharashtra #Mumbai

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

'हे' पुस्तक हातात घेतले की आपले बालपण आठवतेच.. 'यह' किताब हथों में लेते ही बचपन याद अता ही है । (सकाळ सन्मान सोहळा | मुंबई | 12-2-2025) #Maharashtra #Mumbai #Balbharati

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

'हे' गणित 'लाडकी बहीण' योजनेमुळे बिघडले नाही. 'ये' गणित 'लाडकी बहीण' योजना के कारण नहीं बिगाड़ा। (सकाळ सन्मान सोहळा | मुंबई | 12-2-2025) #Maharashtra #Mumbai #LadkiBahinYojana