
RAJESSHRII SHIRWADKAR
@rajeshreeatwork
Ex Councillor @mybmc | Ex Standing & Work Committee Member | Ex Chairperson Women & Child Welfare Committee | B.F.A. Applied Arts | Dog Lover | RTs ≠ endorseme
ID: 799944116683423744
19-11-2016 11:55:14
10,10K Tweet
2,2K Followers
786 Following

जय जय श्री गणराज, विद्या सुखदाता 🙏 भाजपा चे माजी जिलाध्यक्ष मोठे बंधू श्री. Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर जी तसेच माजी नगरसेविका सौ. RAJESSHRII SHIRWADKAR जी यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या गणरायाचे पावन दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले



भाजपा वार्ड १७२ च्या महिला मोर्चा उपाध्यक्षा श्रीमती नंदा कांबळे यांनी आमच्या घरी येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. Mrs. Nanda Kamble, Vice President of the Women's Wing of BJP Ward 172, came to our house and had darshan of Lord Ganesha. Nanda Kamble


वॉर्ड १७२ चे आमचे मित्र श्री बाळा काळभोर व त्यांचे चिरंजीव श्री गणेश काळभोर यांनी आमच्या घरी येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. Ganesh Kalbhor Sandeep Kalbhor



प्रभाग १७२ मधील सायन येथील रहिवासी श्री सतीश वैती यांनी आमच्या घरी येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. Satish Vaity




भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते एडवोकेट संजय ठाकूर यांनी आमच्या घरी येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. भाजपा महाराष्ट्र Spokesperson Advocate Sanjay Thakur came to our house and had darshan of Lord Ganesh. Adv Sanjay Thakur



प्रभाग १७२ मधील सायन पूर्व येथील आकार सोसायटीचे अध्यक्ष श्री निलेश केणी यांनी आमच्या घरी येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. Nilesh Narayan Keny



भाजपा वॉर्ड १७६ चे अध्यक्ष श्री. कृष्ण दुबे यांनी आमच्या घरी येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. KRISHNA KUMAR DUBEY मोदी का परिवार




चेंबूर विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते श्री. दगडू खंदारे, श्री. राजाराम उपाध्ये व श्री. वेदांत लालवानी यांनी आमच्या घरी येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. Rajaram Upadhyaya Vedant Lalwani- वेदांत लालवाणी (Modi Ka Parivar)



प्रभाग क्रमांक १७२ मधील रहिवासी व आमचे स्नेही श्री jimesh shah यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. We had darshan of Lord Ganesha at the house of Shri Jimesh Shah, a resident of Ward No. 172 & our friend.
