
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
@ram__shinde
महाराष्ट्रसैनिक🚩✌️
यापुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे🙂
ID: 1259176843472707585
https://mnsadhikrut.org/ 09-05-2020 17:42:28
10,10K Tweet
3,3K Followers
394 Following

शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झालाच पाहिजे ! श्री.बच्चु कडूंच्या ७/१२ कोरा पदयात्रेत सहभागी होऊन मनसे नेते श्री.बाळा नांदगावकर साहेब ह्यांनी “मनसे” पाठींबा दर्शवला... MNS Adhikrut - मनसे अधिकृत Bala Nandgaonkar


रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर शुगर मिल्स लि. हा कारखाना विमल अॅग्रो लि. ने विकत घेतला आहे. शेतक-यांचे शेअर्स बुडीत निघाल्यामुळे ते कायम करावेत, कर्मचा-यांचे थकीत वेतन व तोडणी वाहतूक ऊस बिलाची रक्कम देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी मनसेचा मोर्चा. MNS Adhikrut - मनसे अधिकृत

संपूर्ण नाशिक शहरातरस्ते खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना रस्त्याने चालने कठीण झाले आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण नाशिक शहरात विविध ठिकाणी स्थानिक पदाधिकारी व महाराष्ट्रसैनिकांनी खड्ड्यामध्ये झाडे लावून निषेध आंदोलन केले. MNS Adhikrut - मनसे अधिकृत



अंधेरी पूर्व येथील प्रभाग क्रमांक ७६ व १२१ मधील तरुणांनी श्री.राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विभाग अध्यक्ष श्री.रोहन सावंत ह्यांच्या उपस्थितीत मनसेत पक्ष प्रवेश केला. MNS Adhikrut - मनसे अधिकृत MNS Social | मनसे सोशल


विद्युत विभागातर्फे वीज ग्राहकांना पाठवले जाणारे दूरध्वनी संदेश मराठीत पाठविण्यात यावे या मागणी करता भुसावळ शहरातील महावितरण विभागास मनसेतर्फे निवेदन देण्यात आले. #मराठी MNS Adhikrut - मनसे अधिकृत








मे गुजराती हू, मे मुंबई मे नया हू, मे मराठी सिखनेवाला हू, मे राज ठाकरे साहब को बहुत इज्जत देता हे इसलिये मे उनको सूनने आया हू…❤️ हिंदी मिडियाच्या नाकावर टिच्चून खरी बाजू दाखवल्याबद्दल धन्यवाद👏🏻 Anuja Dhakras #RajThackerayinMiraroad




मनसे नेते श्री.अविनाश जाधव ह्यांनी राजसाहेबांच्या आदेशाने कल्याण येथील मारहाण झालेल्या पीडित तरुणीची भेट घेत ज्या हातांनी तुला मारलं त्या हातांचा आम्ही बंदोबस्त करू असं आश्वासन दिलं. MNS Social | मनसे सोशल MNS Adhikrut - मनसे अधिकृत avinash jadhav

कट्टर महाराष्ट्रसैनिक वैभव मारुती माळवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐🙏🏻💔 Vaibhav malave 💐

