
✩M_ᴀ_ɴ_s_ɪ✩
@ranragini01
सबकी अपनी दुनिया है,
मेरी दुनिया आप हो कृष्णा..❣️
ID: 1817868470010126336
29-07-2024 10:23:37
13,13K Tweet
1,1K Followers
1,1K Following


शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे पाऊल! शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राबवन्यात येणार! Devendra Fadnavis


भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर... मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी राज्यातील सुरक्षेसाठी दिले उपाययोजनेचे निर्देश...


देशातील पहिला AI जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला जिल्हा जिथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये AI प्रणालीचा वापर सुरू. प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक होऊन नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळण्यास मदत होणार. Devendra Fadnavis


भौतिक प्रगती पेक्षा आध्यात्मिक समाधान महत्वाचे Devendra Fadnavis

प्रत्येकात विठ्ठल पाहायला वारकरी संप्रदायाने आपल्याला शिकवले. Devendra Fadnavis

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Eknath Shinde inaugurated the second phase of Mumbai Metro-3, which covers a 9.6 km stretch between Bandra Kurla Complex (BKC) and Acharya Atre Chowk (Worli)


जगाला हेवा वाटेल असे 'ज्ञानपीठ' आळंदी येथे उभारणार! Devendra Fadnavis जी धन्यवाद 🙏

मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांच्या नेतृत्वात स्थापन होणार 'आर्थिक गुप्तचर विभाग'


भागवत धर्माला जिवंत ठेवण्याच काम वारकरी संप्रदायानी केलं....... राम कृष्ण हरी 🙏🏼🚩 Devendra Fadnavis

भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सुरक्षेसाठी दिले उपाययोजनेचे निर्देश🙏 Devendra Fadnavis



महाराष्ट्र सज्ज...! माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा घेतला.भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेण्यात आला. Devendra Fadnavis


शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे पाऊल !! शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजना राबवण्यात येणार!! Devendra Fadnavis जी


देशातील पहिला एआय जिल्हा सिंधुदुर्ग ▶ सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला जिल्हा जिथे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये एआय प्रणालीचा वापर सुरु. ▶ प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक होऊन नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळण्यास मदत होणार. Devendra Fadnavis जी


जगाने सुध्दा मान्य केली आहे भौतिक श्रीमंती काही काळच चालते .भौतिक श्रीमंती मुळे सुख मिळते असं नाही..... Devendra Fadnavis ji

महाराष्ट्र होतोय सज्ज...🔥 | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा.. Devendra Fadnavis जी.....!!


महाराष्ट्र होतोय सज्ज 🔥 मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा


ॐ आवाहयाभ्याम् देवीं, गां त्वां त्रैलोक्यामातरम् । यस्यां स्मरणमात्रेण, सर्वपाप प्रणाशनम् ।। 🙏🏻🚩🚩 Devendra Fadnavis जी

कारंजे माळरानावर वसलेले स्वर्ग म्हणजे स्वर्गीय तातू सीताराम राणे ट्रस्ट चालवत असलेली गोवर्धन गोशाळा🚩🚩 Devendra Fadnavis