Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile
Ravindra Chavan

@ravidadachavan

कार्यकारी अध्यक्ष- भाजपा,महाराष्ट्र प्रदेश

ID: 2255021396

linkhttp://www.ravindrachavan.in calendar_today20-12-2013 13:42:24

13,13K Tweet

17,17K Followers

48 Following

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

ज्ञान, शील आणि एकता या त्रिसूत्रीवर उभी राहिलेली जगातील सर्वात मोठी राष्ट्रीय विद्यार्थी संघटना म्हणजेच 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' ! आजच्या दिवशी या संघटनेचा स्थापना दिन साजरा करताना, नव्या पिढीतील तरुणांना जागरूक, जबाबदार आणि राष्ट्रनिर्मितीत सहभागी होण्यासाठी प्रेरणा

ज्ञान, शील आणि एकता या त्रिसूत्रीवर उभी राहिलेली जगातील सर्वात मोठी राष्ट्रीय विद्यार्थी संघटना म्हणजेच 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' ! 

आजच्या दिवशी या संघटनेचा स्थापना दिन साजरा करताना, नव्या पिढीतील तरुणांना जागरूक, जबाबदार आणि राष्ट्रनिर्मितीत सहभागी होण्यासाठी प्रेरणा
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

'देश प्रथम त्यानंतर पक्ष शेवटी स्वतः' ही विचारधारा जगणारे, राष्ट्रहितासाठी आयुष्य वाहणारे स्व. रामभाऊ म्हाळगी यांचं कार्य आजही मार्गदर्शक आहे. ते एक आदर्श लोकप्रतिनिधी, अभ्यासू संसदपटू, अत्यंत कुशल संघटक आणि सजग विचारवंत होते. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी सुरू केलेल्या चळवळी,

'देश प्रथम त्यानंतर पक्ष शेवटी स्वतः' ही विचारधारा जगणारे, राष्ट्रहितासाठी आयुष्य वाहणारे स्व. रामभाऊ म्हाळगी यांचं कार्य आजही मार्गदर्शक आहे.

ते एक आदर्श लोकप्रतिनिधी, अभ्यासू संसदपटू, अत्यंत कुशल संघटक आणि सजग विचारवंत होते. 

सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी सुरू केलेल्या चळवळी,
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

सण बळीराजाचा... मराठमोळ्या संस्कृतीचा! बेंदूर म्हणजे बैल, शेत आणि निसर्गाशी जोडलेली आपुलकी. राजा-सर्जाच्या बैलजोडीला सजवून, त्यांचं पूजन करत आपण शेती संस्कृतीचे जतन करतो. या बेंदूर सणानिमित्त आपल्या सण-परंपरांचा अभिमान बाळगूया आणि आपल्या मातीतल्या कष्टकऱ्याला सलाम करूया!

सण बळीराजाचा... मराठमोळ्या संस्कृतीचा!

बेंदूर म्हणजे बैल, शेत आणि निसर्गाशी जोडलेली आपुलकी. राजा-सर्जाच्या बैलजोडीला सजवून, त्यांचं पूजन करत आपण शेती संस्कृतीचे जतन करतो. 

या बेंदूर सणानिमित्त आपल्या सण-परंपरांचा अभिमान बाळगूया आणि आपल्या मातीतल्या कष्टकऱ्याला सलाम करूया!
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विधिमंडळातील सहकारी श्री. संजय केळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! श्री गणरायाच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, तसेच जनसेवेच्या मार्गावरील आपली वाटचाल अविरत सुरू राहो, हीच

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विधिमंडळातील सहकारी श्री. संजय केळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

श्री गणरायाच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, तसेच जनसेवेच्या मार्गावरील आपली वाटचाल अविरत सुरू राहो, हीच
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

मोदीजींचं नेतृत्व म्हणजे संकल्प, संस्कार आणि समर्पणाचं प्रतीक ! आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 'द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊथर्न क्रॉस' या ब्राझील देशातील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. हा मोदीजींच्या शिरपेचातील २६वा जागतिक सन्मान आहे. आज आपला भारत प्रत्येक

मोदीजींचं नेतृत्व म्हणजे संकल्प, संस्कार आणि समर्पणाचं प्रतीक ! 

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 'द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊथर्न क्रॉस' या ब्राझील देशातील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. हा मोदीजींच्या शिरपेचातील २६वा जागतिक सन्मान आहे. 

आज आपला भारत प्रत्येक
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दुसरा आठवडा, तिसरा दिवस #Maharashtra #VidhanBhavan #Mumbai #MonsoonSession2025 #BJP4Maharashtra #AaplaRavi

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 
दुसरा आठवडा, तिसरा दिवस

#Maharashtra #VidhanBhavan #Mumbai #MonsoonSession2025 #BJP4Maharashtra #AaplaRavi
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

कौशल्य संपन्न महाराष्ट्रासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वात दूरदर्शी पाऊल ! आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाचे कौशल्य विकास विभाग व बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन्स इंटरनॅशनल यांच्यामध्ये आयटीआय संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी सामंजस्य करार करण्यात

कौशल्य संपन्न महाराष्ट्रासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वात दूरदर्शी पाऊल !

आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाचे कौशल्य विकास विभाग व बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन्स इंटरनॅशनल यांच्यामध्ये आयटीआय संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी सामंजस्य करार करण्यात
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

भावपूर्ण श्रद्धांजली! राजस्थानमधील चुरु प्रांताजवळ भारतीय हवाई दलाचे IAF जॅग्वॉर एअरक्राफ्ट कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या भीषण दुर्घटनेत हवाई दलातील एका अधिकाऱ्याला वीरगती प्राप्त झाली असून दुसरे अधिकारी गंभीररीत्या जखमी आहेत. या दुर्घटनेत वीरगती प्राप्त झालेल्या

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

LIVE | विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरजी यांचा सत्कार समारंभ 🕘 रा. ८.४७ वा. | ९-७-२०२५📍मुंबई. Rahul Narwekar भाजपा महाराष्ट्र #Maharashtra #Mumbai #RahulNarwekar x.com/i/broadcasts/1…

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला 'तुकडेबंदी कायदा' (Fragmentation Act, 1947) आता इतिहासजमा होणार आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा-महायुती सरकारने हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यामुळे जमीन १० गुंठ्यांपेक्षा

महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला 'तुकडेबंदी कायदा' (Fragmentation Act, 1947) आता इतिहासजमा होणार आहे.

आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा-महायुती सरकारने हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या कायद्यामुळे जमीन १० गुंठ्यांपेक्षा
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

भारतीयांसाठी अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण! आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या जागतिक स्तरावरील योगदानासाठी 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मिराबिलिस’ हा नामिबिया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मोदीजींच्या शिरपेचातील २७वा

भारतीयांसाठी अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण!

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या जागतिक स्तरावरील योगदानासाठी  'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मिराबिलिस’ हा नामिबिया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मोदीजींच्या शिरपेचातील २७वा
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज गुरुपौर्णिमा... आपल्या जीवनात ज्यांच्याकडून आपण कळत-नकळत काहीतरी शिकतो, अशा सर्वांना वंदन करण्याचा दिवस ! आपल्यामध्ये विवेकाचा दीपक लावणाऱ्या, जीवनमूल्ये आणि ज्ञानाचे बाळकडू

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। 
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।

आज गुरुपौर्णिमा... आपल्या जीवनात ज्यांच्याकडून आपण कळत-नकळत काहीतरी शिकतो, अशा सर्वांना वंदन करण्याचा दिवस ! 

आपल्यामध्ये विवेकाचा दीपक लावणाऱ्या, जीवनमूल्ये आणि ज्ञानाचे बाळकडू
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

देशाचे सशक्त नेतृत्व, राष्ट्रहितासाठी सदैव कटिबद्ध, स्वाभिमानी आणि निर्णायक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले देशाचे लढवय्ये केंद्रीय संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंहजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या दूरदृष्टीने, राष्ट्रप्रेमाने आणि प्रामाणिक कार्यशैलीने देशातील

देशाचे सशक्त नेतृत्व, राष्ट्रहितासाठी सदैव कटिबद्ध, स्वाभिमानी आणि निर्णायक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले देशाचे लढवय्ये केंद्रीय संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंहजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या दूरदृष्टीने, राष्ट्रप्रेमाने आणि प्रामाणिक कार्यशैलीने देशातील