धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार)
@relatedwithsky
जो देशहितकी बात करेगा वही देशपर राज करेगा।
FOllowed by Chetan Dixit,Rajan Naik, Padmakar Tillu, gpkpatil,Akks_
ID: 4521063741
18-12-2015 04:45:43
53,53K Tweet
2,2K Followers
2,2K Following
Maharashtra Congress 296000 लोकं फॉलो करतात आणि 100 देखील रिपोस्ट नाहीत? 500 देखील like नाहीत? कोट सगळे वाचले त्यातील एक माझं सगळी खरडपट्टी काढलीय. कमेंट तर 99.99% खरडपट्टी आहे. अरे लायकी काय उरलीय तुमची? तुम्हाला ही माहितीय की स्वतः खोटे बोलताय. हा sssssss ड
Rubika Liyaquat be like ...क्या Gen-Z बनेगा रे तू 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत मातेचे चित्र भारतीय चलनात! RSS च्या शताब्दीनिमित्त जारी झालेल्या ₹100 च्या स्मारक सिक्क्यावर हे गौरवशाली चित्र कोरले आहे, जे संघाच्या अखंड भारत विचारांशी जोडलेले आहे एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण Thank you Narendra Modi जी
धन्यवाद् Devendra Fadnavis जी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे जीवन महादेवराव मुंगळे यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
दीन दुबळ्या गरिबांसाठी देवदूत ठरले देवाभाऊ Devendra Fadnavis आता हृदय, फुफ्फुस, यकृत, अस्थिमज्जा प्रत्यार्पण ही महात्मा फुले-आयुष्मान योजनेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. 5 लाखांपेक्षा जास्त खर्च येणाऱ्या या आजारांचा उपचार राखीव निधीतून करण्यास मंत्रिमंडळानी मान्यता दिली आहे.