Reshma Chougule (@reshmamchougule) 's Twitter Profile
Reshma Chougule

@reshmamchougule

General Secretary Chandivali Assembly
Honoured to be followed by @narendramodi ji.Research Scientist @Cipla Pharma

M. Sc.(Chemistry)Mumbai University Topper

ID: 782648337597988864

calendar_today02-10-2016 18:27:59

13,13K Tweet

4,4K Followers

478 Following

Mahesh Chougule (@maheshchouguler) 's Twitter Profile Photo

Ward 122 Powai Mandal @BMC @MyBMC Please fix the potholes near SM Shetty School in Powai! The condition of the roads is unbearable. Residents deserve safe & smooth commute. #PotholeFreeMumbai #PowaiDeservesBetter #BMCFixRoads"

Ward 122 Powai Mandal

@BMC @MyBMC Please fix the potholes near SM Shetty School in Powai! The condition of the roads is unbearable. Residents deserve safe & smooth commute.
 #PotholeFreeMumbai #PowaiDeservesBetter #BMCFixRoads"
Reshma Chougule (@reshmamchougule) 's Twitter Profile Photo

वार्ड क्रमांक 157 संघर्ष नगर पाणी प्रश्न संघर्ष नगर मधील जवळ सर्व संकुलतील व विविध सोसायटीतील पदाधिकारी व नागरिक यांच्या तक्रारीनुसार आज पुन्हा L विभाग अधिकारी श्री धनाजी हेर्लेकर यांच्याशी संघर्ष नगर मधील पाण्याच्या प्रश्नावरती सकारात्मक सखोल चर्चा झाली.

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

अमेरिका दौऱ्यावर असताना आज लॉस एंजेलिस येथील नेटफ्लिक्स कॉर्पोरेशनच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यांच्या जागतिक पातळीवरील "मोशन पिक्चर क्रिएटिव्ह वर्क पोर्टफोलिओचा" आढावा घेतला, ज्यामध्ये 'स्क्विड गेम्स'सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या कलाकृतींच्या निर्मितीची

अमेरिका दौऱ्यावर असताना आज लॉस एंजेलिस येथील नेटफ्लिक्स कॉर्पोरेशनच्या मुख्यालयाला भेट दिली.  त्यांच्या जागतिक पातळीवरील "मोशन पिक्चर क्रिएटिव्ह वर्क पोर्टफोलिओचा" आढावा घेतला, ज्यामध्ये 'स्क्विड गेम्स'सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या कलाकृतींच्या निर्मितीची
Reshma Chougule (@reshmamchougule) 's Twitter Profile Photo

भगवा म्हणजे त्याग, शौर्य आणि संस्कृती...🚩 आतंकवादाशी त्याचा कधीच संबंध नव्हता, नाही आणि असणारही नाही. #MalegaonVerdict

भगवा म्हणजे त्याग, शौर्य आणि संस्कृती...🚩

आतंकवादाशी त्याचा कधीच संबंध नव्हता, नाही आणि असणारही नाही. 

#MalegaonVerdict
Reshma Chougule (@reshmamchougule) 's Twitter Profile Photo

स्वच्छ परिसर 🌳 स्वच्छ पर्यावरण🌴 📌 संघर्ष नगर, चांदिवली जागृत स्थानिक खाण कामगार यांच्यावतीने मिळालेल्या तक्रारीनुसार खूप दिवसापासून कचरा उचलण्यात आले नव्हते त्यामुळे खूप रोगराई पसरत होती सदर तक्रार आणि महानगरपालिकेला कळवून तात्काळ कचरा उचलून साफसफाई करण्यात आले.

स्वच्छ परिसर 🌳
स्वच्छ पर्यावरण🌴

📌 संघर्ष नगर, चांदिवली

 जागृत स्थानिक खाण कामगार यांच्यावतीने मिळालेल्या तक्रारीनुसार खूप दिवसापासून कचरा उचलण्यात आले नव्हते त्यामुळे खूप रोगराई पसरत होती  सदर तक्रार आणि महानगरपालिकेला कळवून तात्काळ कचरा उचलून साफसफाई करण्यात आले.
Reshma Chougule (@reshmamchougule) 's Twitter Profile Photo

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त संघर्षनगर, चांदिवली मधील अण्णाभाऊ साठे समाज मंदिरातील प्रतिमेस सहकार्यांसोबत अभिवादन करून पुष्प अर्पण करण्यात आले.

🪷 स्वावलंबनाचे कौशल्य 💪 📌 महिलांना मोफत चॉकलेट मेकिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.ज्यामुळे त्यांच्या करिअरच्या संधी वाढविण्यासाठी एक मौल्यवान कौशल्य प्राप्त झाले आहे. 💼🥻 महिला सक्षमीकरण उपक्रमांना पाठिंबा देत राहूया! 📍 भाजपा जन संपर्क कार्यालय, संघर्ष नगर चांदिवली

Sanjay Upadhyay (@sanjayrupadhyay) 's Twitter Profile Photo

भारताला महान बनवायचे असेल, तर आपल्याला आत्मनिर्भर व्हावेच लागेल! स्वदेशी वस्तू वापरा, देशी उद्योगांना बळ द्या... - पंतप्रधान माननीय Narendra Modi जी Be #VocalForLocal

Reshma Chougule (@reshmamchougule) 's Twitter Profile Photo

लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्या भाविक बांधवांसाठी दरवर्षीप्रमाणे सर्वांचे लाडके आमदार व मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. श्री. आशिषजी शेलार साहेब यांच्या पुढाकाराने मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर बसचे कोकण वासीयांना मोफत तिकीट वाटप करण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिके द्वारा आयोजित fssai तर्फे बचत गटाच्या महिलांसाठी, खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी खाद्य सुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले. घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना त्यांच्या व्यवसायसाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. मोफत किट महिलांना देण्यात आले.

जाज्वल्य हिंदुत्वाची ओळख निर्माण करणारे "गर्व से कहो हम हिंदू है" ह्या घोषणेचे जनक परम पूजनीय *डॉ. केशव बळीराम हेडगेवार* आधारित *"डॉ. हेडगेवार"* हा चित्रपट, विभागातील नागरिकांकरिता निशुल्क प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री Amit Shah जी यांनी 2,258 दिवसांची सेवा करत भारताचे सर्वात दीर्घकालीन केंद्रीय गृहमंत्री होण्याचा ऐतिहासिक मान मिळवला आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री <a href="/AmitShah/">Amit Shah</a> जी यांनी 2,258 दिवसांची सेवा करत भारताचे सर्वात दीर्घकालीन केंद्रीय गृहमंत्री होण्याचा ऐतिहासिक मान मिळवला आहे.  त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

अभिनेते अनुपम खेर यांना ‘स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२४’ ने सन्मानित केल्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले. #महाराष्ट्र_राज्य_मराठी_चित्रपट_पुरस्कार #Maharashtra #AshishShelar

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

Humble tributes to a brilliant parliamentarian, senior BJP leader and former External Affairs Minister, Padma Vibhushan Hon. Sushma Swaraj ji on her SmrutiDin... अमोघ वक्तृत्व, प्रभावी संसदपटू सुषमा स्वराजजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #सुषमा_स्वराज #SushmaSwaraj

Reshma Chougule (@reshmamchougule) 's Twitter Profile Photo

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या, ओजस्वी वक्ता, माजी परराष्ट्र मंत्री, पद्मविभूषण स्व. सुषमा स्वराज जी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! आठवणीतल्या सुषमाजी स्वराज... #SushmaSwaraj

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या, ओजस्वी वक्ता, माजी परराष्ट्र मंत्री, पद्मविभूषण स्व. सुषमा स्वराज जी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 

आठवणीतल्या सुषमाजी स्वराज... 
#SushmaSwaraj
🇮🇳Nidhi Kamdar | निधी कामदार | નિધિ કામદાર (@nidhikamdarmh) 's Twitter Profile Photo

And as always, CM Devendra Fadnavis comes forward, finds midway, solves the #MadhuriElephant issue. Yesterday heard and helped all representatives from #Kolhapur and today the #Vantara team. Thereby making the the Nandani Mutt followers, #Jain samaj and Kolhapurkars relieved and

Reshma Chougule (@reshmamchougule) 's Twitter Profile Photo

कर्तव्य पथ से कर्तव्य भवन तक... हर कदम, राष्ट्र सेवा में।

कर्तव्य पथ से कर्तव्य भवन तक... हर कदम, राष्ट्र सेवा में।