राम सूत रुपेश (@rupeshkesekar) 's Twitter Profile
राम सूत रुपेश

@rupeshkesekar

Passionate about alternate solution for pollution

ID: 786286992

calendar_today28-08-2012 05:45:14

1,1K Tweet

137 Followers

234 Following

राम सूत रुपेश (@rupeshkesekar) 's Twitter Profile Photo

प्रशासन नक्की कोणाला घाबरत आहे, कोणाला घाबरवत आहे. जेव्हा निसर्ग सूड घ्यायचं ठरवेल, तेव्हा अधिकारी आणि नागरिक असा कोणताही भेदभाव करत नाही. तो सर्वांना एकसमान मानतो Shekhar Singh च्या हेकेखोरपणा मुळे पिंपळेनिळख मधील शेकडो नागरिकांना ह्या पावसाळ्यात निसर्गाकडून शिक्षा मिळणार आहे.

ChaloPMC Puneसंवाद (@chalopmc) 's Twitter Profile Photo

𝐏𝐮𝐧𝐞 𝐜𝐢𝐭𝐢𝐳𝐞𝐧𝐬 𝐚𝐫𝐞 𝐟𝐢𝐠𝐡𝐭𝐢𝐧𝐠 𝐭𝐨𝐨𝐭𝐡 𝐚𝐧𝐝 𝐧𝐚𝐢𝐥 𝐭𝐨 𝐬𝐚𝐯𝐞 𝐭𝐡𝐞 𝐜𝐢𝐭𝐲'𝐬 𝐭𝐫𝐞𝐞𝐬. Despite official permission being granted only for tree transplantation, the contractor went ahead and uprooted fully grown trees. “When projects worth

राम सूत रुपेश (@rupeshkesekar) 's Twitter Profile Photo

छुप्या पध्दतीने PMC Care चे वृक्ष अधिकारी आणि संबंधित हॉर्टी. मिस्त्री हे पुणेकरांकडुन पगार घेऊन बिल्डर साठी काम करतात.

Sarang Yadwadkar (@svyadwadkar) 's Twitter Profile Photo

This is Pune. Monsoon is yet to start. Imagine, what will happen if Pune rivers are concretised for RFD! Worst is yet to come. Welcome to Pune.

राम सूत रुपेश (@rupeshkesekar) 's Twitter Profile Photo

My Demand for provide All Medical facility at #Gadikhana #Hospital is still unresolved. Today's Free Press Journal #Pune edition cover this issue . Hope PMC Care will take Cognizance of this.

My Demand for provide All Medical facility at #Gadikhana #Hospital is still unresolved.
Today's <a href="/fpjindia/">Free Press Journal</a> #Pune edition cover this issue .
Hope <a href="/PMCPune/">PMC Care</a> will take Cognizance of this.
राम सूत रुपेश (@rupeshkesekar) 's Twitter Profile Photo

दिसली गर्दी की लाव फ्लेक्स, अरे बाबा पण त्या गर्दीमध्ये कसब्यातले मतदार किती हाईत, आणि सबंध राज्यात आपला डंका वाजेल असं आपलं कर्तृत्व इतकं पण नाय, उगा सस्ती पब्लिसिटी करत रहायचं

राम सूत रुपेश (@rupeshkesekar) 's Twitter Profile Photo

योगायोग, मुंबईतील नदीचं नाव #मिठी पुण्यातील नदीचं नाव #मुठा तेव्हा मुंबईकडे जास्त लोकांचा कल होता, सध्या पुण्याकडे जास्त कल आहे. तेव्हा मुंबईचा #विकास जोरात चालू होता, आता पुण्याचा विकास जोरात चालू आहे . त्यामुळे ह्यावर्षी पुण्यात 26 जुलैला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही

राम सूत रुपेश (@rupeshkesekar) 's Twitter Profile Photo

हा पदपथ तयार करुन फक्त 2 महिने झाले आहेत, ज्यांनी ह्या कामाचे श्रेय घेतलं, आता ते खडकावरचे काका पुतण्या ह्याची दुरुस्ती करणार का ? PMC Care च्या भवानी पेठ कार्यालयाच्या अखत्यारीत असणारा राष्ट्रभूषण चौक ते स्वारगेट जेधे चौक दरम्यानचा हा पदपथ आहे.

हा पदपथ तयार करुन फक्त 2 महिने झाले आहेत, ज्यांनी ह्या कामाचे श्रेय घेतलं, आता ते खडकावरचे काका पुतण्या ह्याची दुरुस्ती करणार का ?
<a href="/PMCPune/">PMC Care</a> च्या भवानी पेठ कार्यालयाच्या अखत्यारीत असणारा राष्ट्रभूषण चौक ते स्वारगेट जेधे चौक दरम्यानचा हा पदपथ आहे.
राम सूत रुपेश (@rupeshkesekar) 's Twitter Profile Photo

आज सकाळ पासून पुण्यात संततधार पाऊस चालू आहे, कदाचित धरण क्षेत्रात सुद्धा जोरधार चालू असावी. तारीख जरी जुळली नाही, तरी पुण्यात ह्या वर्षी सुद्धा पूरस्थिती येणार हे नक्की.