
Team Sharmila Pawar
@spofficial_team
President Of Sharayu foundation Baramati. .|| @Sharmila_Pawar1 Official Team ||( @NCP_Party1 ) || Latest Update & Information || @SharmilaPawarFC Trends Page ||
ID: 1445006140790632452
04-10-2021 12:41:41
307 Tweet
1,1K Followers
4 Following

अध्यक्षा शरयु फौंडेशन आदरणीय सौ.शर्मिला (वहिनीसाहेब )पवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #HappyBirthdayWishes Team Sharmila Pawar Yugendra Pawar Sharmila Pawar Supporter’s Sharmila Pawar Speaks ❤️🎉🎁🎂🍰🍫💐


*आदरणीय सौ Sharmila Pawar Supporter’s वहिनी साहेबांचा वाढदिवस साजरा पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कण्हेरी .. ! #baramati आदरणीय मा.शर्मिलावहिनीसाहेब पवार 🍫🎁 आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! #sharmilavahinipawarji ❤️🎉🎂💐

आदरणीय सौ. Sharmila Pawar Supporter’s वहिनी साहेबांचा वाढदिवस अनंतराव पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कण्हेरी साजरा करण्यात आला !! आदरणीय मा.शर्मिलावहिनीसाहेब पवार ❤️🎉🍰🎉 आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! #sharmilavahinipawarji #baramati

आपण माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏🏼 Sharmila Pawar Supporter’s


अनंतारा" कण्हेरी ता. बारामती ⏭️ 01-10-2024 || सौ.शर्मिलावहिनी साहेबांच्या वाढदिवसाच्या एक क्षण. #HappyBirthdayCelebration2024 Sharmila Pawar Supporter’s ! Yugendra Pawar Sharayu Foundation India ❤️🎉🎂🍫🎁 Sharmila Pawar Speaks Team Yugendra Pawar ™️ 🎁 x.com/YSPawarSpeaks/…

📍बारामती ⏭️ 15-08-2024 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!!☘️☘️☘️☘️ ------------------------------- डोर्लेवाडी ता. बारामती येथे शरयु फौंडेशनतर्फे डोर्लेवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 💧शरयु फौंडेशन💧 ☘️जिथे कमी तिथे आम्ही☘️ Sharmila Pawar Supporter’s Team Sharmila Pawar


☘️शरयु फौंडेशन, बारामती ☘️ #SharayuFoundationsBaramati Yugendra Pawar Sharmila Pawar Supporter’s


💧शरयु फौंडेशन💧 कराटे क्लास चे प्रशिक्षण कन्हेरी, ☘️जिथे कमी तिथे आम्ही☘️ Sharmila Pawar Supporter’s Yugendra Pawar

बारामती पाटस रोड वरील दत्तनगर येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आदरणीय सौ. शर्मिला वाहिनीसाहेब पवार यांनी भाविकाच्या विनंतीस मान देऊन श्रीदत्त मंदिरास भेट देऊन वाहिनीसाहेब यांच्या शुभहस्ते श्रीदत्ताची आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. Sharmila Pawar Supporter’s 🙏🏻

शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय सौ. शर्मिला (वहिनीसाहेब) पवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! 🎉🎂🍰 #HappyBirthdayWishes 𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐢𝐥𝐚 𝐏𝐚𝐰𝐚𝐫 🇮🇳 Team Yugendra Pawar ™️
