PuneriCitizen (@sachinshaha) 's Twitter Profile
PuneriCitizen

@sachinshaha

Vigilant Citizen for Smart Pune.
Twts, replies aren't politically motivated, just 4 betterment of our place.
An engg looking fwd 4 social welfare
जय शिवराय🚩🙏

ID: 118266869

calendar_today28-02-2010 03:44:52

2,2K Tweet

266 Followers

402 Following

Girish Doad (@girish_bhau) 's Twitter Profile Photo

मुंबई बॉम्बस्फोट मधील आरोपी सलीम कुत्ता सोबत पार्टी करणाऱ्या सुधाकर बडगुजरांना भाजपात घेऊन नेमके काय साध्य करायचे आहे❓️ ऐवढे घवघवीत यश विधानसभेत भेटल्यावर अजून काय प्राप्त करायचे बाकी राहीले 🤔 एक काम करा,त्या 'दाऊद' ला घेऊन मोकळे व्हा🤷

मुंबई बॉम्बस्फोट मधील आरोपी सलीम कुत्ता सोबत पार्टी करणाऱ्या सुधाकर बडगुजरांना भाजपात घेऊन नेमके काय साध्य करायचे आहे❓️
ऐवढे घवघवीत यश विधानसभेत भेटल्यावर अजून काय प्राप्त करायचे बाकी राहीले 🤔
एक काम करा,त्या 'दाऊद' ला घेऊन मोकळे व्हा🤷
PuneriCitizen (@sachinshaha) 's Twitter Profile Photo

5 महिने चाललेले हे काम महिनाभरापूर्वीच कसेतरी आटोपले व लगेच त्यावर डांबराचे 4-5 असमतोल थर देण्यात आले.त्यामुळे आता सगळीकडेच पाणी साचते. 3-4 आठवड्यात खडी बाहेर यायला लागली. Naval Kishore Ram PMC Care Murlidhar Mohol कमीतकमी जेवढे महिने काम चालते ते तेवढे तरी टिकवतील असे contractor निवडा.

5 महिने चाललेले हे काम महिनाभरापूर्वीच कसेतरी आटोपले व लगेच त्यावर डांबराचे 4-5 असमतोल थर देण्यात आले.त्यामुळे आता सगळीकडेच पाणी साचते.
3-4 आठवड्यात खडी बाहेर यायला लागली.
Naval Kishore Ram PMC Care Murlidhar Mohol कमीतकमी जेवढे महिने काम चालते ते तेवढे तरी टिकवतील असे contractor निवडा.
PuneriCitizen (@sachinshaha) 's Twitter Profile Photo

Reported similar case 50 days back. This truck was regularly on road during that time. पुणे शहर वाहतूक पोलीस did not even bother to acknowledge. आम जनतेने अजून किती माहिती दिली पाहिजे. काही घटना झाल्यावर जाग येते प्रशासनाला नेहमीच. CP Pune City Police #PuneTraffic x.com/Sachinshaha/st…

Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

#पुणे पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून दुपारी १ वाजता २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. नागरिकांनी नदीपात्रामध्ये उतरू नये, नदीपात्रात लावण्याचा त्याच्या गाड्या काढून घ्याव्यात महापालिकेचे आवाहन #pune #punenews #PuneRains

PuneriCitizen (@sachinshaha) 's Twitter Profile Photo

Website is down today. PMC Care तुम्ही काहीही सुविधा नाही दिल्या तरी एक नागरिक म्हणुन तुमच्या पगार पाण्यासाठी कर वेळेवर भरणे आम्ही आद्य कर्तव्य समजतो म्हणुन दिवसभर website कधी सुरू होते ते वाट पहात आहे. Naval Kishore Ram punecommissioner #Pune

Website is down today.
PMC Care तुम्ही काहीही सुविधा नाही दिल्या तरी एक नागरिक म्हणुन तुमच्या पगार पाण्यासाठी कर वेळेवर भरणे आम्ही आद्य कर्तव्य समजतो म्हणुन दिवसभर website कधी सुरू होते ते वाट पहात आहे.
Naval Kishore Ram
punecommissioner
#Pune
Nitin Godbole 🇮🇳 (@nitingodbole) 's Twitter Profile Photo

पुणे, नवी पेठ, पुणे ३० ठोसर पागा समोरील रस्त्याला खड्डे पडले आहे. निवारा वृद्धाश्रम ते ठोसर पागा रस्ता. PMC Care त्वरित खड्डे बुजवावेत ही विनंती. prasadpanseMT प्रसाद पानसे Chaitanya Ket PuneriCitizen Raja Subramani

पुणे, नवी पेठ, पुणे ३०
ठोसर पागा समोरील रस्त्याला खड्डे पडले आहे. निवारा वृद्धाश्रम ते ठोसर पागा रस्ता.
PMC Care त्वरित खड्डे बुजवावेत ही विनंती.
prasadpanseMT प्रसाद पानसे Chaitanya Ket PuneriCitizen Raja Subramani