साईनाथ बाबर Sainath Babar
@sainathbabar7
शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे
ID: 911534690124877824
23-09-2017 10:16:20
275 Tweet
10,10K Followers
115 Following
कोरड्या दुष्काळाने शेतकरीच त्रस्त CMO Maharashtra सरकार फसव्या घोषणा करण्यात व्यस्त #कोरडा_दुष्काळ
किती मी विनवू जीवा तुजला राजकीय अडचण बनू नको काका,दादाच्या नादी लागून अकलेचे तारे तोडू नको लबाडीने राज्य करण्याची आयती संधी सोडू नको | घड्याळाच्या काट्याप्रमाणेच राजकीय बाता मारू नको महाराष्ट्राच्या राजमार्गातील फितुरांना आम्हीच भिडणार हो आमच्या नादी लागू नको Prashant Sudamrao Jagtap
साहेब...! तुम्ही सांगाल ते धोरण ! तुम्ही बांधाल तेच तोरण ! आम्ही Raj Thackeray साहेबांच्या सोबत
पाकिस्तानी कलाकारांचा “लिजेंड ऑफ मौला जट” नावाचा सिनेमा पुण्यात चालू देणार नाही Raj Thackeray
हडपसर मेट्रोसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीNarendra Modi यांच्या पुण्यातील कार्यक्रमा जवळ आंदोलन..
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले वाचवण्यासाठी Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब गडकिल्ले संवर्धन महामंडळ कधी बनवणारं
“सत्तेच्या सारीपाठात हिंदूकडे लक्ष नाही” बांगलादेशी हिंदुवर होणाऱ्या हल्ल्यावर कोणताही Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar युतीचा नेता बोलत नाही कारण निवडणूक संपली हिंदुत्व संपलं. बेगड हिंदुत्व
महाराष्ट्र नवनिर्माण सेना,पुणे यांनी 'मनसे आपल्या दारी' हे एक अनोखं अभियान सुरु केलं आहे. आज गेली ३ वर्ष महापालिका अस्तित्वात नाही, त्यामुळे नागरी प्रश्नांसाठी त्यांनी कुठे जावं. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकांच्या दारी पोहचायचं ठरवलं आहे. MNS Adhikrut - मनसे अधिकृत
वा रे हिंदुत्ववादी सरकार Devendra Fadnavis मुख्यमंत्री साहेब प्रभू रामचंद्राच्या मंदिराला एक वर्ष पूर्ण होतय व पुणे हडपसर भागातील स्वामी समर्थ महाराज मंदिर पाडण्याची पुणे महानगरपालिका तयारी करतंय
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष हिंदुजननायक मा.राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा Raj Thackeray
पुण्यात तुम्ही शाळेत फक्त हिंदी शिकवा आम्ही आलोच तुम्हाला मराठीत धडा शिकवायला... “मनसे स्टाईल“ Devendra Fadnavis
शाळेतील लहान मुलांवर तिसरी भाषा लादणे योग्य नाही अनेक शिक्षण तज्ज्ञांच्या मते, या वयात त्यांच्यावर तिसऱ्या भाषेचा अभ्यासक्रम लादल्यास त्यांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होऊ शकतो हिंदी सक्तीचा निर्णय रद्द होत नाही तो पर्यंत मा शिक्षणमंत्रीDadaji Bhuse यांना पुण्यात येऊ देणार नाही
सिंहगड रोड माणिकबागेतील उड्डानपूल बनवून तयार आहे पण सत्ताधारी मंत्र्याना वेळ मिळत नाही म्हणून पूल सुरू होत नाही यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
सिंहगड रोड माणिकबागेतील उड्डानपूल बनवून तयार आहे पण सत्ताधारी मंत्र्याना वेळ मिळत नाही म्हणून पूल सुरू होत नाही यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
“सिंहगड रोड वरील उड्डाणपूल पूर्णपणे तयार आहे, पण अजून ‘उद्घाटन’ झालं नाही. पूल वापरण्यास बंद, कारण ‘कात्री’ चालवायला Devendra Fadnavis मुख्यमंत्रीसाहेबांना वेळ नाही. रस्ता मोकळा आहे, पण राजकारण अडथळा ठरतंय. #OpenTheFlyover #PuneTraffic”