Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile
Sakal_Avtaran

@sakal_avtaran

बातम्यांच्या पलिकडे वैचारिक मेजवानी, दर शनिवारी 'सकाळ'सोबत...

ID: 1426185670372978694

calendar_today13-08-2021 14:18:52

684 Tweet

1,1K Followers

60 Following

Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

हवामानबदलाचे चटके जगभरातील सर्वच देशांना बसताहेत. त्यामुळे आता पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर जगभरातील सत्ताधारीही खडबडून जागे झाले आहेत. esakal.com/saptarang/sure… #सकाळ #अवतरण #ClimateAction

हवामानबदलाचे चटके जगभरातील सर्वच देशांना बसताहेत. त्यामुळे आता पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर जगभरातील सत्ताधारीही खडबडून जागे झाले आहेत.

esakal.com/saptarang/sure…

#सकाळ #अवतरण #ClimateAction
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

लहानपणी मुलांनी कितीही त्रास दिला म्हणून आई-वडील त्यांना घराबाहेर हाकलून देत नाहीत. म्हातारपण हेही दुसरे बालपणच असते. आई वडिलांचे चुकलं तरी त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचे नसते. esakal.com/saptarang/rupa… #सकाळ #अवतरण Rupali Chakankar

लहानपणी मुलांनी कितीही त्रास दिला म्हणून आई-वडील त्यांना घराबाहेर हाकलून देत नाहीत. म्हातारपण हेही दुसरे बालपणच असते. आई वडिलांचे चुकलं तरी त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचे नसते.

esakal.com/saptarang/rupa…

#सकाळ #अवतरण <a href="/ChakankarSpeaks/">Rupali Chakankar</a>
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

ध्रुवच्या क्लासचे संचालक अचानक त्याच्या घरी पोहचले. ध्रुवच्या आई-वडिलांकडून ध्रुव खेळायला बाहेर गेला असल्याचे कळले. अभ्यासाविषयी विचारले तर उत्तम सुरू असल्याचे सांगितले, पण तो क्लासला गेलाच नव्हता. esakal.com/saptarang/sanj… #सकाळ #अवतरण #parentingtips

ध्रुवच्या क्लासचे संचालक अचानक त्याच्या घरी पोहचले. ध्रुवच्या आई-वडिलांकडून ध्रुव खेळायला बाहेर गेला असल्याचे कळले. अभ्यासाविषयी विचारले तर उत्तम सुरू असल्याचे सांगितले, पण तो क्लासला गेलाच नव्हता.

esakal.com/saptarang/sanj…

#सकाळ #अवतरण #parentingtips
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

सर्वाधिक सौरऊर्जा उपलब्ध असणाऱ्या राजस्थान व गुजरात राज्यांमध्ये मोठमोठे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत; पण या प्रकल्पांच्या वीज वाहिन्यांना धडकून गोडावण म्हणजेच माळढोक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. esakal.com/saptarang/kish… #सकाळ #अवतरण #जनजंगल

सर्वाधिक सौरऊर्जा उपलब्ध असणाऱ्या राजस्थान व गुजरात राज्यांमध्ये मोठमोठे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत; पण या प्रकल्पांच्या वीज वाहिन्यांना धडकून गोडावण म्हणजेच माळढोक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत.

esakal.com/saptarang/kish…

#सकाळ #अवतरण #जनजंगल
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

स्त्री ही सहनशीलता, वात्सल्य, जिद्द, त्यागी वृत्ती या सद्गुणांची धनी आहे. तिला निसर्गाने मातृपदही बहाल केले; पण समाजाला मात्र तिचे गुण ओळखता आले नाहीत. esakal.com/saptarang/shob… #सकाळ #अवतरण #स्त्रीशक्ती

स्त्री ही सहनशीलता, वात्सल्य, जिद्द, त्यागी वृत्ती या सद्गुणांची धनी आहे. तिला निसर्गाने मातृपदही बहाल केले; पण समाजाला मात्र तिचे गुण ओळखता आले नाहीत.

esakal.com/saptarang/shob…

#सकाळ #अवतरण #स्त्रीशक्ती
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

केईएम रुग्णालयात काम करताना विविध स्वभावाची माणसे भेटली. एक डॉक्टर म्हणून आपण आपले कर्तव्य करीत राहिले पाहिजे, मग तो रुग्ण कोणी असो. esakal.com/saptarang/dr-a… #सकाळ #अवतरण #श्वासविश्वास

केईएम रुग्णालयात काम करताना विविध स्वभावाची माणसे भेटली. एक डॉक्टर म्हणून आपण आपले कर्तव्य करीत राहिले पाहिजे, मग तो रुग्ण कोणी असो.

esakal.com/saptarang/dr-a…

#सकाळ #अवतरण #श्वासविश्वास
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

आपल्या देशातील तुरुंगात, कोठड्यांमध्ये कच्च्या कैद्यांची संख्या प्रत्यक्ष गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांपेक्षा प्रचंड मोठी आहे. या कच्च्या कैद्यांनी तुरुंग भरून गेलेले आहेत. esakal.com/saptarang/prat… #सकाळ #अवतरण

आपल्या देशातील तुरुंगात, कोठड्यांमध्ये कच्च्या कैद्यांची संख्या प्रत्यक्ष गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांपेक्षा प्रचंड मोठी आहे. या कच्च्या कैद्यांनी तुरुंग भरून गेलेले आहेत.

esakal.com/saptarang/prat…

#सकाळ #अवतरण
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

भारतातील विविधता, भाषा जपण्यात नद्यांचे मोठे योगदान आहे. ‘रिवर्स गोईंग होम’ या पुस्तकाच्या माध्यमातून विविध भाषारूपी नद्यांचा संगम होत असून, विविध भाषांतील काव्यविचारांचा एकाच भाषेत संवाद होत आहे. esakal.com/saptarang/vino… #सकाळ #अवतरण #bookthoughts

भारतातील विविधता, भाषा जपण्यात नद्यांचे मोठे योगदान आहे. ‘रिवर्स गोईंग होम’ या पुस्तकाच्या माध्यमातून विविध भाषारूपी नद्यांचा संगम होत असून, विविध भाषांतील काव्यविचारांचा एकाच भाषेत संवाद होत आहे.

esakal.com/saptarang/vino…

#सकाळ #अवतरण #bookthoughts
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

गावात मोजक्या घरात रेडिओ असणे, नंतर गावातील प्रत्येक घरात रेडिओ येणे या गोष्टी माझ्या पिढीने पाहिल्या आहेत. आज लग्नसमारंभात महागड्या भेटवस्तू दिल्या जातात. पण एकेकाळी सायकल, रेडिओ भेट दिला जायचा. esakal.com/saptarang/samp… #सकाळ #अवतरण Sampat More I संपत मोरे

गावात मोजक्या घरात रेडिओ असणे, नंतर गावातील प्रत्येक घरात रेडिओ येणे या गोष्टी माझ्या पिढीने पाहिल्या आहेत. आज लग्नसमारंभात महागड्या भेटवस्तू दिल्या जातात. पण एकेकाळी सायकल, रेडिओ भेट दिला जायचा.

esakal.com/saptarang/samp…

#सकाळ #अवतरण <a href="/SampatMore2/">Sampat More I संपत मोरे</a>
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

सकाळच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त दिमाखदार सोहळा... 'सकाळ सन्मान २०२३' आज संध्याकाळी ७ वाजता फक्त झी टॉकीजवर... SakalMedia Zee Talkies #सकाळ #सकाळसन्मान

सकाळच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त दिमाखदार सोहळा... 'सकाळ सन्मान २०२३' आज संध्याकाळी ७ वाजता फक्त झी टॉकीजवर...

<a href="/SakalMediaNews/">SakalMedia</a>
<a href="/ZeeTalkies/">Zee Talkies</a>
#सकाळ #सकाळसन्मान
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

जगातील पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ऑस्ट्रेलियातील एक महिला मिना गुली जगभरात ‘रन ब्ल्यू’ या मोहिमेअंतर्गत मॅरेथॉन करीत आहेत. esakal.com/saptarang/jayw… #सकाळ #अवतरण #WaterAction

जगातील पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ऑस्ट्रेलियातील एक महिला मिना गुली जगभरात ‘रन ब्ल्यू’ या मोहिमेअंतर्गत मॅरेथॉन करीत आहेत.

esakal.com/saptarang/jayw…

#सकाळ #अवतरण #WaterAction
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

जागतिक अर्थव्यवस्था आधीच संकटात आहे. आपण सर्व जण काही दिवसांत मोठ्या मंदीकडे जाऊ शकतो. बेरोजगारीसंबंधी संकट, महागाई याच्यासह सर्वसामान्यांसाठी आणखी एक संकट उभे राहू शकते. esakal.com/saptarang/mali… #सकाळ #अवतरण #Silicon_Valley_Bank

जागतिक अर्थव्यवस्था आधीच संकटात आहे. आपण सर्व जण काही दिवसांत मोठ्या मंदीकडे जाऊ शकतो. बेरोजगारीसंबंधी संकट, महागाई याच्यासह सर्वसामान्यांसाठी आणखी एक संकट उभे राहू शकते.

esakal.com/saptarang/mali…

#सकाळ #अवतरण #Silicon_Valley_Bank
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

‘नाटू नाटू’च्या यशाने भारतीय सिनेमाची स्ट्रेंथ ही संगीतात आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. यापूर्वी स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील जय हो गाण्यासाठी भारताला ऑस्कर मिळाला होता. esakal.com/saptarang/giri… #सकाळ #अवतरण #NatuNatu #Oscars95

‘नाटू नाटू’च्या यशाने भारतीय सिनेमाची स्ट्रेंथ ही संगीतात आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. यापूर्वी स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील जय हो गाण्यासाठी भारताला ऑस्कर मिळाला होता.

esakal.com/saptarang/giri…

#सकाळ #अवतरण #NatuNatu #Oscars95
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

एकीकडे महिलादिनी गौरवसोहळे होताहेत. दुसरीकडे असंख्य भगिनींना मूलभूत आत्मसन्मानासाठीही झगडावे लागते आहे. esakal.com/saptarang/rupa… #सकाळ #अवतरण #महिलादिन

एकीकडे महिलादिनी गौरवसोहळे होताहेत. दुसरीकडे असंख्य भगिनींना मूलभूत आत्मसन्मानासाठीही झगडावे लागते आहे.

esakal.com/saptarang/rupa…

#सकाळ #अवतरण #महिलादिन
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

एक पालक दाम्पत्य भेटायला आले. बाबांना मुलीचे वागणे खटकत होते; पण मुलगी, त्यांच्या दृष्टीने असलेली तिची ‘चूक’ सुधारत नव्हती... त्यांचे मुलीला बोलून झाले. त्यावरून दोघांचे खटके उडत होते. दोघांनीही अबोला धरला होता. esakal.com/saptarang/sanj… #सकाळ #अवतरण

एक पालक दाम्पत्य भेटायला आले. बाबांना मुलीचे वागणे खटकत होते; पण मुलगी, त्यांच्या दृष्टीने असलेली तिची ‘चूक’ सुधारत नव्हती... त्यांचे मुलीला बोलून झाले. त्यावरून दोघांचे खटके उडत होते. दोघांनीही अबोला धरला होता.

esakal.com/saptarang/sanj…

#सकाळ #अवतरण
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

जनजागृती हा आपल्या आजूबाजूला वारंवार वापरला जाणारा शब्द. ही जागृती असते तरी काय? कशी करता येते? ती झाली हे कसे कळते? आणि मुख्य म्हणजे ती टिकते का? की वारंवार करावी लागते? esakal.com/saptarang/deep… #सकाळ #अवतरण

जनजागृती हा आपल्या आजूबाजूला वारंवार वापरला जाणारा शब्द. ही जागृती असते तरी काय? कशी करता येते? ती झाली हे कसे कळते? आणि मुख्य म्हणजे ती टिकते का? की वारंवार करावी लागते?

esakal.com/saptarang/deep…

#सकाळ #अवतरण
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

कुटुंब कल्याण आणि परिवार नियोजन या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कमी मुले म्हणजे स्त्रीचे उत्तम आरोग्य, छोट्या परिवाराची नीट काळजी आणि देखभाल. esakal.com/saptarang/dr-a… #सकाळ #अवतरण

कुटुंब कल्याण आणि परिवार नियोजन या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कमी मुले म्हणजे स्त्रीचे उत्तम आरोग्य, छोट्या परिवाराची नीट काळजी आणि देखभाल.

esakal.com/saptarang/dr-a…

#सकाळ #अवतरण
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

सध्या सर्वत्र पेन्शनबाबत मोठी चर्चा चालू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे या चर्चेला वेग तर आला आहेच; पण अनेक बाजू समोर येत आहेत. esakal.com/saptarang/prat… #सकाळ #अवतरण #जुनी_पेन्शन_योजना

सध्या सर्वत्र पेन्शनबाबत मोठी चर्चा चालू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे या चर्चेला वेग तर आला आहेच; पण अनेक बाजू समोर येत आहेत.

esakal.com/saptarang/prat…

#सकाळ #अवतरण #जुनी_पेन्शन_योजना
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

डोक्यावर गाठोडं घेऊन अख्खी जिंदगी फिरून काढली, असा येशा भाऊजी. उंचपुरा. धोतर, पांढरा सदरा, डोक्यावर टोपी अशी त्याची वेशभूषा. पण जिथे जाईल तिथे त्याला पाहुण्याप्रमाणे मानसन्मान मिळायचा. esakal.com/saptarang/samp… #सकाळ #अवतरण

डोक्यावर गाठोडं घेऊन अख्खी जिंदगी फिरून काढली, असा येशा भाऊजी. उंचपुरा. धोतर, पांढरा सदरा, डोक्यावर टोपी अशी त्याची वेशभूषा. पण जिथे जाईल तिथे त्याला पाहुण्याप्रमाणे मानसन्मान मिळायचा.

esakal.com/saptarang/samp…

#सकाळ #अवतरण
Sakal_Avtaran (@sakal_avtaran) 's Twitter Profile Photo

ललित विनोद हा साहित्यप्रकार आवडणाऱ्या वाचकांच्या पसंतीस सॅबी परेरा हे नाव आता चांगलेच उतरले आहे. ‘टपालकी’ हे परेरांचे पहिले पुस्तक गाजले होते. आता 'तिरकस चौकस हे पुस्तकही तितकंच चर्चिल्या जात आहे. esakal.com/saptarang/dr-r… #सकाळ #अवतरण #BooksWorthReading

ललित विनोद हा साहित्यप्रकार आवडणाऱ्या वाचकांच्या पसंतीस सॅबी परेरा हे नाव आता चांगलेच उतरले आहे. ‘टपालकी’ हे परेरांचे पहिले पुस्तक गाजले होते. आता 'तिरकस चौकस हे पुस्तकही तितकंच चर्चिल्या जात आहे.

esakal.com/saptarang/dr-r…

#सकाळ #अवतरण #BooksWorthReading