Sanjay Naik संजय नाईक (@sanjaynaik060) 's Twitter Profile
Sanjay Naik संजय नाईक

@sanjaynaik060

सरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना. अध्यक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना.

ID: 412014531

calendar_today14-11-2011 04:58:34

371 Tweet

1,1K Followers

41 Following

Sanjay Naik संजय नाईक (@sanjaynaik060) 's Twitter Profile Photo

आयपीएल #IPL_2022 या अंतर्गत येणारा वाहतूक व्यवसाय महाराष्ट्रातील स्थानिक वाहतुकदारांना मिळावा.. Aaditya Thackeray Anil Parab avinashdhakne BCCI h

आयपीएल #IPL_2022
या अंतर्गत येणारा वाहतूक व्यवसाय महाराष्ट्रातील स्थानिक वाहतुकदारांना मिळावा..
Aaditya Thackeray Anil Parab avinashdhakne BCCI                    h
Sanjay Naik संजय नाईक (@sanjaynaik060) 's Twitter Profile Photo

आयपीएल #IPL_2022 या अंतर्गत येणारा वाहतूक व्यवसाय महाराष्ट्रातील स्थानिक वाहतुकदारांना मिळावा.. Rajeev Shukla

आयपीएल #IPL_2022
या अंतर्गत येणारा वाहतूक व्यवसाय महाराष्ट्रातील स्थानिक वाहतुकदारांना मिळावा.. Rajeev Shukla
Sanjay Naik संजय नाईक (@sanjaynaik060) 's Twitter Profile Photo

आदित्य साहेब, IPL साठी राज्याबाहेरच्या वाहतुकदारांसाठी रेड कार्पेट टाकून महाराष्ट्रातील वाहतुकदारांना संपवणार का? Aaditya Thackeray

Sanjay Naik संजय नाईक (@sanjaynaik060) 's Twitter Profile Photo

उत्तर प्रदेशातल्या वाहनांना मोटार वाहन कायदा तोडून पर्यटन परवान्यावर व्यवसाय देणार का? महाराष्ट्रातल्या वाहतुकदारांवर आकस ठेवून किती अन्याय करणार?Aaditya Thackeray CMO Maharashtra Anil Parab avinashdhakne BCCI

उत्तर प्रदेशातल्या वाहनांना मोटार वाहन कायदा तोडून पर्यटन परवान्यावर व्यवसाय देणार का?
महाराष्ट्रातल्या वाहतुकदारांवर आकस ठेवून किती अन्याय करणार?Aaditya Thackeray CMO Maharashtra Anil Parab avinashdhakne BCCI
Sanjay Naik संजय नाईक (@sanjaynaik060) 's Twitter Profile Photo

श्री अनिल परब साहेब श्री अविनाश ढाकणे साहेब गरज असेल त्यावेळी याच आपल्या रुग्णवाहिका आपण जबरदस्ती घेऊन जाता आणि कुठेतरी उत्पनाचा विषय असेल तर परराज्यतल्या रुग्णवाहिका वा ! छान !! बोला जय महाराष्ट्र !! Aaditya Thackeray CMO Maharashtra Anil Parab avinashdhakne BCCI

श्री अनिल परब साहेब
श्री अविनाश ढाकणे साहेब
गरज असेल त्यावेळी याच आपल्या रुग्णवाहिका आपण जबरदस्ती घेऊन जाता आणि कुठेतरी उत्पनाचा विषय असेल तर परराज्यतल्या रुग्णवाहिका
वा ! छान !! बोला जय महाराष्ट्र !!
Aaditya Thackeray CMO Maharashtra Anil Parab avinashdhakne BCCI
Sanjay Naik संजय नाईक (@sanjaynaik060) 's Twitter Profile Photo

कितीही अर्ज,विनंत्या करा, आंदोलन केल्या शिवाय सरकारला जाग येत नाही का...... मुंबई उच्च न्यायालय

कितीही अर्ज,विनंत्या करा, आंदोलन केल्या शिवाय  सरकारला जाग येत नाही का...... मुंबई उच्च न्यायालय
Sanjay Naik संजय नाईक (@sanjaynaik060) 's Twitter Profile Photo

तुमचे डावपेच राजसाहेबांनी काढून घेतल्यानंतर आता अजून किती जणांची फाटणार हे काळच ठरवेल...

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा!

कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा!
Sanjay Naik संजय नाईक (@sanjaynaik060) 's Twitter Profile Photo

काल दिनांक २८ जून २०२२ रोजी परिवहन आयुक्त कार्यालय येथे श्री, रामनाथ झा ( भा. प. से (निवृत्त) नियोजन) व श्री. बी .वाय .पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मॅक्सि कॅब परवाने विषयी राज्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्या सोबत हरकत/नाहरकत बद्दल चर्चा करण्यात आली

बृहन्मुंबई महानगर पालिका आयुक्त साहेब, सदर सिव्हरेज पाईप पडून जीवित हानी होऊ शकते. आपणास विनंती लवकरात लवकर कार्यवाही करावी, गोटया निकम चौक, तुकाराम भिकाजी कदम मार्ग, चिंचपोकळी, मुंबई २७

बृहन्मुंबई महानगर पालिका आयुक्त साहेब, सदर सिव्हरेज पाईप पडून जीवित हानी होऊ शकते. आपणास विनंती लवकरात लवकर कार्यवाही करावी, गोटया निकम चौक, तुकाराम भिकाजी कदम मार्ग, चिंचपोकळी, मुंबई २७