
सांताक्रूझ पोलीस ठाणे – Santacruz PS Mumbai
@santacruz_ps
सांताक्रूझ पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of Santcruz Police Station, Mumbai.
ID: 1813117969280737281
http://www.mumbaipolice.gov.in 16-07-2024 07:46:33
5 Tweet
186 Followers
30 Following









आज दिनांक 28/06/2025 रोजी सांताक्रूझ पोलीस ठाणे हद्दीतून हरविलेले एकून 03,19,000/- रुपये किंमतीचे 19 मोबाईल फोन C.E.I.R. पोर्टल च्या मदतीने शोधून तक्रारदार यांना परत करण्यात आले.मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०९ - DCP ZONE 09 Mumbai


₹ २१.५५ कोटी किमतीच्या २१.५ किलो हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकांना अटक! गुप्त माहितीच्या आधारे ओशिवरा पोलीस ठाणे - Oshiwara PS Mumbai च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जोगेश्वरी (प.) येथे कारवाई करत दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून ₹२१.५५ कोटी किमतीचा, २१ किलो


परदेशी महिलेकडून ₹१.४२ कोटीचे कोकेन जप्त! वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai चे अधिकारी अंधेरी पश्चिम परिसरात पहाटे ३ वाजता गस्त घालत असताना त्यांना एक संशयित परदेशी महिला दिसली. महिलेच्या बॅगेची तात्काळ तपासणी केली असता बॅगेतून ३० कोकेन कॅप्सूल्स सापडल्या, ज्यांचे एकूण वजन ४१८ ग्रॅम असून अंदाजे

₹1.42 Crore Worth Cocaine Capsules Seized; Foreign National Arrested वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai officials, while patrolling in Andheri West around 3 AM, found a foreign national engaged in suspicious activity. Upon checking the woman’s bag, the officials discovered 30 cocaine capsules

तुमच्या इतका अनुभव गाठीशी येण्यासाठी आम्हाला ३५ वर्षे लागतील! मुंबई पोलीस - Mumbai Police दलातील १५२ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनो, तुमची बांधिलकी, धैर्य आणि सेवा हेच विभागाचे खरे आधारस्तंभ होते. तुमचा वारसा पुढेही असाच कायम राहील याची मला खात्री आहे. #HappyRetirement #SaluteToTheService

It would take us 35 years to match the experience you leave behind. To the 152 retiring officers of मुंबई पोलीस - Mumbai Police, your commitment, courage and service have been the backbone of the department. Your legacy will continue to live on. #HappyRetirement #SaluteToTheService


Khaki gives us the strength to put duty above everything else. The 152 retiring officers and staff did just that, placing service before self, time and again. मुंबई पोलीस - Mumbai Police salutes their unwavering dedication and is proud to have been shaped by their legacy. #HappyRetirement



