Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile
Sarkarnama

@sarkarnamanews

फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट
sarkarnama.esakal.com

Owned by Sakal Media Group

ID: 791634988659793922

linkhttps://sarkarnama.esakal.com/ calendar_today27-10-2016 13:37:43

126,126K Tweet

77,77K Followers

22 Following

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

राजकारणातच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात कष्ट घ्यावेच लागतात.. #haribhaubagde #Bjp #chhatrapatisambhajinagar #MaharashtraPolitics sarkarnama.esakal.com/maharashtra/ma…

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर चाकणकर टार्गेटवर; करुणा मुंडेंनीही टीका करायचं सोडलं नाही! #VaishnaviHagawane #rupalichakankar #karunamunde #ncp sarkarnama.esakal.com/pune/vaishnavi…

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीसांबरोबर मैत्री कशी झाली? भाऊ राजीव राजळेंच्या आठवणीनं सत्यजीत तांबे गहिवरले #BJP #Congress #DevendraFadnavis #Ahilyanagar #satyajeettambe #nashik #Pathardi #Mumbai #rajeevrajale #sangamner #maharashtra #MaharashtraCM sarkarnama.esakal.com/maharashtra/ut…

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

Turkey military power : तुर्कीचे सैन्य किती शक्तिशाली ? #turkey #Military #turkeyboycott sarkarnama.esakal.com/ampstories/web…

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

एका प्रकल्पाच्या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'गडकरींना महाराष्ट्रापेक्षा गोवा अधिक जवळचा' वाटतो असे म्हटले. यावर गडकरींनीही लक्षवेधी उत्तर दिले. सविस्तर वाचा: sarkarnama.esakal.com/desh/goa-cm-pr… #cmpramodsawant #goacm #maharashtra #goa #nitingadkari #latestupdates

एका प्रकल्पाच्या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'गडकरींना महाराष्ट्रापेक्षा गोवा अधिक जवळचा' वाटतो असे म्हटले. यावर गडकरींनीही लक्षवेधी उत्तर दिले.
सविस्तर वाचा:
sarkarnama.esakal.com/desh/goa-cm-pr…
#cmpramodsawant #goacm #maharashtra #goa #nitingadkari #latestupdates
Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

अजित पवार यांनी महाडिक यांच्या घरी भेट घेतल्यानंतर 'गोकुळ'च्या राजकारणात चांगली चर्चा उमटली. #AjitPawar #Kolhapur #mahadeomahadik #Gokul sarkarnama.esakal.com/maharashtra/pa…

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रकरणात राजेंद्र हगवणे आणि त्याचा पुत्र सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर नवनवीन माहिती समोर येत आहे. #RajendraHagawane #VaishnaviHagawane #Police #Investigation sarkarnama.esakal.com/pune/rajendra-…

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करताना, 'त्यांच्यात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची झलक दिसते', असं म्हटलंय. सविस्तर वाचा: sarkarnama.esakal.com/maharashtra/ut… #SatyajeetTambe #DevendraFadnavis #VilasraoDeshmukh

नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करताना, 'त्यांच्यात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची झलक दिसते', असं म्हटलंय.
सविस्तर वाचा:
sarkarnama.esakal.com/maharashtra/ut…
#SatyajeetTambe #DevendraFadnavis #VilasraoDeshmukh
Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

राज्यातील नागरिकांनी अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा यासाठी हा राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. #Maharashtra #EvPolicy #Toll #StateGovernment sarkarnama.esakal.com/maharashtra/ma…

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानादिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करताना एक मोठं पाऊल उचललं आहे. #electioncommission #Voter #Voting #BigDecision sarkarnama.esakal.com/desh/election-…

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

पीएफमध्ये जमा होणारी रक्कम वेळेनुसार वाढते, ज्यामुळे दीर्घकाळात चांगला फायदा मिळतो. यातच आता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. #PF #centralGovernment #ProvidentFund #NewIntrestRate sarkarnama.esakal.com/ampstories/web…

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

Eknath Shinde Meet Anil kaspate: एकनाथ शिंदेंनी घेतली कस्पटे कुटुंबीयांची भेट, वैष्णवीच्या बाळाला हातात घेत म्हणाले, 'आईला न्याय...' sarkarnama.esakal.com/pune/eknath-sh… #JusticeForVaishnavi #EknathShinde #MaharashtraNews #ShindeVisit Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

महायुती सरकारमधील धनंजय मुंडेंचा राजीनामा कुणाच्या पथ्यावर पडणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांनाच ही संधी मिळाली. sarkarnama.esakal.com/mumbai/chhagan… #chhaganbhujbal #latestupdate #dhananjaymunde #marathinews #politics

महायुती सरकारमधील धनंजय मुंडेंचा राजीनामा कुणाच्या पथ्यावर पडणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांनाच ही संधी मिळाली.
sarkarnama.esakal.com/mumbai/chhagan…
#chhaganbhujbal #latestupdate #dhananjaymunde #marathinews #politics
Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

राज्यात सगळीकडे अवकाळी पाऊस थैमान घालतो आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि कृषी विभागाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. याबाबत रोहित पवार यांनी कृषिमंत्र्यांना आवाहन केले होते. sarkarnama.esakal.com/maharashtra/ut…

राज्यात सगळीकडे अवकाळी पाऊस थैमान घालतो आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि कृषी विभागाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. याबाबत रोहित पवार यांनी कृषिमंत्र्यांना आवाहन केले होते.
sarkarnama.esakal.com/maharashtra/ut…
Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

निलंबित पीएसआय अधिकारी रणजित कासले याला पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातील त्याला बीड तुरुंगात ठेवले होते. पुढे सुरक्षेच्या कारणास्तव त्याला संभाजीनगर येथील तुरुंगात हलवण्यात आले. आता कासले हा तुरुंगातून बाहेर आला आहे. sarkarnama.esakal.com/maharashtra/ma… #walmikarad #ranjeetkasle #jail #beed

निलंबित पीएसआय अधिकारी रणजित कासले याला पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातील त्याला बीड तुरुंगात ठेवले होते. पुढे सुरक्षेच्या कारणास्तव त्याला संभाजीनगर येथील तुरुंगात हलवण्यात आले. आता कासले हा तुरुंगातून बाहेर आला आहे.
sarkarnama.esakal.com/maharashtra/ma…
#walmikarad #ranjeetkasle #jail #beed