Saroj Ahire - सरोज आहिरे (@sarojahire113) 's Twitter Profile
Saroj Ahire - सरोज आहिरे

@sarojahire113

आमदार, देवळाली मतदार संघ, नाशिक.
मा. समिती प्रमुख, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती, महाराष्ट्र विधान मंडळ.

ID: 1089517685229142016

calendar_today27-01-2019 13:37:13

739 Tweet

2,2K Followers

56 Following

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याबाबतीत जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री श्री. ओमर अब्दुल्ला यांच्याशी

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काश्मीरमधील

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

राज्यातील शिक्षण पद्धतीला आधुनिकतेची जोड देणं तसंच इ. ९ आणि इ. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI वर आधारित रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री श्री. दादाजी भुसे आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली.

Saroj Ahire - सरोज आहिरे (@sarojahire113) 's Twitter Profile Photo

'गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५', राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशतर्फे आयोजित "महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचे" नाशिक विभागात आगमन झाले असता देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने दहावा मैल येथे सहकाऱ्यांसह स्वागत केले..! #मंगलकलश #महाराष्ट्रदिन #राष्ट्रवादीकाँग्रेस

'गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५', राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशतर्फे आयोजित "महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचे" नाशिक विभागात आगमन झाले असता देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने दहावा मैल येथे सहकाऱ्यांसह स्वागत केले..!

#मंगलकलश #महाराष्ट्रदिन #राष्ट्रवादीकाँग्रेस
Saroj Ahire - सरोज आहिरे (@sarojahire113) 's Twitter Profile Photo

निधी उपलब्ध झाल्यावर आपला हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल..

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

📍 #इगतपुरी | नागपूर-मुंबई दरम्यानच्या ‘वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’च्या इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज करण्यात आले. यामुळे महायुती सरकारने नागरिकांना दिलेले वचन पूर्ण झाले आहे. मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटरच्या

📍 #इगतपुरी |

नागपूर-मुंबई दरम्यानच्या ‘वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’च्या इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज करण्यात आले. यामुळे महायुती सरकारने नागरिकांना दिलेले वचन पूर्ण झाले आहे. मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटरच्या
महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

जुना मुंबई नाशिक हाय वे वरून प्रवास करणे अत्यंत खडतर होते. आता समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला झाल्यामुळे आता या महामागावरून सर्वसामान्य नागरिक, कृषीमालाची वाहतूक आणि व्यापारासाठी आवश्यक वाहतूक अत्यंत जलद गतीने होईल. तसेच यामुळे नाशिक आणि इगतपुरीच्या पर्यटनाला चालना

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. समृद्धी

MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २६ वा वर्धापन दिन सोहळा काल श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

Saroj Ahire - सरोज आहिरे (@sarojahire113) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, मा.खासदार श्री. सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या नेतृत्वात पक्ष संघटनेला अधिकाधिक बळकटी मिळावी, याच सदिच्छा. शतायुषी व्हा !! Sunil Tatkare @NCPSpeaks_Official

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, मा.खासदार श्री. सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या नेतृत्वात पक्ष संघटनेला अधिकाधिक बळकटी मिळावी, याच सदिच्छा.
शतायुषी व्हा !!

<a href="/SunilTatkare/">Sunil Tatkare</a> @NCPSpeaks_Official
Madhuri Misal (@madhurimisal) 's Twitter Profile Photo

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील (कॅन्टोन्मेंट) कटक मंडळाचे नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात विलीनीकरण करण्याबाबत तत्वतः मान्यता देण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पुण्यातील खडकी व