सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile
सातारा पोलीस-Satara Police

@satarapolice

सातारा पोलीसांचे अधिकृत खाते -

महिला व बालकांसाठी संपर्क - 1091, जेष्ठ नागरिकांसाठी संपर्क - 1098, आपत्कालीन संपर्क - 112, 9011181888, 02162-234130

ID: 310804741

linkhttp://satarapolice.gov.in calendar_today04-06-2011 11:23:17

2,2K Tweet

8,8K Followers

47 Following

सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

समतोल विकास आणि प्रागतिक विचारसरणीचे पुरस्कर्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..।

समतोल विकास आणि प्रागतिक
 विचारसरणीचे पुरस्कर्ते
स्व. यशवंतराव चव्हाण
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..।
सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, आणि तुमच्या आयुष्यात आनंद, सुख-समाधान, शांती नांदो ! होळी पौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #HappyHoli2025 #HappyHoli #Holi #होळी

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, आणि तुमच्या आयुष्यात आनंद, सुख-समाधान, शांती नांदो !
होळी पौर्णिमेच्या 
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#HappyHoli2025 #HappyHoli #Holi #होळी
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

आता कशाचा राग, हा तर रंगाचा डाग हेतू चांगला मनात, नाही सलगीची बात! #सुरक्षित_होळीच्या_ओळी

आता कशाचा राग, हा तर रंगाचा डाग
हेतू चांगला मनात, नाही सलगीची बात!  

#सुरक्षित_होळीच्या_ओळी
सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा..! धुलिवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #धूलिवंदन

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, 
रंग नात्यांचा, रंग बंधाचा, 
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
 रंग नव्या उत्सवाचा..!
धुलिवंदन निमित्त 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
 #धूलिवंदन
सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा..! धुलिवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #धूलिवंदन

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, 
रंग नात्यांचा, रंग बंधाचा, 
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
 रंग नव्या उत्सवाचा..!
धुलिवंदन निमित्त 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
 #धूलिवंदन
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक मार्च २०२५ अंक, उत्कृष्ट तपास कथा - ३७ | चपळाई | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine March 2025 : Best Detection Story - 37 youtu.be/cryyomPuFlk?si…

सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

एक रंग आपुलकीचा, एक रंग जिव्हाळ्याचा, एक रंग विश्वासाचा, एक रंग विकासाचा ! रंगपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

एक रंग आपुलकीचा,
 एक रंग जिव्हाळ्याचा, 
एक रंग विश्वासाचा, 
एक रंग विकासाचा !
रंगपंचमी
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या भारतीय स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन! #शहीद_दिवस #२३_मार्च

देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या भारतीय स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

#शहीद_दिवस #२३_मार्च
सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

उंच भरारी योजना... सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे युवकांच्या  रोजगार निर्मितीसाठीचा यशस्वी  उपक्रम... सातारा जिल्हा पोलीस दल व सेवा सामाजिक विकास संस्था, सातारा यांच्या संयुक्त उपक्रमाने रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम बुधवार १६ एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे.

उंच भरारी योजना...
सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे युवकांच्या  रोजगार निर्मितीसाठीचा यशस्वी  उपक्रम...
सातारा जिल्हा पोलीस दल व सेवा सामाजिक विकास संस्था, सातारा यांच्या संयुक्त उपक्रमाने
रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम बुधवार १६ एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे.
सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा आज आपण साजरा करीत आहोत. सुख-समृद्धी आणि भरभराटीची गुढी प्रत्येकाच्या घरावर उभी राहो, ही शुभेच्छा.

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा आज आपण साजरा करीत आहोत. सुख-समृद्धी आणि भरभराटीची गुढी प्रत्येकाच्या घरावर उभी राहो, ही शुभेच्छा.
सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

आनंद व उत्साहाची उधळण करणाऱ्या रमजान ईद सणाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.आपल्या आयुष्यात सुखाचा वर्षाव व्हावा,आपली भरभराट व्हावी ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना ईद मुबारक.

दशरथ नंदन राम दया सागर राम रघुकूल तिलक राम सत्यधर्म पारायण राम श्रीराम नवमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

दशरथ नंदन राम दया सागर राम रघुकूल तिलक राम सत्यधर्म पारायण राम श्रीराम नवमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे भगवान श्री महावीर यांची आज जयंती! जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

अहिंसेचा मार्ग दाखवून 
जगाला प्रेमाची शिकवण देणारे 
भगवान श्री महावीर 
यांची आज जयंती!
जयंतीनिमित्त सर्वांना 
हार्दिक शुभेच्छा..!
सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

महान शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक, सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

महान शिक्षणतज्ञ आणि
समाजसुधारक, सत्यशोधक 
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

रामाचा भक्त तू वाऱ्याचा पुत्र तू शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या हृदयात फक्त सीताराम... हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!

रामाचा भक्त तू वाऱ्याचा पुत्र तू 
शत्रूची करतोस दाणादाण 
तुझ्या हृदयात फक्त सीताराम...
हनुमान जयंतीच्या 
सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! #AmbedkarJayanti

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

#AmbedkarJayanti
सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं.
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे आपल्या आयुष्याचा वेळ वाया घालवण्यासारखे आहे. अंमली पदार्थांना दूर करा आणि ड्रग्समुक्त आयुष्य जगा. #नशा_कशाला #SayNoToDrugs

अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे आपल्या आयुष्याचा वेळ वाया घालवण्यासारखे आहे. अंमली पदार्थांना दूर करा आणि ड्रग्समुक्त आयुष्य जगा.

#नशा_कशाला #SayNoToDrugs
सातारा पोलीस-Satara Police (@satarapolice) 's Twitter Profile Photo

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !