
Shahid Shaikh
@shahidreports
In A World Of Worriers, Be The Warrior !! 🗞️ •Journalist By Choice•
ID: 3591753013
https://www.bbc.com/marathi 17-09-2015 07:54:41
4,4K Tweet
2,2K Followers
1,1K Following


माझ्यावर अन्याय झाला तरी मी चिंता करत नाही - सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar BBC News Marathi youtu.be/vKQxiFPKYOg?si…


माझ्या डोक्यावर हात ठेवून आमचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे अस मौलाना लोकांनी सांगितलं, वर्धा जिल्ह्यातल्या पहिल्या बस ड्राइवर रब्बाना पठाण सांगतात.. #muslimwomen #busdriver #wardha Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे Nilesh Dhotre मराठीचिये नगरी



भारतीय नौदल दिनानिमित्त मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे नौदलातर्फे साहसी प्रात्यक्षिकं करण्यात आली. 'गेटवे ऑफ इंडिया'ला आज शंभर वर्षं पूर्ण झाली. #gatewayofindia #mumbai #IndianNavyDay #100yearsofGateway Shahid Shaikh


बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलं? अकोल्याचे अंध गायक म्हणतात... #महापरिनिर्वाणदिन #babasahebambedkar अल्पेश करकरे Alpesh Karkare Shahid Shaikh


कांचनमाला यांना जन्मतः अंधत्व आहे, मागील २४ वर्षांपासून त्या स्विमिंग करतात, आत्तापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी ११५ पेक्षा अधिक गोल्डमेडल पटकावले आहेत. #जलतरणपटू #महाराष्ट्र BBC News Marathi मराठीचिये नगरी Prafulla Wankhede 🇮🇳 मराठी विश्वपैलू


'ज्यावेळेस तुम्ही गांधीजींचा तिरस्कार करता तेव्हा आधी गांधी पूर्ण वाचा आणि नंतर नथुराम गोडसेपण वाचा'📖📚 #Repost Shahid Shaikh #MahatmaGandhi #NathuramGodse #CycleLibrary #GandhiDeathAnniversary



मुंब्य्राची प्रतिमा बदलणाऱ्या महिला #repost #ramadan2025 #mumbra Shahid Shaikh

बीबीसी मराठीचा संपादक अभिजीत कांबळे याचं अभिनंदन करण्यासाठी हे ट्विट. आजच्या सर्व मराठी संपादकात अभिजितचा दृष्टिकोन वेगळा आहे. आशिष दिक्षितनंतर त्याने बीबीसीला एक पाऊल पुढे नेलं आहे. BBC News Marathi

महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कारभाराचा ताळेबंद विचारणार आहोत सत्ताधाऱ्यांना, सोबत विरोधकही असतील प्रश्न विचारायला. ही परिषद उद्या म्हणजे सोमवारी असेल मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये. लाईव्ह सुद्धा पाहू शकाल बीबीसी मराठीच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर... BBC News Marathi




79 व्या वर्षी 12 वी उत्तीर्ण, आजोबा आता म्हणतात 'मी वकील होणारच', आणखी शिकण्याची उमेदही कायम. BBC News Marathi मराठी विश्वपैलू मराठीचिये नगरी Prafulla Wankhede 🇮🇳 BBC News Marathi bbc.com/marathi/articl…

आपल्या स्वप्नांना बंधन नसत हे या काकांनी सिद्ध केलय, वयाच्या ७९ व्या वर्षी १२ उत्तीर्ण करून आता पुढे एलएलबी करायची आहे. #12thpaas #hscresult Manoj Sharma मराठीचिये नगरी मराठी विश्वपैलू Nilesh Dhotre BBC News Marathi